संपत्ती भरभराटी आनंद आणि आरोग्य आयुष्यात कायमस्वरुपी रहावे असे वाटत असेल तर : हात पाय धुऊन मगच करा ही 6 कामं..!!!

संपत्ती, भरभराटी, आनंद आणि आरोग्य आयुष्यात कायमस्वरुपी रहावे असे वाटत असेल तर आपले पाय धुल्यानंतरच करावी ही 6 कामं..!!!

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रॉयल कारभार या आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, सामान्यत: आपल्या श-रीराचे संपूर्ण वजन हे पायांवर असते, त्यामुळे आपली सर्व ऊर्जा पायांशी सं-बंधित असते. म्हणूनच, आपण आपल्या पायांची विशेष काळजी घेतली पाहिजे.

आपल्या हिंदू धर्म शास्त्रांत पाय धुण्याबद्दल विशेष महत्त्व सांगितलेले आहे. पाय धुण्याने श-रीराचा थकवा कमी होतो असा वैद्यकीय सल्ला देखील अनेक जण देतात. पण शास्त्रात आपले पाय धुण्या विषयी काही विशेष नियम दिलेले आहेत.

मित्रांनो, आज येथे आम्ही तुम्हाला पाय धुण्या बद्दल प्रचलित 6 खास नियम सांगणार आहोत जे तुम्ही पाळलेच पाहिजेत. हे असे नियम आहेत जे आपल्याला जीवनात नकारात्मकतेपासून दुर नेतील.

तसेच आपणास नेहमी योग्य दिशा दाखवतील. असे करणे आवश्यक आहे कारण, जर आपले पाय योग्य मार्गावर गेलेत तर पर्यायाने जीवनातील अपयश आणि अडचणी आपोआप कमी होतील.

हिंदु धर्मात श-रीराच्या स्वच्छतेला खूप महत्त्व दिले जाते. स्वत: ला स्वच्छ ठेवण्यासाठी आपण अं-घोळ करतो आणि स्वच्छ कपडे घालतो. परंतु आपणास माहिती आहे का, अशी काही कामे आहेत जी सुरवात करण्यापूर्वी पाय धुणे खूप महत्वाचे आहेत.

वास्तु विज्ञानाच्या मते, घरात घा-णे-र-डे पाय ठेवून नकारात्मक उर्जा घरात प्रवेश करते, ज्यामुळे दा-रिद्र्य येते. चला तर मग जाणून घेऊयात अशा 6 गोष्टी ज्या पाय धुवून मगच आपण केल्या पाहिजेत.

1 – भगवान श्रीकृष्णानेही आपला मित्र सुदामाचे पाय धुतले होते –

भगवान श्रीकृष्णाने आपला मित्र सुदामाचे पाय धुतले होते. परंतु श्रीमद् भगवत गीतेत असे लिहिले आहे की भगवान श्रीकृष्ण आपल्या सर्व पाहुण्यांचे पाय स्वच्छ करत असत.

बर्‍याच धार्मिक ठिकाणी प्रवेश करण्यापूर्वी आपले पाय धुवावे लागतात. धार्मिक ठिकाणी प्रवेश करण्याआधी पाय धुतले तर आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते आणि आपण शांत मनाने देवाची उपासना करण्यास सक्षम असतो.

उपासना हा विधी शा-रि-रीक तथा आत्मिक शुद्धतेशी सं-बंधित आहे. हे असे स्थान आणि वेळ आहे जेव्हा आपण आपल्या सुखी आयुष्यासाठी स्वस्थ मनाने आणि स्वच्छ श-रीराने यशासाठी प्रार्थना करता. यामुळे तुमची उपासना यशस्वी होते. आपण बघतो की गुरुद्वारामध्येही अनेकदा पाय धुतल्यानंतरच आत प्रवेश केला जातो.

2 – घरी आल्यावर सर्वात पहिली गोष्ट करा –
तुमच्या घरातील मोठ्या व्यक्तींकडून तुम्ही ऐकले असेल की बाहेरून आल्यावर हात पाय धुवायलाच हवे. या नित्य गोष्टी तुम्हाला कदाचित सापडतील.

पण शास्त्रानुसार जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात अनावश्यक समस्या नको असतील तर बाहेरून आल्यावर घरात प्रवेश करण्यापूर्वी तुम्ही तुमचे हात पाय धुवावेत. आपण दिवसभर बाहेर असाल मग ते, खेळात किंवा अभ्यासात मग्न असाल किंवा ऑफिसमधून घरी आले आहात किंवा बाजारातून खरेदी करुन आले आहात.

याचा अर्थ असा आहे की जर आपण काही काळ घराबाहेर असाल तर घरी आल्यावर सर्वप्रथम आपण आपले पाय धुवावेत. याचा फायदा असा आहे की पाय धूतल्यामुळे आपण आजारांना घराबाहेरच काढून टाकाल.

3 – म्हणूनच केवळ हातच नाही तर पाय देखील धुतले पाहिजेत –

मित्रांनो अशी मान्यता आहे की आपले पाय धुण्यामुळे आपल्याबरोबर येणार्‍या सर्वच अशुद्धी धुवून काढल्या जातात, म्हणुन शौ-च केल्यावर आपले पाय धुतले पाहिजे. जरी वैज्ञानिक दृष्टी-कोनातून पाहिले गेले तरी पाय धुऊन जंतू वाहून जातात.

जेणेकरून इतर लोकांना त्रास होत नाही आणि आपण देखील नि-रोगी राहता. आपण आपल्या पायांबरोबर येणारी दु-र्गं-धी धार्मिक ठिकाणी आत नेऊ नये, ती आधिच धुवून स्वच्छ करावी.

4 – सकाळ असो वा संध्याकाळ, जेव्हा करायचे असेल हे काम –

आपण जेवणापूर्वी आपले पाय नक्कीच धुवावेत. यामुळे शरीरात र-क्ता-भिसरण वाढते, ज्यामुळे आपल्याला भुक चांगली लागते. जेवण करण्यापूर्वी हात धुणे देखील खूप महत्वाचे आहे. जेवणापूर्वी हातपाय धुणे यासाठी देखील आवश्यक मानले जाते कारण अन्न हे देवी अन्नपूर्णाचे रूप मानले जाते आणि अन्नाला उपासने प्रमाणे महत्त्व दिले जाते.

5 – या विधी करण्यापूर्वी देखील पाय धुणे आवश्यक आहे –
ध्यान किंवा योगा करण्यापूर्वीही पाय धुणे अनिवार्य असल्याचे म्हटले जाते. अध्यात्म हे आपल्या स्वच्छ आणि निरोगी मनाला पूर्णपणे जोडते. ज्याप्रमाणे देवाची भक्ती आपल्याला आध्यात्मिक शांती देते, त्याच प्रकारे ध्यान आपले मन देवाकडे वळवते.

म्हणूनच, या क्रियेआधी आपण स्वच्छ आणि शुद्ध राहणे आवश्यक आहे, आपले पाय धुणे आवश्यक आहे जेणेकरून आपल्या अवतीभवती नकारात्मकतेचे कोणतेही स्रोत नसावे.

6 – झोपायच्या आधी देखील धुवावेत आपले पाय- झोपायच्या आधी आपले पाय धुणे खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की झोपेच्या आधी पाय धुऊन नीट वाळल्यास, गाढ झोप लागते आणि वाईट स्वप्न पडत नाही. यामुळे सकारात्मक उर्जा वाढते. वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहिले गेले तरी पाय धूतल्याने मृ-त त्वचा निघून जाणे आणि आपले र-क्ता-भिसरण चांगले होते.

मित्रांनो, असे अनेक फायदे पाय धूण्यामूळे होत असतात. तसेच आयुर्वेदानुसार, शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्याकरिता दररोज रात्री नियमितपणे पाय धुवावे. यामुळे शा-री-रिक दुखणे दूर होते. तसेच काही जण दिवसभर पायात चप्पल, बूट घालतात. यामुळे दिवसभर पाय बंद राहिल्यामुळे पायांची उष्णता वाढते. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी पाय धुतल्याने शांत झोप लागायला सुद्धा मदत होते.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment