संपूर्ण जग तुमच्या तालावर नाचणार., फक्त नखं काढून या झाडाच्या बुडाला टाका आणि चमत्कार बघा.!!


स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… मित्रांनो, आपली नखे काढल्यानंतर फक्त ती या झाडाच्या बुडाला टाका आणि चमत्कार बघा संपूर्ण जग तुमच्या तालावर वाचेल. तंत्र-मंत्र शास्त्रांमध्ये काही अशा गोष्टी सांगितले आहे कि ज्या केल्यामुळे त्यांचे चमत्कार आपल्याला दिसत असतात.आज आपण एक असा चमत्कार पाहणार आहोत की, आपली हाताची नखे काढल्यानंतर ते फक्त एका झाडाच्या बुडाला टाकलात तर, संपूर्ण जग आपल्या तालावर नाचेल. असे हे कोणते झाड आहे? नखे कधी कोणत्या वेळी व कोणत्या दिवशी टाकावे ?याची संपूर्ण माहिती आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत.

नखे हा आपल्या शरीरातील असा एक घटक आहे की, त्याचा वापर करून तंत्र-मंत्र शास्त्रामध्ये जादू टोने केले जातात आणि त्याचा प्रभाव आपल्या शरीरावर आपल्या जीवनावर कळत नकळत पडत असतो आणि ते अतिशय घातक स्वरूपाचे आपणास ठरत असते. म्हणून कधीही नखे कापला नंतर ती कचराकुंडीत अजिबात टाकू नयेत. त्याचबरोबर इकडेतिकडे देखील फेकू नयेत.

कचराकुंडीत नक्की का टाकू नये तर, कचराकुंडी मध्ये नकारात्मक शक्तीचा प्रभाव जास्त असतो आणि जर आपण आपल्या शरीरावरील नखे काढून त्या कचराकुंडी मध्ये टाकलास आपल्या जीवनामध्ये देखील नकारात्मक शक्ती वाढत जाते व आपल्या वाट्याला दुःख, दारिद्र्य, शांतता, बैचेनी येत असते. म्हणून कधीही नखे कचराकुंडी मध्ये टाकू नयेत. त्याचबरोबर ती इकडे तिकडे देखील फेकू नयेत.

कारण जर आपले नखे इतर आपला शत्रू सापडले तर त्यावरुन ते आपला जीवनामध्ये ढवळाढवळ करू शकता.नखांमध्ये खूप मोठी शक्ती असते की, ज्याच्या प्रभावामुळे आपल्या जीवनातील चांगले तसेच वाईट प्रभाव पडू शकतात. आपल्याला जर या नखांचा वापर करून चांगले प्रभाव पाडायचं असतील तर, ही नखे इकडे तिकडे न फेकता त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावणे खूप गरजेचे असते.

जेणेकरून त्याचा प्रभाव आपल्या जीवनावर सकारात्मक व्हावा. यासाठी आज आपण एक असा उपाय पाहणार आहोत की, जेणेकरून त्याचा वापर केल्यामुळे आपल्या जीवनात सकारात्मकता निर्माण होते. धनाच्या संबंधित काही अडचणी असतील तर, अशा लोकांनी मंगळवार आणि शनिवार नखे अजिबात कापू नयेत. केवळ बुधवार आणि शुक्रवार या दिवशीच नखे कापावीत आणि ही कापलेली नखे आपल्या घराच्या अंगणातील कोणत्याही झाडाच्या मुळाशी टाकावे.

असं केल्याने नक्कीच तुमचे आरोग्य टिकून राहिल धनाशी असलेले काहीही अडचणी सर्वकाही निघतील. सोबतच त्या झाडाचा सकारात्मक प्रभाव देखील तुमच्यावर पडेल. तुमचे काही शत्रू असतील आणि त्यामुळे तुमच्या मनामध्ये सतत बैचेनी निर्माण झाली असेल तर, अशावेळी आपली नखे शुक्रवारच्या दिवशी कापून ती शनिवारी कापूर व लवंग यासोबत जाळावे आणि ही जाळलेली राख असेल ती आपला घराच्या अंगणातील कोणत्याही झाडाच्या मुळाशी टाकावे.

असे केल्याने नक्कीच आपल्या मनातील अडचणी पूर्णपणे निघून जाईल. अशाप्रकारे हे काही उपाय आहेत की जेणेकरून ते सकारात्मक भाव निर्माण करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे म्हणून तुम्ही देखील हे उपाय करून बघा. तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकतेचा भाव नक्कीच वाढेल नकारात्मकता निघून जाईल.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!