Samsaptak Yog 2023 मंगळ शनी येणार आमने सामने.. धोकादायक योगाने या राशींचं जगणं होणार अवघड..

Samsaptak Yog 2023 मंगळ शनी येणार आमने सामने.. धोकादायक योगाने या राशींचं जगणं होणार अवघड..

(Samsaptak Yog 2023) नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे… सिंह राशीत मंगळाच्या प्रवेशाने शनि आणि मंगळामुळे समसप्तक योग तयार होणार आहे. शनि प्रतिगामी अवस्थेत असून मंगळ समोरासमोर असल्यामुळे धनहानी होण्याची शक्यता असते. या दरम्यान समसप्तक योग तयार होतोय.

या काळात मंगळ आणि शनि समोरासमोर असल्यामुळे काही राशींच्या लोकांवर प्रतिकूल परिणाम दिसून येणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, शनि प्रतिगामी अवस्थेत असून मंगळ समोरासमोर असल्यामुळे धनहानी होण्याची शक्यता असते. या दरम्यान समसप्तक योग तयार होतोय. दरम्यान या काळामध्ये कोणत्या राशींच्या व्यक्तींना काळजी घ्यावी लागणार आहे, हे आपण पाहुयात..

हे ही वाचा : Ashadhi Ekadashi Parv 2023 29 जून आषाढी एकादशीचे पर्व.. या 5 भाग्यवान राशींचे नशिब चमकणार पुढील 12 ही वर्षे राजयोग.!!

मेष रास – मंगळ आणि शनि समोरासमोर असल्यामुळे या राशीच्या लोकांवर प्रतिकूल परिणाम दिसून येणार आहेत. या काळात पोटाशी संबंधित समस्या असू शकतात. कामाच्या ठिकाणी देखील (Samsaptak Yog 2023) वातावरण चांगलं राहणार नाही. प्रेमसंबंधांसाठीही हा काळ अनुकूल नाहीये.

कर्क रास – मंगळ आणि शनी समोरासमोर असल्यामुळे समसप्तक योग (Samsaptak Yog 2023) तयार होणारे. अशा स्थितीत या राशींच्या व्यक्तींचं बोलणं थोडं कडवट होऊ शकतं. यावेळी तुम्हाला बोलण्यावर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे. गुंतवणूक किंवा पैशांचा मोठा व्यवहार अजिबात करू नये. वाद घालणे टाळा अन्यथा तुमच्या प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो. नातेसंबंधांची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. कुटुंबामध्ये कलह होण्याची दाट शक्यता आहे.

कन्या रास – या राशीच्या लोकांना आर्थिक परिस्थितीशी संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे. काही छोट्या कारणासाठी पैसा खर्च करावा लागू शकतो. कोणत्याही बाबतीत खूप काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. परदेशात जाण्याचा विचार करणार्‍यांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कोणाकडूनही पैसे उसने घेऊ नयेत.

मकर रास – मकर राशीच्या लोकांना यावेळी शारीरिक समस्यांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. कुटुंबामध्ये अशांतता निर्माण होणार आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये कमी प्रेम दिसून येऊ शकतं. (Samsaptak Yog 2023) कौटुंबिक वादात बाहेरील व्यक्तींना हस्तक्षेप करू देऊ नये. कामाच्या ठिकाणी इतर लोकं तुमच्यावर कुरघोडी करण्याची शक्यता आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!