Wednesday, December 6, 2023
Homeजरा हटकेसमुद्र शास्त्रानुसार स्त्रियांच्या या अंगांमुळे समजते की.., त्या किती भाग्यवान किंवा ऐश्वर्य...

समुद्र शास्त्रानुसार स्त्रियांच्या या अंगांमुळे समजते की.., त्या किती भाग्यवान किंवा ऐश्वर्य संपन्न आहेत..!!

प्रत्येक मनुष्याच्या शरीराचे आकार भिन्न असतात. मग ती स्त्री असो की पुरुष. तसेच, हिंदू धर्मात महिलांना लक्ष्मी देवीचंच एक रूप मानलं जातं. असे म्हणतात की ज्या घरात महिलांचा सन्मान होत नाही अशा घरात लक्ष्मीचा वास राहत नाही.

जरी देव स्त्रीला सुंदर बनवितो, परंतु स्त्रियांच्या शरीररचनांशी संबंधित असे काही रहस्यं समुद्र शास्त्रात सांगितले गेले आहे. ज्या बद्दल आपल्याला माहिती नाही.

ज्या स्त्रियांची उंची जास्त असते त्या भाग्यवान आणि श्रीमंत असतात. अशा स्त्रियांच्या अवयवांबद्दल समुद्र शास्त्रात उल्लेख आहे. चला तर मग महिलांच्या अवयवांशी संबंधित रहस्यं जाणून घेऊया.

  • लांब केस-

लांब केसांच्या शास्त्रानुसार, लांब केस असलेली स्त्री ही खूप भाग्यवान महिला मानली जाते. अशा स्त्रिया त्यांच्या नशिबात नेहमी आनंद मिळवत असतात.

आणि त्या कधीही स्वप्नातल्या जगात राहत नाहीत. त्या स्वच्छ आणि स्थायी विचारांच्या असतात.

  • लांब कान –

ज्या महिलांचे कान लांब, रुंद वरून खाली असतात आणि तळाशी बाणाप्रमाणे अणकुचीदार असतात किंवा तसे निर्देशित करतात अशा स्त्रिया खुपचं भाग्यवान असतात.

त्यांचे आयुष्य खुप जास्त असतं किंवा त्या दिर्घायुषी असतात. अशा स्त्रिया आपल्या श्रमांच्या बळावर नेहमीच पुढे जातात.

  • लांब मान –

समुद्रशास्त्रानुसार ज्या स्त्रियांची मान इतरांपेक्षा किंचित लांब आहे अशा स्त्रिया देवाच्या कृपेने ऐश्र्वर्य आणि आनंद उपभोणाऱ्या असतात.

त्या आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी.. कल्याणासाठी.. कठोर परिश्रम घ्यायला देखील तयार असतात. आणि यशस्वीही होतात. त्यांचे वैवाहिक जीवन देखील खूप आनंदी असते.

या लेखामधील सर्व माहिती धार्मिक शास्त्र व समाज मान्यवर मिळालेल्या विविध स्रोतांमधून संकलित केली आहे. या पाठीमागे कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवू देणे अथवा वाढीस लावणे असा कोणताही हेतू आमचा नाही. हेही समजून घ्यावे. अशाच प्रकारची विविध माहिती मिळविण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स