संकष्ट चतुर्थी.. हिजडा दिसताच बोला हे 2 मंत्र… पैसा मान सन्मान मिळेल.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.. आज संकष्टी चतुर्थी किन्नर दिसताच बोला फक्त हे दोन शब्द खुले होतील पैशाचे सर्व मार्ग. तुमच्या घरात धनाचे आगमन होईल, पैसे येण्याच्या संधी उपलब्ध होतील. घरातून इडा पिडा कायमची निघुन जाईल. आपल्या समाजात ज्यांना आपण तृतीयपंथी किंवा किन्नर म्हणून ओळखतो शास्त्रात असं सांगितलं आहे की तृतीयपंथी लोकांचा आशीर्वाद हा चिरकाल टिकणारा लाभणारा असतो. या लोकांनी जर तुम्हाला आशीर्वाद दिला तर यामुळे तुमचे नक्की भले होते.

आपण पाहिलं असेल की जेव्हा पण तृतीयपंथी लोक आपल्या आसपास येतात तेव्हा ते काही पैसे मागत असतात. त्यांनी केलेली पैशाची मागणी आपण त्वरित पूर्ण करायला हवी कारण हे आपल्याकडे फार मोठी रक्कम मागत नसतात त्यांची अपेक्षा फक्त दहा रुपये असते तेवढे पैसे आपण त्यांना दिले पाहिजे. त्यासोबतच आपण त्यांच्यासोबत कोणते दोन शब्द बोलले पाहिजे ते देखील आपण आज पाहणार आहोत.

तर ते आपल्याला आशीर्वाद देतात आणि त्यांच्या आशीर्वादामध्ये इतके बळ असते की त्या बळामुळे आपल्या अनेक अडचणी दूर होतात. त्यांना पैशासाठी कधीही नाही म्हणू नका कारण त्यांचा खूप वाईट असतो असे आपले पूर्वज सुद्धा सांगून गेले आहे. आज आपण 2 शब्द जाणून घेणार आहिर जे तृतीयपंथी दिसल्यावर आपल्याला म्हणायचे आहे. असे करताच आपल्या जीवनात आमूलाग्र बदल झालेला आपल्याला दिसून येईल. तुमचे भाग्य तुमची साथ देऊ लागेल. माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल, येणाऱ्या अडचणी दूर होतील.

तृतीयपंथी लोक आपल्याकडे आले तर त्यांना अगदी हसतमुख आणि सकारात्मक पद्धतीने त्यांना जे हवे ते द्या. त्यांची इच्छा पूर्ण करा. त्यांनतर त्यांना आपुलकीचे दोन शब्द म्हणायचे आहेत ते म्हणजे पुन्हा या. हे दोन शब्द पुन्हा या, समोरच्या तृतीयपंथ व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल अशी सकारात्मक भूमिका निर्माण करतात की या व्यक्तीने मला जे दान दिलेले आहे ते अगदी मनापासून दिलेले आहे.

या सकारात्मक भूमिकेतून समोरचा तृतीयपंथी आपल्याला जो आशीर्वाद देईल तो अगदी मनापासून देईल. जर एखाद्या तृतीयपंथी च्या मनातून आशीर्वाद जर तुम्हाला मिळाला तर तुमचे कल्याण होण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही. तर हे दोन शब्द तुम्ही नक्की बोला. तसेच त्यांना अपमानित करून नका त्यांना योग्य तो मान द्या. तुम्हाला आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!

Leave a Comment