संकष्टी चतुर्थी महाउपाय… आज सायंकाळी या उपायाने करा बाप्पांना प्रसन्न.!!
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… तुम्हाला जर आर्थिक अडचणी असतील तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही काही खास उपाय करू शकता. ज्यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी सुटतील. काय आहे ते उपाय चला जाणून घेऊयात. (Ganssh Chaturthi) मित्रांनो संकष्टी चतुर्थीला असे काही उपाय करायला सांगितले जातात जे केल्यामुळे आयुष्यात प्रगती होते. प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी तिथी असतात. कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी आणि शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी असे म्हणतात.
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अनेक जण उपवास करतात. या दिवशी लोक अथर्वशीर्षाची आवर्तन करतात. या दिवशी विधी पूर्व गणेश पूजन केले जाते. मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्या म्हणून गणरायाला साकड घातले जात. संकष्टी चतुर्थीला करायचे उपाय आता बघूया..
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काळजी पूजा करावी. गोशालीमध्ये दान करावं. या उपायाने घरात धन धान्याची कमतरता भासत नाही.
या दिवशी कोणत्याही गरीब किंवा गरजू व्यक्तीला अन्न, कच्चे धान्य किंवा कपडे दान करावे. (Ganssh Chaturthi) यामुळे तुमची रखडलेली कामे पूर्ण होतात.
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही भगवान श्रीकृष्णांना तुम्ही लोण्याचा नैवेद्य देखील दाखवू शकता. तुम्ही म्हणाल गणपती बाप्पा साठी संकष्टी चतुर्थी आणि मध्ये श्रीकृष्णाला लावण्याचा नैवेद्य का दाखवायचा तर तुमच्या माहितीसाठी सांगते यशोधने सुद्धा श्रीकृष्णाच्या खोड्या कमी व्हावे म्हणून संकष्टी चतुर्थीचे व्रत केले होत वाईट शक्तीचा प्रभाव कमी होतो. घरात सकारात्मक शक्ती वाढते. संकष्टीला भगवान श्रीकृष्णाला पिवळे वस्त्र सुद्धा अर्पण केले जाते. त्यामुळे आपल्या जीवनात प्रगती येते. मानसन्मान वाढतो.
हे वाचा : संकष्ट चतुर्थी.. हिजडा दिसताच बोला हे 2 मंत्र… पैसा मान सन्मान मिळेल.!!
संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गाई बरोबरच वासराची पूजा आणि सेवा करावी. त्यामुळे आपल्या मुलांना आजार होत नाही. त्यांचा आरोग्य चांगल राहत.
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अथर्वशीर्ष म्हटल्यास गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात. संकष्टी चतुर्थी दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून अथर्वशीर्ष वाचाव. आता जर तुम्हाला अथर्वशीर्ष म्हणता येत नसेल. त्यामुळे सुद्धा तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतील. ऐका ना मात्र मन लावून एका कारण गणपतीला (Ganssh Chaturthi) अथर्वशीर्ष खूप प्रिय आहे. अथर्वशीर्षामुळे मनाला खूप शांतता मिळते. जर तुमच्या आयुष्यात काही अडचणी असतील अथर्वशीर्षाचा पाठ नियमित करावा..
मित्रांनो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सव्वा किलो मूग डाळ उकडून त्यात तूप आणि साखर घालून हा पदार्थ गाईला खायला द्या. असे केल्याने कर्ज संबंधित त्रास दूर होतात. लक्षात ठेवा हा उपाय तुम्हाला सातत्याने करायचा आहे. तर संकष्टी चतुर्थीला हा उपाय करायचा. तोपर्यंत तुमचा पैसे फिटत नाही. (Ganssh Chaturthi) पायावर विश्वास ठेवा आणि गणरायावर विश्वास ठेवा हा उपाय श्रद्धाभक्ती अंतकरणाने करा.
संकष्टी चतुर्थीला गणपतीला दुर्वा नक्की अर्पण करा. मोदकांचा नैवेद्यही दाखवा. मोदकाचा निमित दाखवू शकत नसाल तर बुंदीचे लाडू गणपती बापाला आवडतात. ते सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. यातला कोणताही उपाय तुम्ही संकष्टी चतुर्थीला अकरा आणि गणपती बापाची कृपा मिळवा. गणपती बाप्पा मोरया. (Ganssh Chaturthi)
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!