सावधान चुकून सुद्धा पिरियडमध्ये रात्रीच्या वेळेस केस धुवू नये.. जाणून घ्या कोणत्या कारणासाठी..??

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! सावधान चुकूनही पिरियडमध्ये रात्रीच्या वेळेस केस धुवू नये. पिरियडमध्ये रात्रीच्या वेळेस केस धुण्यास मनाई आहे. पण का? केसांमध्ये काही श्रद्धा आहेत काही अंधश्रद्धा आहे. कोणत्याही स्त्रीच तिच्या चेहर्‍यापेक्षा केसा कडे जास्त लक्ष असतं.

त्या केसा प्रति जास्त जागरूक असतात. स्त्रीच्या सौंदर्यात भर घालतात ते लाल दाट केस. स्त्रीच्या केसां निगडित अशा गोष्टी आहेत. ज्या फक्त अंधश्रद्धा वाटतात पण बरेच लोक या गोष्टींना सत्य मानतात.

बऱ्याच मोठ्या लोकांकडून आपण असे ऐकतो की केस खुले ठेवू नये. हे अशुभ आहे. या गोष्टींमध्ये काय सत्य आहे, काय अंधश्रद्धा आहे, काय आहेत या पाठीमागची कारणे?

केस विचारताना हातातून कंगवा सुटणे असे म्हटले जाते की जर तुम्ही केस विचारताना तुमच्या हातातून कंगवा पडला तर ते अशुभ असते. आणि ते दुर्देव मानले जाते. डॉक्टरच्या मते हे आपल्या दुर्बल शरीरामुळे आहे. ज्यामुळे आपल्याला कंगवा धरणे देखील अवघड जाते.

पिरियड मध्ये रात्रीच्या वेळी केस धुवू नये. यामुळे रक्तस्त्राव वाढतो व अनेक गंभीर आजार होतात. यामुळे चौथ्या दिवशी केस धुण्यास सांगितले जाते. त्याचं कारण असं डॉक्टरांच्या मते, पिरियडस दरम्यान मुलींना, महिलांना थंडी वाजू नये.

कारण त्यामुळे गर्भाशयाला नुकसान होण्याची शक्यता असते. केसांचे गळणे, असा विश्वास आहे की घरामध्ये गळलेले केस विखुरल्याने, आपल्या घरात नेहमी व अशांतता राहते. दुसरीकडे त्याचा मनोवैज्ञानिक संबंध जोडला गेला आहे.

घर अस्वच्छ असल्यामुळे तुमच्या मेंदूवर देखील वाईट परिणाम पडत असतो. आणि त्यामुळे मानसिक अडथळे देखील वाढतात. गळलेले केस खुल्यामध्ये फेकू नयेत. असे म्हटले जाते की तुटलेले केस इकडे-तिकडे फेकू नये.

कारण याचा वापर जादूटोणा करण्यासाठी केला जातो. बहुतांशी हे स्वच्छतेच्या संबंधित आहे. सूर्यास्तानंतर केस विसरू नये. असे म्हटले जाते की संध्याकाळी केस मोकळे ठेवले. भूत-प्रेत लवकर पकडतात.

विशेषता लांब केसांच्या स्त्रियांनी केस बांधून ठेवावे असे सांगितले जाते. रात्रीचे केस खुले ठेवून झोपणे. असे म्हटले जाते की रात्रीच्या वेळेस केस मोकळे ठेवून झोपल्यामुळे लक्ष्मी क्रोधित होते. आणि घरात नेहमी गरीबी राहते.

तर दुसरीकडे असे म्हणतात की केस खराब होतात आणि केसांची चमक निघून जाते याशिवाय कोंडा इत्यादी समस्या उद्भवतात. केस धुण्यासाठी दिवस सेट करणे. बऱ्याच वेळा मंगळवारी किंवा गुरुवारी केस धुतले जातात.

या दिवशी केस धुण्याने दारिद्र्य किंवा दुर्देव येते. पण काही लोक असे मानत नाहीत. जुन्या वेळेस पाण्याच्या गैरसोयामुळे लोकांना नदीपासुन खुप लांब पाणी आणायला जात असल्यामुळे एक किंवा दोन दिवस केस धुणे आणि कपडे धुणे सोडले होते.

स्वच्छतेच्या दृष्टीने सुद्धा ते आवश्यक होते. केसांमध्ये श्रद्धा अंधश्रद्धा असल्या तरी सावधान पीरियड्स मध्ये रात्रीच्या वेळेस केस ठेवू नये ह्याच कारणासाठी.

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

Leave a Comment