वृश्चिक रास कुंभ रास रडायचे दिवस संपलेत.. 10 फेब्रुवारी 2023 ते 2030 पर्यंत जोरात असेल यांचे नशीब.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! ज्योतिषानुसार ग्रह आणि नक्षत्रांचा अनुकुल अथवा प्रतिकुल प्रभाव राशीनुसार वेगवेगळा प्रभाव पाडत असतो. वेगवेगळे फळ प्रदान करत असतो. ग्रह नक्षत्राची बनत असलेली स्थिती व्यक्तीच्या जीवनात अनेक सकारात्मक अथवा नकारात्मक बदल घडवून आणत असते.

आपल्या जीवनात कितीही वाईट काळात चालू असू द्या किंवा कितीही वाईट परिस्थिती चालू असू द्या परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. मित्रांनो मानवी जीवन हे संघर्ष पूर्ण आहे. मानवी जीवनात संघर्ष हा अटळ आहे. प्रत्येकाला कधी ना कधी संघर्षाचा सामना करावाच लागतो आणि नकारात्मक ग्रहदशाचा सामना देखील व्यक्तीला करावा लागतो.

पण ग्रहदशा नेहमी नकारात्मक किंवा अशुभ असते असे नाही. तर बदलत्या ग्रह नक्षत्राची स्थिती शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा व्यक्तीचे नशीब पलटण्यासाठी वेळ लागत नाही. दिनांक 10 फेब्रुवारीपासून पुढे येणारा काळ साडेसात ते आठ वर्षाचा काळ वृश्चिक आणि कुंभ राशीसाठी विशेष शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत.

तिथून येणारा पुढच्या काळ बनत असलेली ग्रहदशा, ग्रहांची होणारी राशातंरी ग्राहुत्या आणि ग्रह नक्षत्रांचा बनत असलेल्या स्थितीचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर पडण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे भाग्य एका सकारात्मक दिशेने कलाटणी घेण्यास सुरुवात करेल.

मागील काळात आपल्याला बराच संघर्ष करावा लागला असणार. मागील काळात आपल्याला बरेच कष्ट देखील करावे लागले असणार. मागील काळ आपल्यासाठी नकारात्मक असला तरी आता येथून येणारा पुढचा काळ आपल्यासाठी लाभदायी ठरणार आहे.

ग्रह नक्षत्राची आणि अनुकूलता नसल्यामुळे आपल्याला अनेक अडचणींचा सामना मागील काळात करावा लागला असणार पण आता इथून पुढचा काळ सर्वच दृष्टीने शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडण्याचे संकेत आहेत. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून अडलेली कामे आता पूर्ण होणार आहेत.

जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात. या काळात ध्येय प्राप्तीची एक नवी ओढ आपल्या मनामध्ये निर्माण होणार असून नव्या उत्साहाने कामाची सुरुवात होणार आहे. आपल्या स्वतःमध्ये एका सकारात्मक ऊर्जेचा अनुभूती आपल्याला होणार आहे. आता इथून पुढे भाग्य देखील आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे.

या काळात आपल्या मनोकामना पूर्ण होण्याचे योग आहेत. मागील अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेले स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते. नशिबाची भरपूर साथ आपल्याला मिळणार आहे. ग्रह नक्षत्राची अनुकूलता आपल्याला लाभणार आहे. जीवनातील अपूर्ण राहिलेले आपले स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते.

जीवनातील निश्चित केलेले ध्येय प्राप्त करून दाखवणार आहात. ज्या क्षेत्रात आपण काम कराल आपल्याला भरपूर प्रमाणात होण्याचे संकेत आहेत. यापुढे एका सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. भाग्य या काळात आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देईल.

या काळात आपल्या मनाशी आपण बांधलेल्या अंदाज खरा ठरणार आहेत. सांसारिक जीवनात प्रेम आपुलकी आणि आनंदात वाढ होणार आहे. प्रगतीला वेळ लागणार नाही. मित्रांनो हा काळ सर्वच दृष्टीने शुभ फलदायी ठरणार आहे. भोगविलासतेच्या संसाधनांमध्ये वाढ होणार असून ऐश्वर्य, धन संपदा आणि सुख-समृद्धीचे प्राप्त आपल्याला होणार आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment