Thursday, December 7, 2023
Homeराशी भविष्यवृश्चिक रास - पुढील 3 दिवसात कुणी कितीही नाक रगडले तरी ही...

वृश्चिक रास – पुढील 3 दिवसात कुणी कितीही नाक रगडले तरी ही गोष्ट कुणालाच समजायला नको…

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! मित्रानो वृश्चिक राशीच्या लोकांनी पुढे येणारे 3 दिवस लक्षात ठेवा, तुमच्यासमोर कोणी कितीही नाक घासले तरी ही गोष्ट बाहेर जाऊ देऊ नका. कारण जर तुमच्या शत्रूंनी ही गुप्त गोष्ट पकडली तर जगाला तुमच्यावर हसायला वेळ लागणार नाही.

ग्रहनक्षत्रांच्या चालीचा थेट परिणाम आता तुमच्यावर होणार आहे. इच्छा नसतानाही तुम्ही अशा काही चुका कराल, ज्या चुका सुधारण्यात वर्षे जातील. पुढील तीन दिवस अत्यंत गुप्त रहा , या 3 दिवसात तुम्ही तुमच्या स्वतःच्या मस्तीत जितके जास्त काम कराल, तितकेच तुम्ही जास्त सुरक्षित रहाल.

स्वतःवर विश्वास ठेवून काम कराल तर सुरक्षित रहाल. मित्रानो पैसे गुंतवणूक , वाहन खरेदी, एखाद्या मोठ्या प्लॅन वर काम अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्ही जगभर बोलत फिराल. पण मित्रानो तुम्हाला लोकांची हाय माहित नाही. लोक तुम्हाला किती खाली आणू शकतात याची तुम्हाला कल्पना नाही.

तेव्हा आमची तुम्हाला एकच विनंती आहे की तुमची गुपिते लोकांना सांगू नका. तुम्ही जरी एखाद्या योजनेवर काम करत असाल, तर ही योजना यशस्वी झाल्यावर बाहेरच्या लोकांना आपोआपच कळेल. तुम्हाला बोलायची काहीच गरज नाही.

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा हिरा कचऱ्यात जरी पडला तरी त्याची किंमत कमी होत नाही. म्हणून स्वतःचे गुण स्वतःच्या तोंडाने व्यक्त करू नका. जेव्हा वेळ येईल तेव्हा तुमचे यश स्वतःच बढाई मारेल.

या दरम्यान च्या काळात विद्यार्थी वर्गाने चुकीची संगत ठेवल्यास त्यांचे भविष्य उध्वस्त होऊ शकते, त्यामुळे सावध आणि सतर्क रहा, अजूनही वेळ आहे. ही चुकीची संगत तुम्हाला तुमच्या ध्येयापासून भरकटत नेऊन हळूहळू दूर करेल.

व नंतर तुम्हाला अनेक वाईट सवयींना बळी पाडेल आणि शेवटी तुमचे भविष्य उध्वस्त करेल. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आई-वडिलांची आणि स्वतःच्या स्वप्नांची काळजी वाटत असेल तर चुकूनही ही चूक पुन्हा पुन्हा करू नका.

येत्या 3 दिवसात व्यावसायिकांना खूप चांगली बातमी मिळेल. पण उत्तेजित होऊ नका. अनेकदा असे घडते की एखादी व्यक्ती इतकी आनंदी होते आणि अशात समोरच्या व्यक्तींचा आदर करणे विसरून जाते. अनेकदा आनंदाच्या भरात अहंकारी शब्द तोंडून निघतात आणि मग हा अहंकार तुम्हांला चिरडून टाकतो.

सध्या आरोगयाची विशेष काळजी घ्या. बाहेरचे, उघड्यावरचे पदार्थ तसेच थंड पदार्थ खाणे टाळा, नाहीतर त्याचा परिणाम तुमच्यावर दिसू शकतो. तुम्हाला कल्पना नसेल हळूहळू तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल.

सध्या ग्रहमान तुमच्यासाठी चांगले नसल्याने प्रेमी युगलांच्या नात्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. परंतु जर तुमचा एकमेकांवर विश्वास असेल तर तुमच्यातील बॉण्ड चांगला असेल तर मग तुमचे नाते मजबूत राहील. पण जर विश्वास थोडासाही डळमळीत झाला तर ते नाते संपुष्टात येऊ शकते.

येत्या 3 दिवसांत नोकरदारांना भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल. तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला बर्‍याच गोष्टींशी जुळवून घ्यावे लागेल, गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नसतील तरीही परिस्थितीशी जुळून घेणे तुमच्या हिताचे ठरणार आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स