September 2023 Budh Vakri ग्रहांचा राजकुमार बुधाच्या वक्री स्थितीमुळे या राशींवर येणार मोठे संकट.. 15 सप्टेंबरपर्यंत राहा सतर्क..

September 2023 Budh Vakri ग्रहांचा राजकुमार बुधाच्या वक्री स्थितीमुळे या राशींवर येणार मोठे संकट.. 15 सप्टेंबरपर्यंत राहा सतर्क..

(September 2023 Budh Vakri) ग्रहांचा राजकुमार बुध वक्री स्थितीत आल्यामुळे 15 सप्टेंबरपर्यंत चार राशींसाठी कठीण काळ असणार आहे. या दिवसांमध्ये त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल.

बुद्धिमत्ता, संवाद कौशल आणि व्यवसायाचा कारक बुध उलट्या दिशेने (September 2023 Budh Vakri) फिरणार आहे. बुध ग्रह सिंह राशीत प्रतिगामी होणार आहे. बुध ग्रह हा कन्या आणि मिथुन राशीचा स्वामी आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह जेव्हा जेव्हा आपली स्थिती बदलतात तेव्हा त्याचा परिणाम 12 राशींवर होतो.

हे सुद्धा पहा : Mula Nakshatra Vish Kumbh Yoga 26 ऑगस्ट मूल नक्षत्रासह विष्कुंभ योग.. येणारा शनिवार 5 राशींसाठी राहणार अतिशय शुभ..

काही राशींसाठी ग्रह गोचर सकारात्मक परिणाम घेऊन येतो तर काही राशींसाठी कठीण काळ सोबत आणतो. बुध ग्रहाच्या वक्री स्थितीमुळे चार राशींसाठी 15 सप्टेंबरपर्यंतचा काळ संकटांचा असणार आहे. तुमची रास यात आहे का जाणून घ्या.

मेष (Aries) मेष राशीच्या लोकांसाठी बुध वक्री आर्थिक संकट घेऊन आलं आहे. गुंतवणुकीतून आर्थिक नुकसान होणार आहे. (September 2023 Budh Vakri) मुलांच्या अभ्यासावर या दिवसांमध्ये परिणाम होणार असल्याने त्यांच्याकडे लक्ष द्या. जोडप्यांमध्ये मतभेद होऊ शकतात. उपाय – दररोज बुध ग्रहाच्या बीज मंत्राचा जप आवश्य करा.

मिथुन (Gemini) मिथुन राशीच्या लोकांसाठी बुध गोचर संकट घेऊन येणार आहे. नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण होणार आहे. या (September 2023 Budh Vakri) राशीच्या लोकांनी कामावर लक्ष द्यायला हवं. याशिवाय तुमच्या महत्त्वाच्या गॅझेटची काळजी घ्या. या दिवसांमध्ये उत्पन्नापेक्षा जास्त खर्च होणार आहे. उपाय – बुधवारी पंचधातू किंवा सोन्याची अंगठी घाला.

सिंह (Leo) बुध गोचर या राशींसाठीही कठीण काळ घेऊन आला आहे. सिंह राशीच्या लोकांना पचन, त्वचा किंवा घशाशी संबंधीत समस्या निर्माण होणार आहे. आरोग्याकडे लक्ष द्या नाही तर तुम्ही संकटात येऊ शकता. या दिवसांमध्ये घराची स्वच्छतेकडे लक्ष द्या. (September 2023 Budh Vakri) वैवाहिक जोडप्याच्या नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. आर्थिक स्थिती गडबडणार आहे. उपाय – रोज तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करणे तुमच्यासाठी चांगल ठरणार आहे.

वृश्चिक (Scorpio) बुध वक्रीमुळे घरातील वस्तू बिघडणार आहेत. तर तुमच्या आईच्या आरोग्य खराब होण्याची दाट शक्यता आहे. (September 2023 Budh Vakri) नोकरदारांच्या कार्यक्षेत्रात अनेक अडचणी येणार आहे. त्यामुळे मन अस्वस्थ असणार आहे. उपाय – कामाच्या ठिकाणी आणि घरी बुद्ध यंत्र स्थापित करणे फायद्याचं ठरणार आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!