Sex Life Astrology For These Signs शारीरिक संबंधाबद्दल ‘या’ 9 राशींची जोडपी असतात.. Made For Each Other..

Sex Life Astrology For These Signs शारीरिक संबंधाबद्दल ‘या’ 9 राशींची जोडपी असतात.. Made For Each Other..

(Sex Life Astrology For These Signs) नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.. मित्रांनो “देव सगळ्यांच्या जोड्या वरच बनवतो.” असं आपण अनेकदा ऐकलं आहे. म्हणून भूतालावर ते फक्त एकमेकांना भेटतात. नातं हे प्रेम आणि विश्वासावर अवलंबून असतं. त्याशिवाय पती पत्नीमधील नातं हे शारीरिक संबंधावरही ही नाती फुलतात. मग लग्नापूर्वी तुम्हाला हे कसं समजणार की, बेडरुममध्ये देखील तुम्ही बेस्ट कपल आहात ते.? चला तर जाणून घेऊ अशा बेस्ट कपल असणाऱ्या राशींबद्दल..

(Sex Life Astrology For These Signs) ज्योतिषशास्त्रात कुंडलीमधील ग्रहांच्या स्थितीवर जाचकाची आर्थिक स्थिती, करिअर, वैवाहिक जीवन, मुलं बाळ आणि नातेसंबंधाबद्दल भाकित केलं जातं. आपण अनेक वर्षांपासून ऐकत आलो आहोत, स्वर्गात जोड्या देव ठरवतो. पृथ्वीवर फक्त एकमेकाशी भेट घडते. पण असं प्रत्येक वेळी घडतंच असं नाही. तुमचे विचार जुळले की मनं जुळतात. लग्नाची नाती ही प्रेम, आदर आणि विश्वासाच्या पायावर उभी असतात.

नात्याची आणखी एक बाजू असते ती म्हणजे पती- पत्नीमधील जवळीक. पण लग्नापूर्वी नात्यातील Intimacy बद्दल काही गोष्टींचा अंदाज येतच नाही. अनेकदा नातं तुटण्यासाठीही या (Sex Life Astrology For These Signs) गोष्टी कारणीभूत ठरतात. यासाठी ज्योतिषशास्त्र पंडितांनी पती- पत्नी किंवा Couple च्या नात्यात Intimacy साठीही काही गोष्टी सांगितल्या आहेत. कुठली रास कुठल्या राशीसाठी बेस्ट आहे याबद्दलची माहितीही इथं दिली आहे…. चला तर मग जाणून घेऊयात अशा राशी बद्दल ज्यांच सेक्स लाइफ एकदम समाधानी असतं..

कुंभ आणि मिथुन रास – (Aquarius and Gemini)
कुंभ आणि मिथुन या राशीच्या लोकांचे सेक्स लाइफ एकदम उत्तम असतं. (Sex Life Astrology For These Signs) ते एकमेकांच्या प्रेमात वेडे असतात.

मेष आणि धनु रास – (Aries and Sagittarius)
मेष आणि धनु या दोन्ही राशीची लोक खूप उत्साही आणि आनंदी असल्यामुळे त्यांचं सेक्स लाइफ छान असतं.

हे सुद्धा पहा : 2000 वर्षांपूर्वीचं से’ क्स टॉय.. खरोखरच ही वस्तू भागवत होती का.. महिलांची शारीरिक गरज.?

वृश्चिक आणि कर्क रास – (Scorpio and Cancer)
वृश्चिक आणि कर्क या दोन्ही रास खूप पॅशनेट असतात. (Sex Life Astrology For These Signs) त्यामुळे ही लोक कुठल्याही वेळात किंवा परिस्थितीत मार्ग काढून आनंदी राहतात. त्यामुळे यांचं सेक्स लाइफ जबरदस्त असतं.

कुंभ आणि सिंह रास – (Aquarius and Leo)
कुंभ आणि सिंह या राशीच्या लोकांच्या सेक्सबद्दल अनेक फॅटन्सी असतात. (Sex Life Astrology For These Signs) त्यामुळे हे दोघे एकमेकांसाठी उत्तम जोडीदार असतात.

कन्या आणि मकर रास – (Virgo and Capricorn)
कन्या आणि मकर राशींची लोक एकमेकांसाठी बनली आहेत असा त्यांचा स्वभाव असतो. त्यामुळे त्यांचं सेक्स लाइफ पण एकदम बेस्ट असतं.

सिंह आणि धनु रास – (Leo and Sagittarius)
सिंह आणि धनु राशीचं सेक्स लाईफ सगळ्यात बेस्ट असतं. (Sex Life Astrology For These Signs) या लोकांना नवीन नवीन गोष्टी कराला आवडतात. त्यामुळे त्यांचं सेक्स चांगल असतं.

मीन आणि कर्क रास – (Pisces and Cancer) मीन
(Sex Life Astrology For These Signs) आणि कर्क या राशीचे लोक खूप भावनिक असतात. त्यामुळे त्यांचं सेक्स लाइफ छान जुळून येतं.

मिथुन आणि तूळ रास – (Gemini and Libra)
मिथुन आणि तुळ या दोघेही शारीरिक संबंधाबद्दल बेस्ट पार्टनर असतात. यांना वेगवेगळ्या पोझिशन ट्राय करायला आवडतं.

वृषभ आणि मकर रास – (Taurus and Capricorn)
वृषभ आणि मकर राशींची लोक लाइफ पार्टनर म्हणून बेस्ट असतात. (Sex Life Astrology For These Signs) त्यांचं शारीरिक संबंध खूप चांगले असतात. या दोन्ही रास फार प्रामाणिक असतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!