Friday, December 8, 2023
Homeवास्तूशास्त्र आणि वास्तू दोषShakunshastra Shubh Ashubh जमिनीवर पाल पडणं शुभ की अशुभ.? जाणून घ्या यामागील...

Shakunshastra Shubh Ashubh जमिनीवर पाल पडणं शुभ की अशुभ.? जाणून घ्या यामागील शुभ अशुभ संकेत..

Shakunshastra Shubh Ashubh जमिनीवर पाल पडणं शुभ की अशुभ.? जाणून घ्या यामागील शुभ अशुभ संकेत..

(Shakunshastra Shubh Ashubh) नमस्कार मित्रांनो.. या आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचं मनापासून स्वागत आहे.. हिंदू धर्मात पालला देवी लक्ष्मीचं रुप मानलं जातं. पण अनेकांना पालाची भीती वाटते ती घरात नकोशी असते. पण घरात पाल दिसणं किंवा जमिनीवर पडणं यामागे संकेत असतात असं म्हटलं जातं.

(Shakunshastra Shubh Ashubh) पाल अतिशय किळसवाणी आणि नकोशी असते. महिलांपासून पुरुषांपर्यंत असंख्य लोकांना पालीची भीती वाटते. पण हिंदू धर्मात प्राण्यांच्या प्रत्येक रुपाला महत्त्व आहे. पाल ही देवी लक्ष्मीचं रुप मानलं जातं. त्यामुळे पालसंदर्भात काही शुभ अशुभ संकेत आपल्याला मिळत असतात. आता पाल ही जमिनीवर किंवा एखाद्या व्यक्तीवर पडली तर हे लक्षणं शुभ आहे की अशुभ? याबद्दल आज आपण शकुन शास्त्रानुसार जाणून घेणार आहात.

काय सांगतं शकुन शास्त्रानुसार? शकुन शास्त्रानुसार पाल जमिनीवर किंवा एखाद्या व्यक्तीवर पडणे हे अशुभ असतं. या संकेतचा अर्थ असा होतो की, भविष्यात तुमच्यावर किंवा घरावर संकट कोसळणार आहे. त्यामुळे जर असं झाल्यास सावध राहा.

जर पाल घरात (Shakunshastra Shubh Ashubh) जमिनीवर फिरताना दिसली तर याचा अर्थ तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे.

हे सुद्धा पहा : Oceanography For Womens खोल नाभि असणार्‍या महिला असतात प्रचंड कामुक.. समुद्रशास्त्र..

जर पाल भिंतीवर चढताना दिसली तर हे शुभ संकेत असून तुम्हाला आनंदाची बातमी मिळणार आहे.

जर पाल भिंतीवरुन खालच्या बाजूला उतरताना दिसली म्हणजे हे अशुभ असतं. (Shakunshastra Shubh Ashubh) त्यामुळे अशावेळी तुम्ही भविष्यात काळजी घ्या.

जर तुमच्या घरातील देवघरात पाल दिसली याचा अर्थ तुमचं बँक बॅलेन्स तगड होणार आहे.

जर एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर पाल पडली तर हे अशुभ असून त्या व्यक्तीला गंभीर आजार होणार असं शास्त्रात सांगत आलं आहे. शिवाय त्या व्यक्तीचा मृत्यूदेखील होऊ शकतो.

या शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या छातीच्या उजव्या बाजूला पाल (Shakunshastra Shubh Ashubh) पडली म्हणजे हे शुभ संकेत आहेत. तुम्हाला लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे.

पण पाल जर तुमच्या छातीच्या डाव्या बाजूला पडली तर हे अशुभ असून घरात वादविवाद होण्याची दाट शक्यता असते.

नवीन घरात किंवा दुकानात तुम्हाला मेलेली पाल दिसल्यास हे अशुभ असून (Shakunshastra Shubh Ashubh) भविष्यात कुटुंबातील सदस्याची प्रकृती बिघडू शकते.

घर किंवा ऑफिसमध्ये पाल एकमेकांशी भांडताना दिसल्या हे अशुभ असून भविष्यात तुमचं जोडीदाराशी वाद होतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स