शनिवारी पिंपळाची पूजा करतांना करा या 2 मंत्रांचा जप, शनिदो’ष निवारण होईल काही दिवसांत..

भारतात पिंपळाचे झाड साधारणतः आपल्या आजूबाजूला सर्व ठिकाणी आढळते. स’नातन हिं’दू ध’र्मात पिंपळाच्या झाडाला विशेष महत्त्वाचे स्थान आहे. श्रीमद् भागवत मध्येही भगवान श्री’कृष्णाने पिंपळ म्हणजे स्वतःचे रूप असल्याचे व’र्णन केलेलं आहे.

याच कारणाने पिंपळाच्या झाडाचे महत्त्व देखील वाढते. अशी मान्यता आहे की पिंपळाच्या झाडाच्या पूजनाने सर्व प्रकारचे दो’ष मु’क्त होतात. पु’राणा नुसार, पिंपळाची पूजा केल्याने शुभेच्छा, संपत्ती, वय तसेच आनंद देखील प्राप्त होतो.

पिंपळाची पूजा केल्यास आनंद, सं’पन्नता प्राप्त होते. पुष्कळ ज्यो’तिषी असा दावा करतात की पिंपळाची पूजा केल्यास, एखाद्या व्यक्तीचे सर्व प्रकारचे दो’ष हे मुक्त होतात. पिंपळाचे झाड साक्षात स्वतः श्रीहरी विष्णूंचे रुप असल्या कारणाने, पिंपळाच्या झाडाच्या पूजनाने आपल्याला खूप फा’यदे होतात. जर आपल्या कुं’डलीत काही ग्रहदो’ष असेल शनिदो’ष असेल ग्र’हांची स्थि’ती बिघडली असेल.

तसेच या प’रि’स्थितीतून तुम्हाला सु’टका करुन घ्यायची असेल, तर पिंपळाच्या झाडाचे पूजन केले जाते. तसेच आ’र्थिक स्थिती सुधारण्यासाठी सुध्दा पिंपळाच्या झाडाच्या पुजनाला खुप महत्त्वं आहे.

म्हणून फक्त शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला स्प’र्श करून नमस्कार करावा. पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करण्याचेही काही नि’यम आहेत. पिंपळाच्या झाडाला सूर्योदयापूर्वीच पाणी अर्पण करायचे असते. व नैवेद्य म्हणून साखर, गूळ , फळ जे काही उपलब्ध असेल त्याचा नैवेद्य अ’र्पण करायचा आहे.

पिंपळाला पाणी अर्पण करतांना. त्या पाण्यात थोडी साखर किंवा गूळ टाकावा, शक्यतो सूर्योदयापूर्वी शक्यतो ब्राम्ही मु’हूर्तावर अंधार असतानाच पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावे. तसेच सकाळी दिवा लावला तर अजूनही उत्तम पण सकाळी दिवा लावणे शक्य नसेल तर संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली राईच्या तेलाचा दिवा जरुर लावावा. यामुळे आपल्या कुंडलीतील सर्व प्रकारचे ग्रहदो’ष, शनीदो’ष न’ष्ट होऊन जातात.

म्हणूनच संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा नक्की लावावा. शनिवारी पिंपळाच्या झाडाला स्प’र्श करून नमस्कार करावा. आणि ” ओम शं शनैश्वराय नम: ” या मंत्राचा जप करावा. यामुळे आपले सर्व ग्रहदो’ष तर न’ष्ट होतातच जर काही आ’र्थिक अ’डचणी असतील धनाच्या संं’बंधीत अडचणी असतील, तर शनिवारी पिंपळाच्या झाडाला स्प’र्श करून ‘ओम नमो भगवते वासुदेवाय’ या श्रीहरी विष्णूंच्या मंत्रांचा जप करावा आणि पाणी अ’र्पण करावे.

या उपायामुळे थोड्याच दिवसांत आपल्या सर्व आ’र्थिक अ’डचणी आपोआप नाहीशा होतात. आपल्या हातात पै’सा खेळू लागतो. तसेच पिंपळाच्या झाडामध्ये श्रीहरीं बरोबरच पि’तरांचे ही वा’स्तव्य असल्याचे म्हटले जाते. म्हणून जर आपण पिंपळाच्या झाडाचे पूजन केले.
तर दे’वी दे’वतांबरोबरच आपल्यावर पि’तृदेवतांची ही कृपा होते.

पिंपळाच्या झाडाचे पूजन करताना स्त्रि’यांनी पिंपळाच्या झाडाला हळद कुंकू अर्पण करावे, परंतु पुरुषांनी कधीही पिंपळाच्या झाडाला हळद कुंकू अर्पण करू नये. त्याऐवजी पु’रुषांनी पिंपळाच्या झाडाला गंध अ’र्पण करावा पिंपळाच्या झाडाचे पूजन करताना पिंपळाला प्र’दक्षिणा घालाव्यात.

आणि या प्र’दक्षिणा पाच, सात, अकरा, अशा‌ विषम संख्येत कराव्या, आपल्याला शक्य होतील तेवढ्या प्र’दक्षिणा घालाव्यात. जर झाडाला प्र’दक्षिणा घालण्यासाठी पुरेशी जागा नसेल तर स्वतःभोवतीच प्र’दक्षिणा माराव्यात. व प्रत्येक प्र’दक्षिणेच्या वेळी पिंपळाच्या झाडाला नमन करावे. आपण ज्या ठिकाणी पिंपळाच्या झाडाचे पूजन करतो त्याच्या आसपास देवी दे’वतांची मंदिर असतील तर त्या मंदिरातील दे’वी दे’वतांचे पूजन करुन घ्यावे.

तुम्ही जर दे’वी दे’वतांचं पूजन न करता फक्त पिंपळाच्या झाडाचे पूजन केल्यास, त्या देवी देवतांचा अ’नादर केल्यासारखे होईल. म्हणूनच पिंपळाच्या झाडाच्या पूजना बरोबरच तेथे उ’पस्थित सर्व देवी देवतांचे ही पूजन करुन घ्यावे. पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावताना दिवसा आपण कोणताही दिवा लावला तर चालेल. जसे तूप, तिळाचं तेल, किंवा इतर कोणतही तेल, परंतू सू’र्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावताना केवळ राईच्या तेलाचाच दिवा लावावा.

रविवारी कधीही पिंपळाच्या झाडाचे पूजन करू नये. तसेच पिंपळाच्या झाडाला स्पर्श करू नये नाहीतर पिंपळाच्या झाडाखाली बसलेली द’रिद्रा देवी लगेचच आपल्या घरात प्र’वेश करते. आणि आपल्या घरात दा’रिद्र्य येते. म्हणून रविवारी पिंपळाच्या झाडाला लांबूनच नमस्कार करावा.

जर एखाद्या व्यक्तीने एका पिंपळाच्या झाडाखाली शिवलिंग स्थापित केले आणि नि’यमितपणे त्या शिवलिंगाची पूजा केली तर त्या व्यक्तीच्या जीवनातील अ’डचणी संपू लागतात. तसेच या उपायांचा अवलंब केल्याने वा’ईट काळ हळूहळू न’ष्ट होतो.

याशिवाय शनि दो’ष व त्याचे दु’ष्प’रिणाम न’ष्ट करण्यास पिंपळाचे झाडाची वरील प्रमाणे नि’यमित पूजा करावी. शनी दो’षापासून सु’टका मिळवण्यासाठी पिंपळाच्या झाडाला पाणी अ’र्पण करताना त्यात थोडेसे काळे तीळ व साखर टाकून ते पाणी पिंपळाला अर्पण करावे. यामुळे सर्व प्रकारच्या ग्र’हदो’ष व शनी दो’षांपासून आपली सु’टका होते.

टीप : वर दिलेली माहिती सा’माजिक तथा धा’र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं’ध श्रद्धा पसरविण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गै’र’समज करून घेऊ नये.

Leave a Comment