शनिवारच्या दिवशी घराच्या उंबऱ्यावर लावा या दोन वस्तु : अनेक अडचणीं होतील चुटकीसरशी दूर : बरकत येईल, धनसंपत्ती लाभेल..!!


नमस्कार मित्रांनो, तुमच स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! आपल्या भारतीय वास्तुशास्त्र आणि धर्मग्रंथात वास्तुदोष निवारणासाठी अनेक उपाय सांगितलेले आहेत. अनेक अशा समस्यांचे निराकरण दिलेलं आहे.

ज्या उपायांद्वारे आपण आपल्या घरातील वास्तुदोष सहज दूर करू शकतो. असाच एक उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जो केल्याने तुमच्या अनेक समस्या आश्चर्यजनकरित्या दूर होतील.

आपल्याला फक्त दर शनिवारी घराच्या उंबरठ्यावर एक वस्तू लावायची आहे, असे केल्यामुळे आपल्या घरातील सर्व अडचणी, समस्या ज्या पण असतील त्या सर्व दूर होतील. परिणामी माता लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होतील. याचबरोबर इतरही अनेक चांगले परिणाम आपल्याला घरात दिसून येतील.

तर मित्रांनो जस आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येतात. त्यापेक्षा किती तरी पटींनी जास्त नकारात्मक ऊर्जा ही येत असतात. कधी कधी अनेकांची वाईट नजरही आपल्या घराला लागते. त्यामुळे आपल्या घरात विनाकारण सतत चिडचिड, भांडणं, कलह होत असतात.

आपण कधी कधी एखादं कामं करायला जातो आणि आपल्याला कामात यश मिळत नाही. कामात कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या अडचणी येत सतत राहतात. घरातील मंडळींची उगाचच तब्येत बिघडते. आणि दवाखाना खर्च विनाकारण होतो. याला कारण असतात आपल्या घरात वाढत जाणाऱ्या नकारात्मक ऊर्जा, आणि वाईट नजरांचे परिणाम !

तर मित्रांनो, आपण आज अशा प्रकारच्या काही समस्येंवर एक साधा व सोपा उपाय आज आम्ही इथे तुमच्या साठी घेऊन आलोय. तो आता पुढे तुम्हाला सांगणारच आहोत. मित्रांनो यासाठी फक्त आपल्याला आपल्या घराच्या उंबऱ्यावर कोणत्याही एका शनिवारी ही एक वस्तू अगदी गुपचूप लावून द्यायची आहे.

आता तुम्हाला प्रश्न तर पडला असणार की अशी कोणती वस्तू असणार..?? तर मित्रांनो ती वस्तू म्हणजेच गोमातेचं गोमुत्र आणि हळद या दोनच वस्तू होय. आपणाला आपल्या घराच्या प्रगतीसाठी घरातील अडचणी दूर करण्यासाठी शनिवारी हा उपाय करायचा आहे गाईचे थोडेसे गोमूत्र व हळद एकत्र करून आपल्या घराच्या मुख्य उंबऱ्यावर आपल्या उजव्या हातांच्या तीन बोटांनी एक सरळ रेषेत पट्टा ओढायचा आहे.

मित्रांनो असे केल्यामुळे आपल्या घरात पचनहा कधीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही. सतत एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती तुम्हाला येत राहणार. आणि त्या सकारात्मकतेमध्ये वाढच होत जाईल. ज्यामुळे साहजिकच माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होतील. त्यांचे आपल्या घरातील वास्तव्य दिर्घकाळासाठी वाढेल.

आजारपण, कर्ज, यांमध्ये सतत होणारा अनाठायी खर्चावर अळी बसेल. त्याचबरोबर तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी करत आहात किंवा व्यवसाय करत असणार त्याठिकाणी भरभराटी होऊन आपला योग्य तो उत्कर्ष होईल, फायदा होईल.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!