शांत झोप लागण्यासाठी स्वामींच्या नामस्मरणाच्या बरोबरच बोला हा एक मंत्र..!!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर…!! मित्रांनो, जेव्हा आपण आपल्या‌ दिवस भरच्या कामामुळे खूप दमून ज्यावेळी आपण गादी वरती झोपायला येतो आणि नुसतंच आपण डोके टेकवतो तोपर्यंत आपल्या डोक्यात काही ना काही विचार आपल्याला सतावतच असतात.

बरचसे विचार आपल्या डोक्यात येत असतात आपण टेन्शन घेत असतो. बरेचसे विचार आपल्या डोक्यात येत असतात आपल्या व्यवसायाचे काय होईल, आपल्या परिवाराचे काय होईल, आपल्या नोकरीचे काय होईल असे अनेक विचार आपल्याला गोंधुळून सोडणारे असतात आणि असे विचार मनात यायला लागले कि आपल्यादा झोपच लागत नाही.

जी घरातील कमावणारी व्यक्ती असते व जी घरात सर्व सांभाळणारी व्यक्ती असते जी घरातील सर्व सांभाळते ती स्त्री तिला तर सर्वात जास्त ह्या गोष्टीचा त्रास असतो. आणि जे घरातील बाकी लोकांना पण त्रास असतो पण जास्त त्रास हा घरातील मुख्य स्त्री व पुरुष ह्यांनाच असतो.

त्यांना रात्री झोप येत नाही अर्ध्या रात्री त्यांची झोप उघडते आणि पहाटे थोडी फार झोप कशीबशी लागते व परत त्यांना सकाळी उठावे लागते त्यांची झोप पूर्ण होत नाही, आणि ह्यामुळे त्यांची स्वास्थ्य बिघडते आणि काही तरी आजार मागे लागतो. म्हणून रात्री निवांतपणे आणि चिंतामुक्त झोप हि अत्यंत आवश्यक आहे.

आज आपण आपल्या लेखात असा एक मंत्र सांगत आहोत कि जो आपल्याला चिंतामुक्त झोपण्यास मदत करेल, तुम्हाला सर्व विचारांपासून मुक्त ठेवेल. हा मंत्र तुम्हाला रात्री झोपल्यानंतर तुम्ही जिथेही झोपत असाल तिथे झोपल्या झोपल्या ह्या मंत्राचे पठण जाप करायचे आहे. हा मंत्र सुरवातीला कोणत्या कागदावर लिहून तुम्ही झोपत्या त्या जागी चिटकवा किंवा तुम्ही त्या मंत्राचे पाठांतर करून ठेवा. आणि रात्री झोपताना ह्या मंत्र बोलू शकता.

हा मंत्र काही असा आहे, या देवी सर्वभूतेषु निद्रा-रूपेण संस्थिता​। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥ ह्याचा जप हा आपण न मोजता करायचा आहे.

म्हणजे तुम्ही हे तुम्ही हा मंत्र किती वेळा बोलत आहेत ते पाहायचे नाही मग तो तुम्ही ४ वेळा करा ११ किंवा तुम्हाला जमेल तेवढ्या वेळा तुमचे मन शांत होईपर्यंत तुमच्या मानतील विचार जाऊपर्यंत ह्या मंत्राचा जप आपण करायचा आहे. तुम्ही जसा जसा हा मंत्र जप कराल तेव्हाच तुम्हाला कधी झोप लागली हे हि तुम्हाला समजणार नाही.

कारण ह्या मंत्राने आपण कधी देवाच्या चरणात जातो आणि कधी आपल्याला झोप लागते तेच कळत नाही, म्हणून ह्या मंत्राचा जप आपण रोज करायचा आहे. जेणेकरून तुम्हाला रोजच्या चिंता सतावत नाहीत. झोप चांगली लागते.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment