श’रीराच्या या अं’गावर तीळ असलेल्या व्यक्तीला मिळते सं’तानसुख, अपार ध’नलाभही होतो.

जेव्हा आपल्या श’रिराची रचना आईच्या ग’र्भाशयात तयार होते, तेव्हा त्याच्या श’रीराच्या भागावर तीळ देखील तयार होतात. तर काही तीळ जन्मजात श’रीरावर असतात, काही विशिष्ट वयात ज’न्मानंतर श’रीरावर ते दिसू लागतात.

तीळ हे दाट रंगाचे असतात, तर काही तीळ श’रीरावर किंचित लालसर रंगामध्ये दिसतात. तसेच मुलींच्या सुंदर चेहऱ्यावरील काळा तीळ हा मुलींचे सौंदर्य अजूनच खुलवतो. पण सुंदरतेत भर घालण्यासोबतच श’रीरावरील तीळ अजूनही बरंच काही सांगतात.

श’रीरावरील तीळांबद्दल नेहमीच अनेक कयास लावले जातात. असे म्हणतात की, तीळाचा आपल्या भविष्यावर आणि कधीकधी स्वभावावरही प्रभाव पडत असतो. चला तर जाणून घेवूयात मुलींच्या चेहऱ्यावर असणारे तीळ त्यांच्याबद्दल काय दर्शवत असतात..

ज्या मुलीच्या नाकाच्या उजव्या बाजूला तीळ असते तो नशीबवान असतो. अशा व्यक्तींचे भवितव्य खूप वाढते. तसा प्रयत्न केल्यावर तुम्हाला प्रत्येक प्रतिकूल प’रिस्थितीतही यशच मिळते.

कानावरील तीळ मुलींचे दी’र्घ आयुष्य दर्शवते. ज्या मुलींच्या कानांवर तीळ असते त्यांचे आयुष्य दी’र्घकाळ असते. त्याच वेळी, या मुली जीवनातील सर्व सुखांचा आनंद घेत असतात.

जर थेट ओ’ठांच्या अगदी वर तीळ असेल तर अशा मुली आपले कार्य योग्यरित्या करणाऱ्या असतात. या मुली हुशार असतात आणि त्यांची क’ल्पनाशक्ती देखील चांगली असते.

जर एखाद्या मुलींच्या उजव्या बाजूला ओ’ठांवर तीळ असेल तर ती मुलगी खूप प्रेमळ असते. अशा मुली आपल्या जीवन साथीदाराशी प्रामाणिक राहतात. हा पण कधीकधी त्यांच्या स्वभावात ई’र्ष्या देखील येते.

डाव्या बाजूला गालावर तीळ आहे आणि अगदी कानाजवळ आहे अशा मुलींना समजणे फार कठीण आहे. असे लोक चांगले नियोजक असतात.

डाव्या बाजूला गालावर तीळ आहे आणि कानापासून थोड्या अंतरावर आहे अशा मुलींची बौद्धिक क्षमता खूप चांगली असते. त्यांना समान जीवन आवडत नाही. त्यांना वेळोवेळी जीवनात बदल करणे आवडते.

डाव्या बाजूला ओठांच्या खाली तीळ असल्यास अशा मुली अधिक का’मुक असतात. का’मुक स्वभावामुळे त्यांना आयुष्यात बर्‍याच स’मस्यांचा सा’मना करावा लागतो.

हनुवटी च्या अगदी डाव्या बाजूला तीळ असल्यास त्या व्यक्तीस ध’र्मात रस असतो. असे लोक भौ’तिक सु’खसो’यीकडेही आ’कर्षित होतात.

कपाळावर तीळ असल्यास या व्यक्तींना समाजात मोठा सन्मान मिळतो. आदर मिळतो. जर कपाळावर तीळ हा डाव्या बाजूस असेल तर ती व्यक्ती खूप श्रीमंत असल्याचे संकेत असतात. जर दोन आयब्रोजच्या मध्ये तीळ असेल तर अशा व्यक्ती आपल्या घरापासून दूर अर्थात परदेशात प्रवास करतात. 

नाकावर तीळ असण्याचा अर्थ अशा व्यक्ती थोड्या ग’र्विष्ठ अशतात. मात्र तुम्ही खूप प्रवास करणारे असाल. तुम्ही परदेश प्रवास करणार आहात. ज्या महिलांच्या नाकावर तीळ असतो अशा महिला सौ’भाग्यशाली मानल्या जातात. 

टीप : वर दिलेली माहिती धा’र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं’ध श्र’द्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गै’रसमज करून घेऊ नये.

Leave a Comment