बरेचदा अशा अनेक गोष्टी असतात ज्या उघड्या किंवा मोकळ्या न ठेवण्याचा सल्ला आपल्या घरातील मोठे आपल्याला देत असतात. असे मानले जाते की या काही गोष्टी उघड्या ठेवल्यावर त्याचा आपल्या नशिबावर प’रिणाम होतो तसेच आ’रोग्या सं’बंधित त्रा’सही होतो.
आज आम्ही तुम्हाला अशा 6 गोष्टींबद्दल माहिती देणार आहोत. ज्या उघड्या/मोकळ्या न ठेवण्याबद्दल शा’स्त्रात देखील सांगण्यात आलेलं आहे. म्हणून, आपण या 6 गोष्टी उघड्या ठेवणे टाळायला हवे.
शा’स्त्रानुसार या गोष्टी कधीही उघड्या ठेवू नका –
शेंडी –
मान्यतेनुसार, शेंडी कधीही उघडी ठेवू नये. शेंडी उघडी ठेवल्याने डोळ्यांवर वाईट परिणाम होतो किंवा आपली नजर कमजोर होते. आणि श’रीराची उर्जा न’ष्ट होत जाते. ध’र्मग्रंथात शेंडीच्या संदर्भात असे लिहिले आहे की शेंडीद्वारा आपल्याला इं’द्रियांवर नि’यंत्रण करता येऊ शकते.
शेंडीला बांधून ठेवल्याने स्मरणशक्ती विकसित होते आणि मा’नसिक आ’जारापासून आपले संरक्षण होते. शेंडीच्या मदतीने श’रीराची उर्जा बाहेर निघू शकत नाही. त्याच वेळी, जे शेंडीला बांधून ठेवत नाहीत, त्यांच र’क्त परिसंचरण व्यवस्थित होत नाही. म्हणून, शेंडी उघडी ठेवू नये आणि नेहमीच ती बांधून ठेवायला हवी.
पुस्तकं कधीही उघडी ठेऊ नका –
बरेच लोक अभ्यासानंतर पुस्तकं उघडे ठेवतात, जे योग्य मानले जात नाही. पुस्तक उघडे ठेवण्यामुळे विद्या आणि बु’द्धिमत्ता कमी होते. म्हणूनच वडीलधाऱ्या माणसांकडून अभ्यास करून झाल्यावर पुस्तक बंद करण्याचा सल्ला देण्यात येतो.
झोपतांना तोंड बंद करुन झोपा –
बर्याच लोकांना झोपतांना तोंड उघडे ठेवून झोपायची सवय असते, आणि शा’स्त्रात या सवयीला साफ चुकीचं मानलं गेलं आहे. असे म्हणतात की जे लोक आपलं तोंड उघडं करुन झोपी जातात त्यांना नेहमीच थ’कवा येत असतो आणि याचा त्यांच्या आ’रोग्यावर न’कारात्मक प्र’भाव पडतो. त्याचबरोबर झोपेच्या वेळी तोंडात कि’डे वैगेरे तोंडात जाण्याची भीती देखील असते. म्हणून कधीही तोंड ठेऊन झोपू नका.
अन्न नेहमी झाकून ठेवावे –
अन्न नेहमी संरक्षित केले पाहिजे. उघडे ठेवलेले अन्न ख’राब होत असतं, उघडे अन्न खाल्ल्याने पोट ख’राब होते. म्हणून जेव्हा तुम्ही अन्न शिजवाल तेव्हा ते व्यवस्थित झाकून ठेवा. बरेच लोक स्वयंपाक केल्यानंतर अन्न उघडे ठेवतात. ज्यामुळे ते खाण्या योग्य राहत नाही. त्याच वेळी, त्या अन्नावर किटक, माशा देखील बसतात.
घरातील देवघर कधीही उघडे ठेऊ नये –
पूजा केल्यानंतर घरातील देवघर बंद ठेवावे. ध’र्मग्रं’थानुसार पूजा केल्यानंतर देवघर खुले ठेवल्यास घरातली स’कारात्मक श’क्ती नष्ट होते. एवढेच नव्हे तर देवघर उघडं अल्यामुळे बाहेरून येणाऱ्या लोकांची न’जरही देवघरातील देवी देवतांवर पडते, जी चांगली गोष्ट मानली जात नाही. म्हणून देवघर बंद ठेवावे.
म’हिलांनी आपले केस मोकळे सोडू नये –
म’हिलांनी नेहमीच आपले केस बांधलेले ठेवावेत. वडिलांऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ज्या स्त्रि’या नेहमी आपले केस मोकळे ठेवतात, त्यांच्या घरात कधीही शां’तता नांदत नाही. आणि घरातील सदस्य नेहमीच आ’जारी असतात. म्हणून, स्त्रियांनी आपले केस कधीही मोकळे ठेवू नये, त्यांनी नेहमी केस बांधलेलेच ठेवले पाहिजेत.
टीप – वर दिलेली माहिती धा’र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं’धश्र’द्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गै’रसमज करून घेऊ नये.