शवविच्छेदन झालेल्या देहांना सुद्धा त्याने सोडलं नाही.. 101 शवांसोबत से क्स करत बनवला व्हिडिओ आणि…

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. एखादी व्यक्ती विकृत असू शकते याचा प्रत्यय ब्रिटनमधील या घटनेवरुन येईल. या व्यक्तीचे सैतानी कृ’ त्य उघड होताच सर्व हादरुन गेले. हा व्यक्ती रुग्णालयातील शवागृहात येणाऱ्या मृ’ तदेहांवर ब’ ला त्का र करायचा. एवढ्यावरच तो थांबत नव्हता. मृ’ तदेहाशी संबंध ठेवताना तो मृ’ तदेहांचे फोटो आणि व्हिडिओ बनवत असे. हे सर्व फोटो आणि व्हिडिओ त्याने सेव्ह करुन ठेवले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याने 100 हून अधिक मृ’ तदेहांवर ब’ला’ त्कार केला. डेव्हिड फुलर असे या माथेफिरुचे नाव असून, तो ब्रिटनच्या एका रुग्णालयात इलेक्ट्रिशियन म्हणून काम करायचा.

दोन तरुणींची ह’त्या आणि लैं’ गि क अत्याचार प्रकरणी 68 वर्षीय डेव्हिड फुलर जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्याने आणखी 23 महिलांच्या मृ’ तदेहांवर लैं’ गि क अत्याचार केल्याची कबुली दिली होती. 13 वर्षात त्याने हे गैरकृत्य केल्याचे त्याने कबूल केले. या प्रकरणात त्याला चार वर्षांची शिक्षा झाली आहे. यापूर्वी 78 मृ’ तदेहांसोबत लैं’ गि क अत्याचार केल्याप्रकरणी त्याला 12 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

पोलिसांना सापडलेले फोटो आणि व्हिडिओ – एका 30 वर्षांहून अधिक काळ प्रलंबित हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी 2020 मध्ये जेव्हा पोलीस त्याच्या खोलीत गेले, तेव्हा पोलिसांना तेथे जे आढळले ते पाहून त्यांना धक्काच बसला. येथे पोलिसांना डेविडच्या गुन्ह्यांचे पुरावे मिळाले. तो मुलींच्या मृ’ तदेहांवर लैं’ गि क अत्याचार करायचा आणि त्याच्याकडे या जघन्य गुन्ह्याचे फोटो आणि व्हिडीओही असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याने अनेक पीडितांच्या नावे फोल्डर बनवले होते.

खरं तर, 2020 मध्ये, ब्रिटनमध्ये दोन ठिकाणी दोन तरुणींच्या ह’ त्येप्रकरणी पोलिसांनी फुलरला अटक केली होती. याशिवाय त्याच्याकडे ‘बेस्ट एव्हर’ नावाचे आणखी एक फोल्डर होते.

101 मृ’तदेहांसोबत लैं’ गि क अत्याचार.. 2007 ते 2020 या कालावधीत डेव्हिडने 101 महिलांच्या मृ’तदेहांचे लैं’ गि क शोषण केल्याचा खुलासा तपास पथकासमोर केला होता. डेव्हिड 1989 पासून हॉस्पिटलमध्ये इलेक्ट्रिशियन म्हणून काम करत होता. त्याने प्रथम केंट आणि ससेक्स रुग्णालयात काम केले. 2011 मध्ये हे रुग्णालय बंद झाले, तोपर्यंत तो तेथे काम होता. यानंतर तो ट्युनब्रिज वेल्स हॉस्पिटलमध्ये काम करू लागला.

कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीत शवागृहात जायचा.. डेव्हिड फुलर कर्मचार्‍यांच्या अनुपस्थितीत हॉस्पिटलच्या शवागृहात जायचा आणि नंतर मृ’ तदेहांसोबत हे घाणेरडे कृत्य करायचा. त्याने मुली आणि महिलांच्या मृ’ तदेहांवर अनेक वेळा हे कृत्य केले. शवागृहात सीसीटीव्ही नसल्यामुळे त्याला हे घृणास्पद कृत्य करण्यात मदत झाली. 101 मृ’ तदेहांपैकी 10 मृ’ तदेहांची ओळख पटवण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.

Leave a Comment