तिला नवऱ्याला ‘म र्द’ बनवायचे होते.. केला खतरनाक प्रयोग… तिने चक्क आपल्या पतीच्या खाजगी भागामध्ये…

मित्रांनो, या जगात भरपूर अशा घटना घडतात याचा अंदाज लावणे आपल्याला कठीण जाते. काही घटना अगदी विचित्र असतात, ज्यावर विश्वास ठेवणे देखील कठीण जाते. स्त्री.. पुरुषांना वयात आल्यानंतर एकमेकांबद्दल आकर्षण निर्माण होत असते हे तर आपल्याला माहित आहे. आणि लग्नानंतर श रीर सं बंध ठेवण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक सुद्धा असतो. परंतु तुम्हाला आज अशी एक गोष्ट सांगणार आहे जी ऐकल्यानंतर तुम्हाला सुद्धा धक्का बसेल.

जोपर्यंत आपले श रीर सं बं ध व्यवस्थित सुरळीत होत असतात तोपर्यंत आपलं काही वाटत नाही पण जर त्यामध्ये कोणाच्याही बाजूने काही त्रुटी असतील तर मात्र हे जगातील कपल्स काहीही माहित नसताना सुद्धा वेगवेगळे उपाय करून बघतात आणि त्याचा आपल्या श रीराला धो का निर्माण करून घेतात.

मित्रांनो जगातील बहुतेक कपल्स ना काही ना काही लैं गि क स मस्या असतात. ते कपल त्यावर बरेच उपाय करतात. पण तरी परिणाम त्यांना दिसुन आला नाही तर कपल त्यासाठी नको तो मार्गही निवडतात. USA मध्ये राहणाऱ्या एका कपलने असाच खतरनाक उपाय केला आणि त्याचा इतका भ यानक परिणाम झाला की ज्याचा त्यांनी विचारही त्यांनी केला नव्हता.

अमेरिकेत राहणाऱ्या एका वयाची चाळीशी ओलांडलेल्या व्यक्तीला न पुंसकतेची स मस्या होती. आणि त्यामुळे त्याच्या बायकोसोबत त्याचा नेहमी वा द होत असे. दोघांनीही यावर उपाय शोधले. अखेर त्याच्या बायकोला एक ख तरनाक आयडिया सुचली. तिने आपल्या नवऱ्याला याबाबत सांगितलं आणि दोघांनही त्या उपाय वापरण्याचं ठरवलं.

तर मित्रांनो तुम्ही एक्सपडींग फोम बद्दल कधी ऐकला आहे का? चला तर त्याबद्दल आधी जाणून घेऊया. हा फोम भिंत किंवा कुठे छेद असल्यास त्या पोकळीत भरण्यासाठी वापरला जातो. सुरुवातीला तो फेसासारखाच असतो पण काही कालावधीनंतर तो कडक होतो. तुम्ही करेक्ट विचार केला..

इथे या बायकोने आपल्या नवऱ्याच्या त्या पा र्टमध्ये एक्सपँ डिंग फोम भरण्याचं ठरवलं. एका स्ट्रॉमार्फत पत्नीने पतीच्या खाजगी पा र्टमध्ये हा फोम भरला. हा फोम खाजगी पा र्टमध्ये गेल्यानंतर म र्दांनगी वाढेल असं त्यांना वाटलं पण भलतंच विचीत्र घडलं. त्याच्या खासगी पा र्ट मधुन र क्त वाहू लागलं, पाहुन दोघंही घाबरले.

तात्काळ त्याला रु ग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याची अवस्था पाहुन डॉ क्टरही हैराण झाले. एका वर्तमानपत्राच्या रिपोर्टनुसार वै द्यकीत तपासणीत त्या व्यक्तीच्या शरीरात 11 cm कडक झालेला फोम होता. स र्जरी करून डॉ क्टरांनी हा फोम त्याच्या श रीरातुन बाहेर काढला.

आता या व्यक्तीला कायमचं नपुं सकत्व आल्याचं सांगितलं जातं आहे. नवऱ्याला म र्द बनविण्याची बायकोची ही आयडिया त्याला कायमचं नाम र्द बनवेल याचा विचारही त्यांनी केला नव्हता. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला असं काही प्रॉब्लेम आल्यास तुम्ही डॉ क्टरांचा सल्ला घ्या स्वतःहून काहीही उपाय करून बघू नका जेणेकरून तुमच्या श रीराचा धो का निर्माण होईल आणि कायमचे अपं गत्व किंवा न पुसकत्व येईल.

जसे आपण या कपल्स बद्दल ऐकले यांनी एक्स पें डिंग फोमचा वापर केला, जो श रीरासाठी खूप धो कादायक होता. आत्ताच नवीन आलेल्या माहितीनुसार कपल्स से क्स, करताना रे ड हॉट सॉस वापरतात जेणे करून प्रे ग्नेंसी थांबवता यावी आणि रेड हॉ ट सॉस ने स्प र्म सुद्धा म रतात. हे जे उपाय आहेत ते आपल्या श रीरासाठी खूप धो कादायक आहेत.

त्यामुळे कृपया करून कोणाचाही सल्ला न घेता असे उपाय करू नका. कारण यातून तुमच्याच श रीराचे नुकसान होणार आहे. त्यामुळे आपल्या शारी रिक सं बं धामध्ये काही त्रुटी आढळल्यास तुम्ही बिनधास्तपणे, न ला जता जाऊन तुमच्या डॉ क्टरांच्यासोबत सल्ला मसलत करा आणि योग्य तो उपाय करा, आणि आपले आयुष्य तंदुरुस्त आणि निरोगीपणे जगा.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद.!!

Leave a Comment