उत्तर प्रदेशात ताजमहालबाबत राजकीय गॉ’सिपिंग कायम चालू आहे. काही दिवसांपासून ताजमहालबद्दल अनेक प्रकारचे युक्तिवाद सुरू आहेत. यापैकी काही गोष्टी स’त्य आहेत तर काही खो’ट्या आहेत.
आज तुम्हाला ताजमहलशी सं’बंधित अशा काही स’त्यता सांगणार आहे, ज्याबद्दल विविध प्रकारच्या अ’फवा पसरवल्या जात आहेत.
अ’फवा – शाहजहांने ताजमहाल बांधणाऱ्या म’जुरांचे हात का’पले होते.
स’त्य – शाहजहांने ताजमहाल बांधणाऱ्या कामगारांचे हात कधीच का’पले नाहीत. इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार, शाहजहांने उलट कामगारांना आयुष्यभराचा पगार देऊन त्यांच्याकडून आयुष्यभर काम न करण्याचे व’चन घेतले होते.
अ’फवा – ताजमहाल एक शिव मंदिर आहे. हे राजपूत राजाने बांधले होते.
स’त्य – भारतीय पुरातत्व सर्वेक्षणानुसार ताजमहालमध्ये शिवमंदिर असल्याचा पुरावा मिळालेला नाही. शाहजहांने केलेल्या या बांधकामाविषयीच्या गोष्टी फक्त इतिहासाच्या पानांमध्ये नोंदवलेल्या आहेत.
अ’फवा – शहाजहानला पांढरा आणि काळा ताजमहाल बांधायचा होता आणि त्या दोघांनाही एका पुलाद्वारे जोडण्याची योजना होती. जी पुर्णत्वास येऊ शकली नाही.
स’त्य – शाहजहांची अशी कोणतीही योजना नव्हती. इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही पुलाबद्दल किंवा काळ्या ताजमहालबद्दल असा कोणताही उल्लेख कुठेही आढळून आलेला नाही. ही फक्त खो’टी कथा आहे.
अ’फवा – 19 व्या शतकात ताजमहाल यमुना नदीत बु’डाला होता आणि त्यामध्ये तडे गेले होते.
स’त्य – ताजमहाल कधीही यमुनेमध्ये बु’डाला नाही किंवा एएसआयच्या नोंदीनुसार कधीही ताजमहालला तडा गेलेला नाही.
अ’फवा – ताजमहालचा रंग दर काही तासांनी बदलतो.
स’त्य – ताजमहाल रंग बदलत नाही, ही केवळ कल्पनाशक्ती आहे. सूर्याच्या किरणांमुळे फक्त तो सोनेरी सोनेरी असल्या सारखा भासतो.