Saturday, June 10, 2023
Homeआरोग्यशि'घ्र पतन या स'मस्ये बरोबरच इतरही लाभ आहेत शेवग्याचे..

शि’घ्र पतन या स’मस्ये बरोबरच इतरही लाभ आहेत शेवग्याचे..

शेवगा ही एक शेंग भाजी आहे. दक्षिण भारतात आढळणारी ही वनस्पती खूप औषधी देखील आहे. या शेवग्याचे फायदे आणि गु’णधर्म आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

• शा’स्त्रीय नाव: मॉरिंगा ओलेफेरा
• हवामान – या झाडासाठी समशीतोष्ण आणि दमट वातावरण आवश्यक असते.
• उंची – साधारण उंची १० मी. असते.

• प्रमुख उपयोग –
शेवग्याच्या शेंगा कालवण, कढी, आमटी किंवा सुकी भाजीत शिजवून खाल्ल्या जातात.
या झाडाची पाने, फुले, फळं, साल, आणि मुळे या सर्वांचा उपयोग आयुर्वेदिक औषधे आणि नैसर्गिक उपचारात केला जातो. बियांपासून तेल सुद्धा काढले जाते आणि पानांपासून आपण भाजी बनवू शकतो.
शेवगा हा हाडांसाठी व’रदान आहे. यामध्ये कॅल्शिअम आणि प्रथिने जास्त प्रमाणात आढळतात.तसेच कार्बोहायड्रेट, पोटॅशिअम, आयर्न, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन ए, सी आणि बी अशी भरपूर जीवनसत्त्वे शेवग्यामध्ये आढळतात.
कोवळ्या पानांची भाजी महाराष्ट्रात मृग नक्षत्रात केली जाते. पावसाळ्याच्या सुरुवातीला श’रीरातील वा’तदोष वाढलेला असतो म्हणून ही भाजी तेव्हा आवर्जून खाल्ली जाते.


• शेवग्याचे आयुर्वेदिक गु’णधर्म –
१. हाडे मजबूत आणि नि’रोगी राहण्याकरिता शेवग्याची भाजी नियमित सेवन करावी.

२. वजन जास्त वाढले असल्यास शेवग्याच्या शेंगेचे सूप बनवून प्यावे. नियमित पिल्यास चरबीचे प्रमाण कमी झालेले दिसेल. याबरोबरच नियमित व्यायाम देखील करावा.

३. शा’रीरिक दौ’र्बल्य असल्यास शेवग्याच्या शेंगा नियमित आहारात घ्याव्यात.

४. तसेच सं’धिवात, नेत्ररोग, स्नायूंची क’मजोरी या व्या’धी देखील बऱ्या होतात.

५. शेवगा हा उष्ण आहे म्हणून त्याचा वा’त आणि क’फ या प्रकारच्या वि’कारांवर उत्तम उपयोग होतो.

६. शेवगा हा उत्तम पाचक आहे. पोटातील पचनक्रिया व्यवस्थित होऊन र’क्तप्रवाह सुधारतो.

७. श’रीरावर किंवा श’रीराच्या आतील भागात आलेली सू’ज शेवग्याच्या सा’लीच्या काढ्याने कमी होते.

८. डो’केदुखी व जडपणा यावर शेवगा अत्यंत गुणकारी आहे.

९. शेवगा जं’तनाशक असल्याने पोटातील कृ’मी वि’ष्ठेवाटे बाहेर पडतात.

१०. र’क्तदोष, मु’तखडा, उच्च र’क्तदाब, म’धुमेह या आ’जारांमध्ये शेवगा गुणकारी आहे.

११. लैं’गिक आ’रोग्य सुधारते शेवग्याच्या शेंगांमधील झिंक घटक स्त्री’यांप्रमाणेच पु’रूषांचे लैं’गिक आ’रोग्य सुधारण्यास फायदेशीर ठरते. यामुळे उत्तम दर्जाचे वी’र्य निर्माण होते तसेच शि’घ्रपतनाची समस्या कमी करण्यास शेवग्याच्या शेंगा फायदेशीर ठरतात.

• सौंदर्य खुलवण्यासाठी उपयोग –
अनेक जीवनसत्त्वांची कमतरता शेवगा भरून काढतो. जसे अ’न्न तसे म’न आणि श’रीर, या उक्तीप्रमाणे तुम्ही शेवगा नियमित सेवन करत असाल तर तुमचे साैंदर्य खुलवण्यात नक्कीच सहयोग होईल. त्वचावि’कार, थ’कवा, आणि डोळ्यांचे वि’कार यामध्ये शेवगा नियमित सेवन करा. नक्कीच लाभ होईल व शा’रीरिक कांती उजळेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स