नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.. भगवान शिवाजींच्या क्रोधाची जाणीव प्रत्येकाला आहे. भगवान शिवजीं बद्दल असे म्हटले जाते की शिवजी त्यांच्या भक्तांवर नेहमी कृपादृष्टी ठेवतात. परंतु, जे चुकीच्या गोष्टी करतात, पा प करतात, त्यांना त्यांच्या पा पां ची शिक्षा देताना ते खुप क ठो र बनतात. त्यांचे नियम अतिशय कडक असतात.
महादेवांनी रागाच्या भरात तिसरा डोळा उघडला तेव्हा कामदेव क्षणार्धत भ स्म झाले हे सर्वांना माहित आहे. अशा अनेक गोष्टी पुराणात सांगितल्या गेल्या आहेत ज्यांना महा पा प मानले गेले आहे.
शिवपुराणात अशा 12 गोष्टींचे वर्णन आहे, ज्यांना पा प मानले जाते, शिवपुराणानुसार, जर एखाद्या व्यक्तीने यापैकी कोणतेही पा प केले तर तो आयुष्यात कधीही सुखी होऊ शकत नाही, भगवान शिव त्यांना त्यांच्या पा पां ची शिक्षा भोगायलाच लावतात.
पा प फक्त काही ते काम प्रत्यक्ष केल्यानेच होत नाही, अनेक वेळा असे विचार मनात येणे, जसे ज्यात इतरांना हा नी पोहचवण्याचा विचार करणे किंवा तसे करण्याचा विचार करणे देखील पा पां च्या श्रेणीत येते.
आज आम्ही तुम्हाला त्या 12 पा पां बद्दल सांगणार आहोत ज्यांना शिवपुराण मध्ये महा पा प मानले गेले आहे. ज्यामुळे शंकरजी क्रो धि त होतात आणि आपण कदापीही अशी पा पं करू नये.
(1) दुसऱ्याच्या संपत्तीवर कधीही पाहू डोळा ठेवू नये. संपत्तीचा अति मोह करणे पा प आहे.
(2) एखाद्या निष्पाप व्यक्तीला कधीही दुखावू नये, इतरांना दुखावणे, इतरांच्या मार्गात अडथळा आणणे, त्रास निर्माण करणे, ही सर्व कामे पापाच्या श्रेणीत येतात. शिवजी अशा पा पां ना कधीच क्षमा करत नाहीत.
(3) कुणाबद्दल मनात वाईट विचार आणणे हे सुद्धा पाप आहे. माणसाने नेहमी मन निर्मळ ठेवावे. निष्पाप निरागस मनाच्या व्यक्ती भोले शंकर यांना फार प्रिय असतात. याउलट काळ्या कुत्सित मनाच्या व्यक्ती महादेवाला अजिबात आवडत नाहीत.
(4) गरोदर स्त्री, विधवा स्त्री तसेच सर्व स्त्री जातीचा अपमान केलेला महादेवांना कदापि सहन होत नाही. स्त्रियांना अभद्र बोलणे, कठोर शब्द बोलणे, या महिलांशी गै र वर्तन करणे या अशा पा पां ची कडक शिक्षा भगवान शंकर देतात. म्हणुन प्रत्येक स्त्रीचा आदर करायला हवा अन्यथा शिवजी क्रो धि त होतात.
(5) कुणाला फसवण्याचा विचार मनात येऊ देऊ नका. कोणाचा विश्वासघात करणे यासारखे महापाप या पृथ्वीतलावर नाही. आपल्या कुटुंबियांना तसेच मित्रांना फसवून, त्यांना दुखावून आजपर्यंत कोणीही सुखी राहु शकले नाही. अशा पापी लोकांना महादेव खूप कठोर शासन करतात.
(6) एखादया चांगल्या प्रतिष्ठीत व्यक्तीच्या सन्मानाला, प्रतिष्ठेला हानी पोहचवू नये, तसेच कोणाच्या पाठीमागे त्याच्याविषयी वाईट बोलू नये. त्याच्याविषयी कट कारस्थानं रचू नये. कारस्थानी लोकांना शिवाच्या तिसऱ्या डोळ्यातील आगेला म्हणजेच सं ता पा ला सामोरे जावे लागते.
(7) ज्या गोष्टी धर्मशास्त्रानुसार वर्ज्य आहेत त्या सेवन करणे हे पा प आहे. धर्माच्या नियमांच्या विरुद्ध काम करणे हे देखील पा प आहे. कोणत्याही धार्मिक कार्यात अडथळा आणणे हे अतिशय चुकीचे आहे. आपल्या धर्मातील प्रथा परंपरा यांचा आदर करायला हवा. अन्यथा शिवजी नाराज होतील.
(8) आपल्यापेक्षा कमकुवत लोकांना हीन लेखू नये तसेच मुक्या प्राण्यांवर हिं सा करणे हे सुध्दा एक मोठे पाप आहे.
(9) समाजविघातक कार्यात सहभागी होणे देखील पापांच्या श्रेणीत येते. आपल्या देशाला, समाजाला आपल्यापासून धो का निर्माण होईल असे कार्य अजिबात करु नये. अशा समाजकंटकांना शिवजी कधीच माफ करत नाही. महादेव त्यांना कठोरातील कठोर शिक्षा करतात. शिवचा प्रकोप त्यांच्यावर कायम असतो.
(10) मंदिरात चोरी करणे किंवा असा विचारही मनात आणणे हे पा प आहे, शिवजी अश्या व्यक्तीला कधीही क्ष मा करत नाहीत.
(11) जी व्यक्ती आपल्या पूर्वजांचा, वडीलधाऱ्या माणसांचा, गुरूंचा अ प मा न करते, त्यांचा ति र स्का र करते, त्याला महा पा पी म्हणतात. अश्या पा पी मनुष्यावर भगवान शंकर कधीही आपली कृपादृष्टी ठेवत नाही.
(12) आपल्या गुरूच्या पत्नीशी, मित्राच्या पत्नीशी अ वै ध सं बं ध ठेवणे हे घाणेरडे आणि गंभीर पापाच्या श्रेणीत येते, अशा व्यक्तीला शंकरजी न र क या त ना देतात. त्याच्या जीवनात येणारी सर्व सुखे नाहीशी होतात. दुःखाच्या दरीत तो कोसळतो. असंख्य अडचणी आणि संकटांना सामोरे जावे लागते.
मित्रांनो, तुम्हाला जर भगवान शिव शंभूच्या प्रकोपाला शांत ठेवायचे असेल तर चुकूनही वर सांगितलेली पापे आपल्या हातुन होऊ देऊ नका. अन्यथा शिवजी स्वतः शि क्षा करतील.
ॐ नमः शिवाय..!!
टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.
मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!