Monday, December 4, 2023
Homeराशी भविष्यश्रावणातला पहिला सोमवार घेऊन येणार या राशींसाठी आनंदाची पर्वणी : होईल महादेवांची...

श्रावणातला पहिला सोमवार घेऊन येणार या राशींसाठी आनंदाची पर्वणी : होईल महादेवांची कृपादृष्टी..!!!

या राशींसाठी श्रावणातील पहिला आठवडा अतिशय शुभ असणर आहे.. भोलेनाथ आशीर्वादांचा पाऊस पाडतील..!!!

नमस्कार मित्रांनो, 25 जुलैपासून श्रावण महिना सुरू झाला आहे. श्रावण महिना 22 ऑगस्ट पर्यंत राहील. श्रावण महिन्यात भगवान शंकरांची विशेष पूजा केली जाते. श्रावण महिना भोलेनाथ यांना समर्पित आहे.

ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, काही राशीसाठी श्रावनाचा पहिला आठवडा खूप शुभ ठरणार आहे. भोलेनाथ यांची या राशींवर विशेष कृपा असेल. श्रावणातील पहिला आठवडा कोणत्या राशींसाठी शुभ आहे हे जाणून घेऊया..

मिथुन –

आईचे सहकार्य मिळेल. नोकरीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात बदल होण्याची शक्यता आहे. मुलांच्या बाबतीत शुभ बातमी ऐकू येईल.
कपडे आणि दागिन्यांकडे कल असेल. एखाद्या जुन्या मित्राशी भेट होऊ शकते. कुटुंबात हास्य-आनंदाचे वातावरण असेल. भोलेनाथ यांची उपासना करावी. ऊॅं नम: शिवाय मंत्राचा जप करावा.

कन्या –

आत्मविश्वास वाढेल. कामाच्या प्रति जोश आणि उत्साह असेल. नोकरी व क्षेत्रात वाढ होऊ शकते. स्थानांतरण होण्याची शक्यता देखील आहे. अधिकार्‍यांचे सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी कष्टाचे भरपूर प्रमाणात योगदान असेल.

मनाची शांती मिळेल. कुटुंबातील सदस्यांसमवेत वेळ घालवाल. नोकरीमध्ये कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. उत्पन्नही वाढेल. भोलेनाथाला दररोज पाणी अर्पण करावे.

मकर –

मालमत्तेतून उत्पन्न वाढेल. आईकडून धनप्राप्ती होऊ शकते.‌ कला आणि संगीताकडे कल वाढेल. कार्यक्षेत्रात बदल होण्याची शक्यता आहे. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. उत्पन्न वाढेल. कौटुंबिक जीवन आनंदी असेल.

मालमत्तेतून उत्पन्न वाढू शकते. मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकेल. नोकरीत प्रगती होण्याची शक्यता आहे. अधिकार्‍यांचे सहकार्य मिळेल. उत्पन्न वाढेल, वाहन खरेदीमुळे आनंदाचा विस्तार होण्याची शक्यता. भगवान शंकरांचे अधिकाधिक ध्यान करा.

कुंभ –

आईचे सानिध्य आणि सहकार्य मिळेल.
स्पर्धा परीक्षा व मुलाखती इ. चा आनंददायक निकाल मिळेल. तसेच कुटुंबात धार्मिक संगीताचे कार्य होतील. वाहन खरेदी चा आनंद लाभेल. वैवाहिक आनंद वाढेल. लेखन कामातून मिळकत वाढण्याची शक्यता आहे. ऊॅं नमः शिवाय मंत्राचा जप करावा.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स