Shravani Somvar Vrat Vaikalya Mahaupaay श्रावणी सोमवार.. इच्छापूर्ती महाउपाय स्वयंभू शिवलिंग असे बनवा.. पैसा, घर, गाडी, प्रेम, लग्न, सर्व इच्छा होतील पूर्ण..

Shravani Somvar Vrat Vaikalya Mahaupaay श्रावणी सोमवार.. इच्छापूर्ती महाउपाय स्वयंभू शिवलिंग असे बनवा.. पैसा, घर, गाडी, प्रेम, लग्न, सर्व इच्छा होतील पूर्ण..

नमस्कार मित्रांनो.. या आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचं मनापासून स्वागत आहे.. मित्रांनो, स्वयंभू शिवलिंग इच्छा पूर्ती श्रावणी सोमवारी तयार करा असे शिवलिंग पैसा, घर, गाडी, प्रेम, लग्न, सर्व मिळेल. हिंदू धर्मात अत्यंत पवित्र समजला जाणारा (Shravani Somvar Vrat Vaikalya Mahaupaay) श्रावण महिना, व्रतवैकल्यांचा महिना म्हटला जातो. कारण श्रावण महिना शिवपूजनासाठी अतिशय महत्वाचा आणि पवित्र महिना मानला जातो.

त्यामुळे या महिन्यापासुन सर्व व्रत आणि सणांचा प्रारंभ होतो, असा उल्लेख पुराणामध्ये आढळतो.आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी, या श्रावणात भगवान शंकराची पूजा केली जाते. शंकराला पाण्याचा आणि दुधाचा अभिषेक केला जातो. याशिवाय भगवान शंकराना प्रिय असणारे बेलपत्राचे पानं अर्पण केली जातात.

महत्वाचे म्हणजे श्रावण महिन्याची सुरुवात आणि सांगता सोमवारीच होणं असल्याने, श्रावण महिना शंकराला खूप प्रिय असल्याचे म्हटले जाते. (Shravani Somvar Vrat Vaikalya Mahaupaay) कारण या महिन्यात पार्वती देवीने शंकराला प्राप्त करण्यासाठी मोठे तप केले होते.

आपण जर या पहिल्या श्रावण सोमवारी श्री स्वामीं समर्थची विशेष सेवा केल्यास, स्वामी आपल्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. आपल्याला हवे असणाऱ्या सर्व गोष्टी मिळतील.

आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी, या श्रावणात भगवान शंकराची पूजा केली जाते. शंकराला पाण्याचा आणि दुधाचा अभिषेक केला जातो. (Shravani Somvar Vrat Vaikalya Mahaupaay) याशिवाय भगवान शंकराना प्रिय असणारे बेलपत्राचे पानं अर्पण केली जातात.

याशिवाय श्रावण महिना सुरू झाल्यानंतर, अनेक लोक अनेक उपाय करत असतात, पूर्ण श्रद्धेने स्वामींची सेवा तसेच भक्ती करत असतात, परंतु आपण स्वामींची आणि महादेवाची सेवा या श्रावण महिन्यात केल्यास, तर जलद गतीने आपल्या इच्छा पूर्ण होतील.

हे सुद्धा पहा : Shravan Maas Upasana Mahadev Puja यंदा श्रावण सोमवार आठ आहेत.. पण मुख्य हे चारच आहेत.. बघा व्रत उपासना कधी आणि कशी करावी.?

तसेच आपल्याला जे हवं ते स्वामी देतील. 9ऑगस्ट पासून श्रावणाची सुरवात सुद्धा होत आहे, (Shravani Somvar Vrat Vaikalya Mahaupaay) बऱ्याच लोकांचे या दिवशी उपवास करत असतात.

त्यामुळे तुम्ही या उपवासासोबत या दिवशी म्हणजे श्रावणातल्या पहिल्या सोमवारी स्वामींची आणि महादेवाची ही एकत्र सेवा नक्की केली पाहिजे. त्यामुळे भगवान भोलेनाथ प्रसन्न होतील, तसेच स्वामींची सेवा सुद्धा होईल.

ही सेवा किंवा उपाय सोमवारी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी, तुमच्या वेळेनुसार कधीही करावी. (Shravani Somvar Vrat Vaikalya Mahaupaay) यासाठी तुम्हाला फक्त दोन गोष्टी करायचे आहे, हे उपाय घरातील कर्ता पुरुष किंवा महिला कोणीही करू शकतो.

या सेवेत पहिली गोष्ट म्हणजे, तुम्हाला भगवान शंकराच्या एका मंत्राचा अखंड जप करायचा आहे, हा मंत्र म्हणजे “ओम नमः शिवाय”,” ओम नमः शिवाय”, या पवित्र मंत्राचा जप तुम्ही 108 वेळेस म्हणजे संपूर्ण एक माळ करावे.

तसेच या पवित्र मंत्राचा जप पूर्ण श्रद्धेने आणि हळुवार सावकाश करावा, कसलीही घाई न करता हा मंत्र जप करायचा आहे,तरच त्याचा फायदा त्याचा लाभ होतो. हा मंत्राचा जप झाल्यानंतर, तुम्हाला दुसरा सेवा म्हणजे, “कालभैरवाष्टकचे” तुम्हाला अखंड वाचन करायचे आहे. कारण कालभैरव हे महादेवाचे रूप मानले जाते तसेच कालभैरवाष्टक हे श्री स्वामी समर्थांची नित्यसेवा या पोथीमध्ये दिलेला आहे. आपण तिथून हे कालभैरवाष्टक एक वेळेस वाचावे.

तुम्ही या पहिल्या श्रावण सोमवारी, या दोन गोष्टी म्हणजे, एक माळ “ओम नमः शिवाय” जपाची आणि कालभैरव अष्टक एक वेळेस (Shravani Somvar Vrat Vaikalya Mahaupaay) अशा दोन सेवा सकाळी किंवा संध्याकाळी व्यवस्थित केल्यास, तुमचे सर्व काही इच्छा पूर्ण होण्यास सुरुवात होईल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!