Wednesday, October 4, 2023
Homeअध्यात्मश्रावण महिना संपण्यापूर्वी घरातून ही वस्तू करा हद्दपार.. नाहीतर घरात गरीबी कायमस्वरूपी...

श्रावण महिना संपण्यापूर्वी घरातून ही वस्तू करा हद्दपार.. नाहीतर घरात गरीबी कायमस्वरूपी राहणार.. घराला करणार उध्वस्त.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! सध्या श्रावण महिना चालू आहे. या श्रावण महिन्यात प्रत्येक जण पूजा, अर्चना, आराधना करत असतात. हा महिना हिंदू धर्मशास्त्रातून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात अनेक सोपत्कार केले जातात आणि या सत्कर्माचा योग्य तो नियोजन करून पुण्य देखील पदरी पाडले जाते. या महिन्यांमध्ये सगळीकडे अनेक जण वेगवेगळ्या प्रकारच्या पुजा अर्चना घरामध्ये सत्यनारायणाच्या पूजा तसे अनेक वेगवेगळ्या देवी देवतांच्या पूजा घालत असतात.

यामुळे जास्तीत जास्त या महिन्याचा सकारात्मक फायदा कसा घेता येईल असा प्रत्येक जण विचार करत असतो, कारण की बारा महिन्यातून येणारा हा श्रावण महिना प्रत्येकासाठी शुभ मानला जातो. या महिन्यात अनेक जण उपास व्रत वैकल्य करत असतात परंतु या दिवसांमध्ये अनेक सकारात्मक गोष्टींचा विचार करत असताना आपल्या आजूबाजूला ज्या काही नकारात्मक गोष्टी असतात, त्यांचादेखील आपल्याला विचार करणे अत्यंत गरजेचे आहे.

म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला अशा काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या जीवनामध्ये खूप साऱ्या गोष्टी सकारात्मक घटना आहेत. श्रावण महिन्यामध्ये महादेव शिवशंभो यांची पूजा अर्चना केली जाते. अनेक भक्त श्रावण महिन्यात महादेवांची पूजा अर्चना करून महादेवांकडून आवश्यक असलेला वर प्राप्त करतात आणि आपल्या जीवनातील अनेक संकटे दूर करण्याचा प्रयत्न करतात परंतु श्रावण महिना संपण्यापूर्वी आपल्याला आपल्या घरातून एक वस्तू फेकणे म्हणजेच हद्दपार करणे गरजेचे आहे.

आपल्या घरामध्ये अशा अनेक वस्तू असतात, ज्यांचा आपल्यावर नकारात्मक प्रभाव पडत असतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की, पैसा हा प्रत्येकाला हवा असतो. प्रत्येक जण पैसा प्राप्त करण्यासाठी प्रामाणिकपणे मेहनत करत असतो परंतु आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत जे खूप सारे कष्ट करतात तरी त्यांच्या राशीला दारिद्र्य नेहमी पुजलेले असते म्हणून अशावेळी प्रत्येकाच्या मनामध्ये नकारात्मकता मोठ्या प्रमाणावर निर्माण होते. अनेकदा आपले भाग्य जोर धरत नाही.

प्रत्येक काम करायला गेल्यावर आपल्याला त्यात व्याप यश प्राप्त होत असते आणि एक अशी एक वेळ येते की, सगळ्या गोष्टी आपल्याला नकोशा वाटत असतात. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक देखील असतात, जे थोडेसे काम करून देखील भरपूर प्रमाणामध्ये पैसा कमवत असतात. जर तुम्हाला देखील काही छोटेसे काम करून जर जास्त पैसा कमवायचा असेल तर आजच्या या लेखांमध्ये सांगितलेला उपाय तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की, धनाची देवता ही माता महालक्ष्मी आहे आणि प्रत्येकाने माता महालक्ष्मी यांची पूजा अर्चना आराधना करणे गरजेचे आहे. ज्या व्यक्तीवर माता महालक्ष्मी प्रसन्न असते त्या व्यक्तीच्या जीवनात नेहमी सुख शांती वैभव नांदत असते, त्या व्यक्तीला जीवनामध्ये कोणत्याच आणि अडचणी यांना सामोरे जावे लागत नाही त्याचबरोबर हिंदू धर्मशास्त्रामध्ये उंबरठा हा अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे.

आपले मुख्य प्रवेशद्वार जर सकारात्मक असेल तर आपल्या घरामध्ये अनेक चांगल्या गोष्टी प्रवेश करतात आणि म्हणूनच आपल्याला आपला घराचा जो उंबरठा असतो म्हणजेच प्रवेशद्वार असतो त्याची स्वच्छता व काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. श्रावण महिन्यामध्ये आपल्याला आपले प्रवेशद्वार स्वच्छ ठेवायचे आहे व त्याचबरोबर घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा यावी यासाठी आपल्याला हळदीचे पाणी बनवायचे आहे. हळदी ही अध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानले गेलेले आहे.

हळदीचा लेप आपल्याला मुख्य प्रवेशद्वारांवर लावायचा आहे आणि त्याचबरोबर हळदीचे पाणी आपल्याला अंबरठ्यावर शिंपडायचे आहे. घराच्या बाहेर देखील काही हळदीचे थेंब शिंपडायचे आहे, असे केल्याने माता महालक्ष्मी तुमच्या घरामध्ये नेहमी प्रवेश करेल व घराच्या आजूबाजूला व घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती हळदीचे पाणी टाकताच बाहेर निघून जाईल त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये संध्याकाळच्या वेळेला मुख्य प्रवेशद्वारा जवळ एक दिवा प्रज्वलित करायला विसरू नका.

ज्या ठिकाणी नेहमी दिवा प्रज्वलित केलेला असतो अशा ठिकाणी माता महालक्ष्मी व श्री विष्णू अज्ञात स्वरूपात वास्तव्य करत असतात. या दोघांच्या कृपाशीर्वादाने व्यक्तीवर नेहमीच आशीर्वाद प्राप्त होत असतो व त्या व्यक्तीच्या जीवनात कोणत्याही प्रकारचे दुःख राहत नाही तसेच श्रावण महिन्यामध्ये तुमच्या घरामध्ये ज्या काही नकारात्मक वस्तू असतील, भंगार असेल, नको त्या वापरण्यात येणाऱ्या वस्तू असतील त्या ठेवू नका.

त्या घराच्या बाहेर काढा त्यामुळे देखील घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जास्तीत जास्त निर्माण होते. जर तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करायचे असेल तर घरामध्ये ज्या काही वापरण्यायोग्य वस्तू नसतील त्या लवकरच फेकून द्या.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स