श्रावण महिन्यात तिजोरीत ठेवा ‘ही’ एक वस्तू : करोडपती बनण्याचा हमखास चान्स..!!

मित्रांनो श्रावण महिन्यात आपल्या घरातील तिजोरी मध्ये ठेवा फक्त ही एक वस्तू यामुळे आपण लवकरच करोडपती बनाल. हो मित्रांनो अशाच प्रकारचा हा एक चांगला उपाय किंवा तोटका आहे. आणि याबद्दलची माहिती आपण अजय लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

मित्रांनो हा उपाय केल्याने म्हणजेच ही वस्तू आपल्या तिजोरीत आणून ठेवल्याने आपली सर्व बाजूने प्रगती होण्यास सुरुवात होणार आहे. आपल्या घरात ज्यांनी दिशांनी पैसा घेतला जाणार आहे. करम ते सर्व कामात दुप्पट-तिप्पट चौपट फायदा किंवा मोबदला आपल्याला मिळत राहणार आहे.

पैशांची सर्व गोष्ट सोडला तरी आपल्या घरातील इतर सर्व गोष्टी योग्य रीतीने कार्यरत राहणार आहेत. आपल्या मुलाबाळांची प्रगती, जेष्टाच उत्तम आरोग्य घरात सुखी-समाधानी वातावरण अशा अनेक गोष्टी आपणाला घडून येणार आहेत.

चला तर मित्रांनो जाणून घेऊया अशी कोणती वस्तू आहे ती आणल्याने आपण करोडपती बनणार आहोत. मित्रांनो ती वस्तू आहे भगवान शंकर यांची जठा. होय मित्रांनो श्रावण महिना सुरू आहे. श्रावण मीना भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे. याच श्रावण महिन्यात आपण ही वस्तू आणली तर आपणाला निश्चितच लवकरात लवकर लाभ मिळण्यास सुरुवात होते.

तर मित्रांनो हि जठा आणण्याची पद्धत काही पुढील प्रमाणे आहे. कुठलेही धर्म स्थळाच्या ठिकाणी किंवा देवी-देवतांची ठिकाणी किंवा आपल्या परिसरात कुठेही सहज रित्या ही भगवान शंकरांची जटा घरात ठेवण्यासाठी उपलब्ध होऊ शकते. ऑनलाइन सुद्धा आपण ही वस्तू मागू शकता.

तर मित्रांनो भगवान शंकरांची ही वस्तू म्हणजेच जटा आपण आला श्रावण महिन्यात कुठल्याही दिवशी आणायची आहे. मात्र त्यातल्या त्यात सोमवार असल्यास उत्तम वेळ आपणाला साधता येईल. हि जठा आणल्यानंतर तिला अक्षद फुल बघून तिला आपल्या देव्हाऱ्यावर ठेवून तिचे मनोभावे पूजन करावे.

या वेळी पूजन करत असताना भगवान शंकराचा ओम नमः शिवाय हा मंत्रजप करावा. यानंतर ही वस्तू आपल्या देवघरातच आणलेल्या दिवशी ठेवायची आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही वस्तू आपल्या तिसरी मध्ये एका डब्ल्यू मध्ये घालून ठेवायची आहे.

पण त्या डबी मध्ये सुरुवातीला हळदी कुंकू अक्षद आणि कापूर या वस्तू घालून झाल्यानंतर त्यामध्ये ही वस्तू ठेवायची आहे. तसेच ज्यांना आपले पैसे ज्या ठिकाणी ठेवतो त्या ठिकाणी वस्तू ठेवायचे आहे तिथेही वस्तू ठेवू शकता.किंवा आपल्या पाकिटामध्ये पर्स मध्ये देखील ही वस्तू ठेवू शकता.

मित्रांनो ही वस्तू आणून ठेवल्यापासून तुम्ही पहा ती तुमच्याकडे प्रचंड पैसा आहे येत आहे कारण ही वस्तू अशी कार्यरत राहते की आपला येणारा पैसा हा चुंबका सारखा आपल्या घरी घेतला जातो. आपला उद्योग व्यवसाय नोकरी चांगल्या रीतीने सुरू राहते.

सहाजिकच या सर्व गोष्टींमुळे आपण ऐश्वर्य प्राप्त करता सुखी होता. समाधानी होता. सोबतच आपल्या घरातील लहान मुलांची झपाट्याने प्रगती होते. ज्येष्ठ मंडळींची आरोग्य उत्तम राहते. आपलेही आरोग्य उत्तम राहते. आणि या सर्व बरोबरच आपण लवकरच करोडपती बनता.

मित्रांनो वरील माहिती विविध स्रोत यांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. कुणीही अंधश्रद्धेची संबंध जोडू नये ही विनंती. अशा प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment