Wednesday, October 4, 2023
Homeअध्यात्मश्रावण सोमवार संकष्टी चतुर्थी… करा हा कुंकवाचा महाउपाय.. बोला हा मंत्र इथे...

श्रावण सोमवार संकष्टी चतुर्थी… करा हा कुंकवाचा महाउपाय.. बोला हा मंत्र इथे लावा दिवा.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो पवित्र श्रावण सोमवार तिसरा आणि संकष्टी चतुर्थी ही एकच दिवशी आली आहे. आणि या दिवशी आपण हा कुंकवाचा उपाय करायचा आहे आणि इथं एक दिवा लावून बोलायचं आहे हा मंत्र. त्यांनतर तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होतील व पैसा तुमच्याकडे खेचला जाईल. मित्रांनो तुमचा कोणताही व्यवसाय असो, मित्रांनो कोणताही तुम्ही व्यवसाय करत असाल शेती करत असाल तर तुम्हाला जो पैसा तुमच्याकडे येतोय त्यापेक्षा दहा पटीने जास्त पैसा तुमच्याकडे येऊ लागेल.

मित्रांनो हा उपाय आपल्याला सोमवार आणि चतुर्थी या महा संयोग च्या दिवशी करायचा आहे. मित्रांनो काय आहे हा उपाय चला तर पाहूयात. तर मित्रांनो या उपयासाठी आपल्याला एका वाटीमध्ये कुंकू घ्यायच आहे आणि कुंकामध्ये आपल्याकडे जर तूप असेल तर ते त्यामधे ते टाकायचे आहे आणि नसेल तर पाणी देखील तुम्ही टाकु शकता. ते थोड ओल करून घ्यायचं आहे.

त्यांनतर गणपती बाप्पा च्या मूर्ती किंवा फोटो समोर गुलाब जल शिंपडून फोटो किंवा मूर्ती पुसून घ्यायची आहे आणि नंतर आपण हे ओल केलेले कुंकू गणपती च्या कपाळावर लावायचे आहे आणि मित्रांनो गणपती मंत्र बोलायचा आहे आणि मित्रांनो आपली जी काही प्रार्थना आहे ते आपण गणपती बाप्पांकडे करायचे आहे मित्रांनो तुम्ही गणपती बाप्पांचा ओम गन गणपते नमः हा मंत्र बोलायचा आहे.

मित्रांनो सोमवार असल्यामुळे आपल्याला आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि भगवान भोलेनाथ त्यांची उपासना करायचे आहे आणि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय मंत्र चा मंत्र जप करायचा आहे सोबतच आपल्याला आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करून आपल्याला तिकडे तुमच्या मनोकामना बोलून प्रार्थना करायची आहे. तर हा प्रभावी उपाय अवश्य करून बघा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स