श्रावण सोमवारचा उपवास हे पदार्थ खाऊन सोडा, अवश्यच इच्छित फल प्राप्ती होईल..!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.. श्रावण मास हा शिवजींचा आवडता महिना आहे. या महिन्यात शिवभक्तांना इच्छीत फल प्राप्ती नक्कीच होते.

कारण शिवपार्वती स्वतः पृथ्वीतलावर भ्रमण करण्यास येतात. त्यांचा भक्तांवर शुभाशिष असतो. शिवभक्त श्रावण महिन्याची आतुरतेने वाट बघत असतात. त्यातही भक्त श्रावण सोमवारी व्रत करतात.

शिवभक्त श्रावण महिन्याच्या सोमवारी उपवास ठेवतात, भक्तीभावाने भगवान शिव यांची पूजा करतात आणि इच्छित फल प्राप्तीसाठी प्रार्थना करतात. असे म्हटले जाते की श्रावण महिना हा भगवान शंकराचा सर्वात प्रिय महिना आहे आणि या महिन्यात ते आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.

परंतु श्रावण सोमवारच्या उपवासाशी संबंधित अशा काही गोष्टी आहेत, ज्याच्या मदतीने उपासक लवकरच भगवान शिवांना प्रसन्न करतात आणि इच्छित फल प्राप्त करतात. जर तुम्हीही श्रावण सोमवारी व्रत ठेवले तर या पद्धतीने उपवास सोडवा.

असे म्हटले जाते की सावन सोमवारचा उपवास अशा प्रकारे सोडल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि लवकरच आपली मनोकामना पूर्ण करतात. तर उपवास सोडताना पुढीलप्रमाणे भोजन ग्रहन केल्याने शिवजी प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व ईच्छा पुर्ण करतात. बनवा हे पदार्थ जे खाल्ल्याने शिवजी होतील प्रसन्न.

1) हि चटणी खाऊन उपवास सोडा – जर तुम्हाला उपवासाच्या दिवशी काहीतरी आंबट खावेसे वाटत असेल तर द्राक्षे आणि खजूर यांची चटणी तयार करा आणि या चटणीचा प्रथम घास घ्यावा आणि उपवास सोडावा. यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व ईच्छा पुर्ण करतात.

2) वरी किंवा भगर बनवा – जर श्रावण सोमवारचा उपवास भगर खाऊन सोडला तर ते खूप चांगले असते, कारण त्यात असलेले व्हिटॅमिन सी आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे, एवढेच नाही तर ते उपवासामुळे आलेला अशक्तपणा दूर करते आणि ऊर्जा प्रदान करते. भगरीचे सेवन करून उपवास सोडणे अतिशय उत्तम असते. त्यामुळे संपूर्ण उपवासाचे पुण्य लाभते.

3) थालिपीठ – थालीपीठ हा एक अतिशय प्रसिद्ध महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. उकडलेले बटाटे, भाजलेले शेंगदाणे आणि शिंगड्याचे पीठ एकत्र करून बनवलेले थालिपीठ खाऊन उपवास सोडा. हा अतिशय पौष्टिक आणि सकस आहार असतो. शिवजी तुम्हाला कधीच काहीही कमी पडू देणार नाही.

4) बटाट्याची भाजी – बटाटा शक्यतो प्रत्येक उपवासामध्ये वापरला जातो, बटाटा आरोग्यासाठी खूप चांगला असतो, त्यात असलेले व्हिटॅमिन सी आपल्या त्वचेसाठी फायदेशीर असते. त्याच्या सेवनाने ऊर्जा प्राप्त होते आणि श री रा ला पोषक असतो. बटाट्याची भाजी तयार करून ती खाऊनही उपवास सोडलेला चांगला असतो.

वरील पदार्थांचे सेवन उपवास सोडण्यासाठी केले तर महादेव खूप प्रसन्न होऊन आशीर्वाद देतील. आपले घर सुख समृद्धीने भरून जाईल.
“ओम नमः शिवाय”

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment