श्रावणात पारायण करण्याचे काय आहेत नियम..?? उद्यापन कसे करावे, पूर्वतयारी कशी करावी..!!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की कोणते पारायणे केल्याने आपल्याला लाभ होतात, आणि कोणते पारायण कधी करायला हवे. आज आपण या बद्दलची माहिती पाहणार आहोत, या बाबतीत काहींना माहीती असेल तर काहींना माहीती नसेलही..

तर मित्रांनो कोणते पारायण श्रावण महिन्यात करावे, त्याची सुरुवात कोणत्या दिवसा पासून आणि कशा पद्धतीने करावे, याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तुम्हाला माहीत असेलच श्रावण महिना पवित्र आणि पावन महिना मानला जातो,या महिन्यात आपली कोणती ही पूजा आपली वाया जात नाही,

त्या पूजेचे लाभ फळ नक्की मिळते,म्हणून तर मापन महादेवाची पूजा आपण महादेवाला सम्रान करत असून त्या सोबतच आपण स्वामी समर्थ यांचे देखील स्मरण करायला पाहिजे आणि स्वामी समर्थनचे पारायण केले तर त्याचे लाभ आपल्याला दुप्पट होऊन आपल्याला मिळतात,

तुमच्या मनात कोणती ही इच्छा असेल तुम्हाला ती मिळवायची असेल तर नक्कीच पारायण तुम्हाला करायचे आहे,आता आपण कोणते पारायण करू शकतो,तर तुम्ही गुरुचरित्र पारायण करायला पाहिजे,किंवा तुम्हाला गुरुचरित्राचे नियम तुम्हाला कठीण वाटत असतील,

तुमच्या मनात कोणती ही इच्छा असेल तुम्हाला ती मिळवायची असेल तर नक्कीच पारायण तुम्हाला करायचे आहे,आता आपण कोणते पारायण करू शकतो,तर तुम्ही गुरुचरित्र पारायण करायला पाहिजे,किंवा तुम्हाला गुरुचरित्राचे नियम तुम्हाला कठीण वाटत असतील,

तर तुम्ही मग आपले साधे सरळ समृत वाचू शकता,किंवा नवनाथ भक्ती सार पारायण सुद्धा तुम्ही करू शकता हे 3 पारायण मधून तुम्ही कोणते ही पारायण तुम्ही करू शकता,रोज 3 अध्याय अश्या प्रमाणे तुम्ही ही अध्याय वाचायचे आहेत,

हे पारायण तुम्ही कोणत्या दिवसा पासून सुरू करू शकता हे जणुन घेऊया,श्रावण महिन्यातील कोणत्या ही शनिवार पासून,तुम्ही हे पारायण सुरू करू शकता,जर तुम्हाला वाटत असेल की हे तुम्ही श्रावण महिन्यातच सुरू करावे

तर मित्रांनो, श्रावणमासातच आपण परायणाची सांगता करावी, श्रावणाच्या पहिल्या शनिवारी ज्या दिवशी, पहिला शनिवार येत असेल त्या दिवसा पासून ते पारायण सुरू करावे 7 च दिवसातच पारायण संपणार. तर तुम्ही या श्रावण महिन्यात पारायण नक्की करावे.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment