श्रीकृष्ण जन्माष्टमीला करा यापैकी कोणतेही 2 उपाय : तात्काळ परिणाम, झटपट धनवान करणारे उपाय..!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर…!! मित्रांनो, भरपूर श्रीमंत होण्यासाठी करोडपती होण्यासाठी येत्या श्रीकृष्ण जन्माष्टमी ला खालील पैकी कोणतेही दोन उपाय करा. यामुळे तात्काळ परिणाम दिसून येईल आपण झटपट धनवान बनाल. होय मित्रांनो लक्ष्मी प्राप्तीसाठी, आपण करत असलेल्या उद्योगधंदा वाढून आपणाकडे आपल्या घरात येणारे चार पैसे हे दुप्पट-तिप्पट चार पट वाढून येणारे हा उपाय आहे.

मित्रांनो असे उपाय करण्यासाठी काही निश्चित वेळा किंवा निश्चित वार तसेच काही निश्चित दिवस असतात. यापैकी दीपावलीला धनत्रयोदशी दिवशी, महाशिवरात्रीला रात्री, होळीच्या रात्री तसेच श्रीकृष्ण जन्माष्टमीला हे उपाय केले जातात. मात्र हे उपाय या दिवशी रात्रीच करावेत. कारण या उपायाने देवी-देवतांची रात्रीच्या वेळी कार्यशक्ती वाढीस लागते. आणि आपले निश्चित काम किंवा ध्येय आपणाला साधता येते.

चला तर मित्रांनो जाणून घेऊया उद्याच्या श्रीकृष्ण जन्माष्टमी ला रात्री करावयाचे काही उपाय… यापैकी आपला जो शक्य आहे तो कोणताही उपाय आपण केला तरी चालतो.

पहिला उपाय
मित्रांनो यातील पहिला उपाय तुमच्या आर्थिक स्थितीला सुधारण्यास आणि तुम्हाला धनवान बनवण्यासाठी आहे. या उपायानुसार तुम्ही जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाला पांढरी मिठाई किंवा खिरीचा प्रसाद द्या. या खिरीत तुळशीचे पान आवश्यक घाला. या मुळे कृष्ण लवकर प्रसन्न होतात. आणि आपली आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते.

दुसरा उपाय
मित्रांनो यातील दुसरा उपाय म्हणजे जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाचा अभिषेक केल्याने देखील तुमच्या आर्थिक स्थितीत सुधार होतो. आपली स्थिती सुधारण्यास मदत होते तुम्ही या दिवशी दक्षिणावर्ती शंखात जल भरून कृष्णाचा अभिषेक करा. या उपायामुळे तुमच्यावर लक्ष्मीची कृपा सदैव राहते आणि साधक श्रीमंत होतो.

तिसरा उपाय
जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाला प्रसन्न करण्यासाठी आता जो उपाय आम्ही तुम्हाला सांगत आहे तो पूर्ण भक्ती भावाने केला तर त्याचा नक्कीच फळ मिळेल.

या उपायानुसार जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून, स्नानादि करून कुठल्याही कृष्णाच्या मंदिरात जाऊन तेथे तुळशीच्या माळेने पुढे सांगण्यात येत असणार्‍या मंत्राचे 11 माळा जप करावे आणि शेवटी कृष्णाला पिवळे वस्त्र व तुळशीचे पान अर्पित करावे.
मंत्र – “क्लीं कृष्णाय वासुदेवाय हरि: परमात्मने प्रणत: क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम:”

चवथा उपाय
जर तुम्ही मंत्राचा जप करू शकला नाही तर, फक्त पिवळ्या रंगाचे वस्त्र, पिवळे फळ व पिवळे धान्य दान करू शकता. याने देखील कृष्ण प्रसन्न होतो तसेच लक्ष्मीची कृपा देखील तुमच्यावर सदैव बनून राहते.

पाचवा उपाय
हा उपाय ते लोक करू शकता ज्यांनी आपल्या घराच्या मंदिरातच बाल गोपाळाला स्थापित करून जन्माष्टमीचा सण साजरा करण्याची योजना आखली असेल.

उपायानुसार जन्माष्टमी आरंभ होते अर्थात रात्री ठीक 12 वाजता कृष्णाचे केशर मिश्रित दुधाने अभिषेक करा. हा उपाय तुम्हाला श्रीमंत करू शकतो, कृष्ण कधीही असे जातकाच्या तिजोरीत धनाभाव होऊ देत नाही.

सहावा उपाय
आर्थिक स्थितीला सुधारण्यासाठी किंवा त्याला योग्य बनवून ठेवण्यासाठी अजून एक उपाय आहे, जो कोणीपण करू शकतो. त्यानुसार जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाची पूजा करताना मनापासून प्रार्थना करा आणि कृष्णाला रुपये अर्पित करा. पूजा संपल्यानंतर हे रुपये आपल्या पर्समध्ये ठेवा. याने तुमचा खिसा कधीही रिकामा राहणार नाही.

सातवा उपाय
शेवटचा उपाय या प्रकारे आहे – जन्माष्टमीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीला गायीच्या तुपाचा दिवा लावून
ॐ वासुदेवाय नम: मंत्र बोलताना तुळशीची 11 वेळा परिक्रमा करा. याने जीवनातील सर्व दुःख दूर होतील.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!

Leave a Comment