श्रीमंत लोक गुरूवारच्या दिवशी करतात ‘ही’ विशेष कामं.. तुम्हीही नक्की करा आणि चमत्कार बघा.!!


आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे… मित्रांनो, आपल्या घरातील धनसंपत्ती वाढवावी त्याचप्रमाणे घरात सुख समृद्धी नांदावी यासाठी आपल्यातील बरेच जण दिवस-रात्र मेहनत घेत असतात आणि त्याच बरोबर वास्तुशास्त्राच्या वास्तुशास्त्राची मदत घेऊन घरांमध्ये वेगवेगळे उपाय देखील करत असतात तर मित्रांनो आज आपण वास्तुशास्त्र मध्ये सांगितलेला एक प्रभावी उपाय पाहणार आहोत. मित्रांनो हा उपाय आपल्याला गुरुवारच्या दिवशी आपल्या घरामध्ये करायचा आहे यामुळे आपल्या घरातील सर्व अडचणी दूर होतील आणि त्याप्रमाणे घरातील त्यांना संपत्तीत वाढ होईल.

आणि मित्रांनो हे उपाय गुरुवारी करायचा आहे कारण गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित आहे. भगवान विष्णू हे देवी लक्ष्मीचे पती आणि या विश्वाचे रक्षणकर्ता आहेत. त्यांना संतुष्ट करण्याचा अर्थ असा आहे की लक्ष्मीमाता देखील तुमच्यावर दयाळू असते. हळद ही भगवान विष्णूच्या आवडत्या वस्तूंपैकी एक आहे. जे लोक गुरुवारी उपवास करतात तेही हळदीने भगवान विष्णूची पूजा करतात आणि हळदीचा टिळा लावतात. याच कारणामुळे हळदीचे पौराणिक महत्त्वही विशेष मानले जाते. गुरुवारी हळदीचा वापर केल्याने तुमच्या कुंडलीत बृहस्पतीची स्थिती मजबूत होते.

मित्रांनो आपल्या वास्तुशास्त्रामध्ये हळद आणि तांदूळ या दोन गोष्टींचा उपयोग करून आपल्या घरातील गरीबी दूर करण्यास संबंधित अनेक उपाय सांगितले आहेत सर्वात आधी आपण हळदीचा घरातील गरिबी दूर करण्यासाठी कसा वापर करावा हे जाणून घेऊया.

मित्रांनो आर्थिक त्रास दूर करण्यासाठी आणि भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी गुरुवारी हळद आणि अक्षता हातात घेऊन विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा. हे काम प्रामाणिक अंतःकरणाने आणि तुमच्या चांगल्या मनाने केल्यास तुम्हाला आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळेल आणि तुमची सर्व कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतील.

आणि त्याचबरोबर गुरुवारी हळदीच्या पाच पूर्ण गाठी घ्या आणि लाल कपड्यात बांधून बंडल बनवा आणि तुमच्या पैशाच्या जागी ठेवा, तुमच्या घरातील आर्थिक कमतरता हळूहळू दूर होऊ लागेल. लक्ष्मीमाता तुमच्यावर कृपाळू असेल दर महिन्याला ही हळद एका पवित्र ठिकाणी पुरून टाका आणि नंतर दुसऱ्या हळदीच्या गाठी ठेवा. त्याचबरोबर जर तुम्हाला वैवाहिक जीवनामध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर तर गुरुवारी संपूर्ण शरीरावर हळदीचा लेप लावा. त्यानंतर हळदी मिश्रित पाण्याने आंघोळ केल्याने तुमच्या आयुष्यात आनंद आणि वैवाहिक संबंधांमध्ये गोडवा वाढतो.

त्याचबरोबर मित्रांनो आपल्या घरातील गरिबी दूर करण्यासाठी आणि त्याचबरोबर घरातील अनेक समस्या दूर करण्यासाठी आपण तुळशी संबंधित ही काही उपाय आपल्या घरामध्ये करू शकतो.

तुळशीला आपल्या हिंदू धर्म शास्त्रामध्ये खुप महत्व दिले गेले आहे. तुळशीला जितके अध्यात्मिक महत्व आहे तेवढेच आयुर्वेदात महत्व आहे. आयुर्वेदात तुळशी पासुन खुप उपयुक्त औषध तयार करण्यासाठी वापर केला जातो. तसेच तुळशी पासून अनेक चागले उपाय केले जात. तुळशी पासुन येवढे आयुर्वेदिक आणि आध्यत्मिक उपाय आहे. त्यामुळे सर्व जण आपल्या दारात तुळस लावल्या शिवाय राहत नाही.

आपल्या सर्व धर्म ग्रंथा मध्ये तुळशीचे अनेक उपाय सागितले आहे. त्यामुळे आपले अनेक आजार कमी होतात, त्याच बरोबर आपल्या धर्म ग्रंथा मध्ये अशे कितीतरी उपाय संगितले आहेत त्यामुळे आपण आपल्या आयुष्यात कितीतरी आलेल्या बाधा कमी करू शकतो. या मधीलच एक प्रभावी उपाय आज आपण पाहणार आहोत. घरात तुळस असेल तर त्या तुळशी पासून आपल्या सकारात्मक ऊर्जा मिळत असते. सकाळी उठल्या वर आपल्या देवाची पूजा झाल्यावर एक तांब्या पाणी तुळशीला टाकवे आणि “ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः ” असा मंत्र जप करत तूळशीला प्रदक्षणा मारावी. या मुळे आपल्या सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते.

त्याचबरोबर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूस तुळस लावली, तर यामुळे घरात सुख समृद्धी, आणि धन लाभ होतो तसेच घराच्या दोन्ही बाजूस जर तुळस लावली तर घरा मध्ये सकारात्मक गोष्टीचा प्रभाव जास्त प्रमाणात होतो. तसेच रोज सकाळ आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावावा यामुळे घरात माता लक्ष्मी चे आगमन लवकर होते. घरात रोज भाडणे होत असतील तर तुळशीची कुंडी किचन च्या खिडकीत अवश्य ठेवावी.

टीप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथे शेअर केलेले लेख केवळ माहितीच्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार ला लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!