Thursday, June 8, 2023
Homeजरा हटकेशुक्रवारी मध्यरात्री करा इलायचीचा हा खास उ'पाय, जो तुम्हाला बनवेल मा'लामाल..!!!

शुक्रवारी मध्यरात्री करा इलायचीचा हा खास उ’पाय, जो तुम्हाला बनवेल मा’लामाल..!!!

शुक्रवारी करा वेलचीचा हा खास उपाय जो तुम्हाला श्रीमंत बनवू शकतो. हिं’दू ध’र्मात शुक्रवार हा संपत्तीची देवी, देवी लक्ष्मीला स’मर्पित असतो असे मानले जाते. शुक्रवारी केलेला हा उपाय तुम्हाला श्री’मंत बनवू शकतो.

यासाठी आपल्याला काही शा’स्त्रीय उपाय करावे लागतील. शुक्रवारी केलेल्या काही उपाययोजनांमुळे शुक्र ग्रह देखील आपल्या राशीसाठी अनुकूल बनतो, याचबरोबर देवी लक्ष्मीची कृपासुद्धा तुमच्यावर कायम टिकून राहते.

आज आम्ही आपल्याला वेलचीचा एक असा उपाय सांगणार आहोत जो एका रात्रीत आपले भविष्य बदलू शकतो. या उपायाने संपत्तीच्या अ’डचणी बरोबरच तुमच्या सर्व इ’च्छादेखील पूर्ण होतील.

तुम्ही फक्त शुक्रवारी पुढीलप्रमाणे हा उपाय करायचा आहे. 12 वाजता सर्व प्रथम आपले हात पाय धुवावेत आणि स्वच्छ होऊन, पांढऱ्या रंगाचे कपडे घालावेत. यानंतर, घरातच एखाद्या शांत आणि स्वच्छ असलेल्या खोलीत देवी लक्ष्मीचा कमळाच्या आसनावर विराजमान असलेला एखादा फोटो स्थापित करा.

आता त्या फोटो समोर तीन वेलची ठेवून, आपल्या इ’ष्टदेवतेचं ध्यान करा. यानंतर, देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे मनोमन चिंतन करताना पुन्हा शुक्रादेवला तुमची इ’च्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करा आणि जीवनातील सर्व अ’डचणी दूर करण्यासाठी या’चना करा. शुक्रदेवाचा पुढीलप्रमाणे मंत्र दिला आहे..

यानंतर शुक्रदेवांच्या या मंत्राचा “ऊं द्रां द्रीं द्रौं स: शुक्राय नम:” 21 वेळा जप करा.

वरीलप्रमाणे मंत्र जप केल्यानंतर त्या तिनही वेलची आपल्या उजव्या हाताच्या मुठीत धरून ठेवा आणि सर्व ग्रहांचे ध्यान करताना, जीवनातील स’मस्या दूर करण्यासाठी त्यांच्या कडे प्रार्थना करा.

यानंतर मूठ उघडून तीन वेळा त्या वेलची वर फूंकर मारा. आता एका छोट्याशा वाटीत ती वेलची ठेवून घराच्या मुख्य दरवाजाकडे घेऊन या.

आता ज्या भांड्यात वेलची ठेवली आहे त्यात दोन वडी कापूर घाला आणि ती वेलची जाळून टाका. वेलची पूर्णपणे जळल्यानंतर उरलेल्या राखेला तुळशीच्या रोपामध्ये टाकायचं आहे.

जर तुमच्या घरात तुळशीची वनस्पती नसेल तर ती राख एका नदीत जाऊन विसर्जित करावी. असे केल्याने आपणास काही दिवसांतच या उपायाचा प’रिणाम दिसण्यास सुरूवात होईल.

टीप : वर दिलेली माहिती धा’र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं’ध श्र’द्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गै’रसमज करून घेऊ नये.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स