स्त नांच्या मोठ्या आकारामुळे महिलांच्या शरिरावर विपरित परिणाम होतात का.?

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की, केव्हाही आपले वाढलेले वजन कमी करणे हे खूपच अवघ ड काम असते. परंतु कमी असलेले वजन वाढवणे हे त्यामानाने खूपच सोपे काम असते. त्याचप्रमाणे जर एखादी वस्तू आकाराने मोठी असेल तर ती आपण लहान करू शकत नाही. तसेच लहान असणारी वस्तू सुद्धा आपण मोठी करू शकत नाही. त्याचबरोबर हीच गोष्ट महिलांच्या स्त’ नाच्या बाबतीत पण पाहायला मिळते.

मित्रांनो, काही स्त्रियांचे स्त’ न हे आकाराने खूप लहान असतात आणि काही स्त्रियांचे स्त’ न हे आकाराने एवढे मोठे असतात की, त्यांना सां भाळणे त्यांना कठीण होऊन जाते. याच्यामुळे अशा महिलांना अनेक शा’ रीरिक सम स्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत त्यांना एक प्र ‘श्न पडतो की, या मोठ्या स्त’ नांना लहान कसे करायचे? ज्यामुळे ते सुंदर आणि परिपुर्ण दिसतील.

मित्रांनो, मोठ्या स्त’ नांच्या मूळे अनेकवेळा काही महिलांना पाठदु खीचा त्रास होऊ लागतो. तसेच त्यांचे स्नायू देखील कठीण होऊन जातात. त्याचबरोबर त्यांच्या स्त’ नांच्या जवळील जास्त वाढलेल्या चरबीमुळे स्ली व्हलेस कपडे घालताना खूप त्रास होतो. हे एवढेच नाही तर, महिलांच्या स्त नांचा आकार जास्त असल्यामुळे त्यांना बहुतेक वेळा स्त’ नांमध्ये वे दना होतात किंवा स्त’ नांमध्ये दुखते.

यावेळी मोठा प्र’ श्न निर्माण होतो, तो म्हणजे तुम्ही तुमच्या मोठ्या स्त’ नांचा आकार कमी कसा कराल.? तर महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या आहाराची योग्य ती काळजी घ्यावी. स्त’ नांचा मोठा आकार होण्यामागे रोजच्या जेवणातील फॅट असणारे पदार्थ कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात कमी फॅट असणाऱ्या पदार्थांचा वापर करावा. ज्यामुळे तुमच्या तुमच्या श’ रीरात चरबीयुक्त पदार्थांचा समावेश होणार नाही. कारण त्यामुळे देखील तुमचे स्त न प्रमाणात वाढू शकतात. लो कॅ लरीज आणि पौ ष्टिक डाएट या गोष्टींमुळे स्त’ न लहान होतात. म्हणूनच तुमच्या रोजच्या आहारात कमी फॅट असणाऱ्या पदार्थांचा वापर वाढवावा. आपल्या भारतातील महिलांचे मोठे स्त’ न असल्यामुळे त्यांच्यामध्ये स्त’ नाच्या क र्करोगाचे प्रमाण अधिक वाढलेले दिसून येते. महिलांच्यामध्ये असणाऱ्या क र्करोगमध्ये स्तनाच्या क र्करोगाचे प्रमाण 32 टक्के एवढे असून, दर 30 महिलांमध्ये एका महिलेला स्त’ नांचा क र्करोग असण्याची शक्यता असते.

मित्रांनो, हा आजार खूप गं भीर असला तरी देखील त्याचे योग्य त्या वेळी निदान झाल्यास आणि योग्य तो औष धोपचार झाल्यास हा आजार पुर्णपणे बरा होऊ शकतो. महिलेचा हा आजार पूर्णपणे बरा झाल्यानंतर ती इतर महिलांप्रमाणेच सामान्य आयुष्य जगू शकते. या आजाराचे जर वेळीच लक्ष देऊन निदान झाले तर औ षधोपचार सोपा, कमी वेळेत आणि कमी खर्चात होऊ शकते. हा अशा प्रकारचा आजार हा कोणत्याही महिलेला होऊ शकतो.

म्हणूनच, 20 वर्षांवरील सर्व स्त्रियांनी या आजाराशी सं बंधित असलेल्या काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. 20 वर्षाच्या वरील सर्व स्त्रियांनी स्वतःची काळजी म्हणून ‘self b’reast examination’ म्हणजेच तुमच्या स्त नांची तुम्ही स्वतःच तपा सणी करणे गरजेचे आहे. तुमच्या स्त’ नांमध्ये जर कोणत्याही प्रकारची गाठ किंवा जर सूज आलेली असेल तर तुम्ही त्वरित डॉ क्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. समजा तुमच्या स्त’ नावर जर अ चानक अल्सर्स येऊ लागले किंवा त्या स्त’ नावरील त्वचेचा रंग अचानक बदलू लागलेला असल्यास देखील डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

कोणत्याही प्रकारच्या कर्क रोगमध्ये सतत थकवा जाणवणे, अचानक वजन भर भर कमी होणे अशी काही लक्षणे दिसून येऊ शकतात. हीच लक्षणे महिलांच्या स्त नाच्या क र्करोगाच्या बाबतीत देखील दिसून येतात. त्याचबरोबर एक स्त’ न दुसऱ्या स्त’ ना पेक्षा आकाराने लहान असणे, तसेच स्त’ नां मध्ये वारंवार दु खणे ही लक्षणे सुद्धा या आजाराशी संबं धित आहेत.

मित्रांनो, अनुवां शिक कारणांमुळे देखील स्त’ नांचा क र्करोग होण्याची मोठी शक्यता असते. वयाच्या 12 व्या वर्षाच्या आधीच जर मासिक पाळी सुरू झाली असेल तर – वयाच्या 55 व्या वर्षानंतर रजोनि वृत्ती झाली असल्यास – कु टुंब नियोजनाच्या औषधांच्या अति वापराने – व्यस नाधीनतेमुळे – महिलांच्या लठ्ठपणामुळे – अधिक चरबीयुक्त आणि स्नेदयुक्त आहाराचे सेवन केल्यामुळे स्त्रियांमध्ये स्त’ नांचा क र्करोग होण्याची दाट शक्यता असते.

स्त नांमध्ये कठीणपणा किंवा गोळा असल्यासारखे वाटणे, स्त’ नाच्या ठिकाणी सूज असल्यासारखे वाटणे किंवा तिथे खळगा पडणे, स्तनाच्या ठिकाणी सतत खा ज सुटणे, स्त’ नाग्रे किंवा त्याच्या बाजूला पांढरेपणा किंवा तांबूसपणा येणे, स्त’ नाच्या आकारामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होणे, स्त नातून स्त्राव वाहणे, त्याचबरोबर स्त’ नांमध्ये ती व्र वे दना होणे ही आणि अशी स्त’ नाच्या क र्करोगाची लक्षणे आहेत.

म्हणूनच मित्रांनो, अशा सर्व कारणांमुळे ज्यादा तर महिला या मोठ्या स्त’ नांना वै तागतात. कमी कॅलरीज आणि पौष्टिक डाएट हा स्त न लहान करण्याचे काम करत असतो. म्हणूनच तुमच्या आहारात कमी फॅट असलेल्या पदार्थांचा समावेश करा. जेणेकरून तुमचे ब्रे’ स्ट लहान होण्यासाठी त्याचा फा यदा होईल.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment