स्त्रिया या बाबतीत असतात पुरुषांपेक्षा जास्त स’रस, जाणून घ्या ती 8 र-हस्य..!!!

पुरुषांपेक्षा स्त्रिया कशा स-रस आहेत? चला, तर मित्रांनो आम्ही आज तुम्हाला असे 8 र’हस्य सांगणार आहोत ज्यामुळे सहज सिद्ध होते की पुरुषांपेक्षा स्त्रिया कशाप्रकारे स-रस आहेत…

स्त्रियांचं आयुष्य असते पुरुषांपेक्षा अधिक –

महिला नेहमीचक्षअधिक जगतात, पुरुषांच्या तुलनेत महिलांचे आयुष्य जास्त असते. हृदयरो-गास‌ असलेला त्यांचा प्रतिकार हे त्याचे सर्वात मोठे कारण आहे. महिलांना 70-80 या वयात हृ-दयवि-काराचे आ-जार होतात, तर याउलट पुरुषांचे हृ-दय केवळ 40-60 या वया मध्ये कमजोर होऊ लागते.

अधिक तग धरण्याची क्षमता –

बर्‍याच अभ्यासांच्या अंती हे सिद्ध झाले आहे की पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये वे-दना स-हन करण्याची शक्ती जास्त असते. मानसशास्त्रज्ञ क्लीफोर्ड लाझरस असे म्हणतात की स्त्रीया स्वत:ला प्र-सू-ती च्या वे-दनेसाठी तयार करीत असतात.

त-णावावर सहनशीलता –

वेस्टर्न ओंटारियो विद्यापीठाच्या प्रदीर्घ अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की महिला त-णाव स-हन करण्यास अधिक स-क्षम असतात. त्यांच्या मेंदूत ऑक्सिटोसिन जास्त प्रमाणात तयार होते.ऑक्सिटोसिन हा संप्रेरक किंवा हार्मोन आपल्याला शांत ठेवण्यासाठी मदतशीर ठरतो.

मेमरी असते आश्चर्यकारक –

यूकेच्या अ‍ॅस्टन युनिव्हर्सिटीच्या संशोधनात असे दिसून आले आहे की महिलांची स्मृती पुरुषांच्या तुलनेत चांगली असते आणि पुढे वयानुसार, या दोन्हीच्या क्षमतांमध्ये फरक किंवा तफावत वाढत जाते.

ओव्हर स्मार्ट –

बुद्धिमत्ता तज्ञ जेम्स फ्लिनच्या म्हणण्यानुसार, युरोप, अमेरिका, कॅनडा आणि न्यूझीलंडच्या महिलांनी बुद्धिमत्ता चाचणीत पुरुषांचा पराभव केला आहे. महिलांचे मेंदू जलद विकसित होत असतात.

महाविद्यालयात देखील अधिक यशस्वी होतात –

जॉर्जिया आणि कोलंबिया विद्यापीठाच्या सं-युक्त अभ्यासानुसार मुलींना विज्ञान अधिक चांगल्या प्रकारे समजू शकते. पुरुषांकडून विद्यापीठातील आपले शिक्षण अपूर्ण ठेवले जाऊ शकते पण स्त्रियांकडून हे शिक्षण पूर्ण होण्याची शक्यता 93.32% इतकी असते.

रस्त्यांची ओळख ठेवण्यात असतात मा-हीर –

प्राध्यापक डायना हॅपर म्हणतात की स्त्रिया निशान आणि चिन्हे लक्षात ठेवण्यात अधिक चांगल्या असतात, म्हणून त्यांना मार्ग लवकर आठवतात. त्यांना हरवलेल्या गोष्टी पटकन देखील सापडतात.

पै – पै चा असतो हिशेब –

हिशेबामध्ये महिला अधिक चांगल्या असतात. बार्कलेज वेल्थ अँड लेडबरी रिसर्चच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की महिलांनी गुं-तवणूकीत पुरुषांपेक्षा चांगले प-रिणाम दिले याचे कारण असे की पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन जास्त प्रमाणात तयार केले जाते, जे त्यांना अनावश्यक जो-खीम स्विकारण्यास प्रोत्साहित करत असते.

Leave a Comment