Monday, December 4, 2023
Homeजरा हटकेस्त्रिया आपल्या पतीपासून लपवून ठेवतात या पाच गोष्टी, काही तर रहस्य बनून...

स्त्रिया आपल्या पतीपासून लपवून ठेवतात या पाच गोष्टी, काही तर रहस्य बनून राहतात..

भारतीय रु’ढी प’रं’परांनुसार लग्न हा हिं’दू ध’र्मात होणाऱ्या सोळा सं’स्कारांपैकी एक पंधरावा संस्कार मानला जातो. आणि म्हणूनच वयात आलेल्या मुला-मुलींचा विवाह त्यांचे आ’ई वडील योग्य वेळेत जमवत असतात. ब्राह्मण तथा नातेवाईकांच्या व अग्नीच्या साक्षीने पती प’त्नी या ना’त्याचा ते दोघे स्वीकार करतात, आणि त्याच सं’स्काराला विवाह असे म्हटले जाते.

आपल्या हिं’दू ध’र्मात वि’वाहाबद्दल तसेच लग्नानंतर पती प’त्नी यांच्या ना’त्या बद्दल वर्णन केले आहे. या बंधनात अडकल्यानंतर, एक स्त्री आणि पुरुष सात ज’न्मापर्यंत एकमेकांशी जोडले जातात.

तसेच लग्नानंतर पती आणि प’त्नी त्यांच्या सर्व गोष्टी, आनंद आणि दु: ख एकमेकांसोबत शेयर करतात. ही एक खूप चांगली बाब आहे, हेच संस्कार प्रत्येक जोडप्यात पाहिले गेले आहे. परंतु नाण्याची दुसरी बाजू म्हणजे स्त्रि’यांच्या म’नाला समजणं आजपर्यंत परमेश्वराला देखील जमलं नाही. आणि हेच स’त्य आहे.

असं मानतात की लग्नानंतर पतीलासुद्धा आपल्या प’त्नीच्या बर्‍याच गोष्टी उमगलेल्या नसतात. किंबहूना बऱ्याचश्या अशा महिला असतात ज्या आपल्या पतीपासून बऱ्यांच गोष्टी जाणिवपूर्वक लपवुन ठेवतात. अशा गोष्टींचा नवऱ्याला देखील सहज अंदाज लावणं शक्य नसतं. आज आपण अशा पाच गोष्टींबद्दल विश्लेषण करणार आहोत. ज्या बहुतांश पतींपासून लपवल्या जातात.

विवाहपूर्वीचे प्रे’म सं’बंध – अनेकदा वि’वाहापूर्वीच काही स्त्रियांच्या आयुष्यात अशी एखादी खास व्यक्ती अस्तित्वात असते. ज्या व्यक्तीवर ती स्त्री मनापासून प्रे’म करत असते. परंतु काही कारणास्तव तिचे लग्न त्या व्यक्तीशी होऊ शकत नाही. अशा प’रिस्थितीतही बहुतांश महिला पहिल्या प्रे’माबद्दल पतीला काहीही सांगत नाहीत.

विशेष म्हणजे असं आहे की महिला त्यांचं पहिले प्रे’म कधीही विसरत नसतात. त्या व्यक्तीसाठी त्यांच्या मनात एक सॉफ्ट कॉर्नर लपून असतो. ज्याचा त्या कधी उल्लेखही करत नाहीत किंवा दाखवतही नाहीत.

स्वतःचा एखादा आ’जार – बहुतांश महिला आपला आ’जार नेहमीच इतरांपासून लपवून ठेवतात. लग्नानंतर स्त्रिया पतींला त्यांच्या या आ’जाराबद्दल कळू देत ​​नाहीत. असं करण्यामागे इतरही बरीच कारणे असू शकतात. पण या र’हस्याचा उलगडा त्या पतीजवळच काय पण नात्यातील कुणाजवळ करत नाहीत.

घर खर्चातून साठवून ठेवलेले पै’से – इ’तिहास साक्ष देतो की महिला या खूपच हट्टी तथा पै’से वाचविण्यासाठी फे’मस असतात. कधी आ’पत्कालीन काळात त्यांचं गृहपयोगी धोरण खरोखरंच कामास येतं.

बऱ्याचशा महिलांकडे पै’श्याची थोडीफार का होईना पुंजी ही त्यांनी राखून ठेवलेली असते. त्यांचा स्वतःचा स्वतंत्र असा गु’प्त ग’ल्ला असतो. बहुतांश महिला या सुरुवाती पासूनच त्यांचे पै’से वाचविण्यासाठी एक्सपर्ट असतात. ज्यातून त्या त्यांचा लहान सहान ख’र्च त्या वाचविलेल्या पै’शातून सहजपणे भागवू शकतात.

ही र’क्कम कधी कधी काही ह’जारांमध्ये सुद्धा असू शकते, कित्येकदा ती लाखोंमध्ये देखील असते. अर्थात आपण या रकमेचा अंदाज कधीही लावू शकत नाही.

पण एखाद्या परिस्थितीत जेव्हा घरात आ’र्थिक सं’कट आलेलं असतं त्यावेळी याच स्त्रिया कुटुंबासाठी तारणहार असतात. कुटुंबावर काही आर्थिक सं’कट आलं तर या स्त्रिया लगेच त्यानीं गूपचूप साठवलेले ते पै’से त्या कुटुंबासाठी वापरतात.

सि’क्रेट क्र’श – बहुतांश स्त्रीयांचा एक सि’क्रेट क्र’श हा असतोच. जे सि’क्रेट त्या कधीही कुणासमोरही उघड करत नसतात.

तसेच स्त्रिया आपल्या पतींनासुद्धा या बाबतीत उघडपणे काही सांगत नाहीत. कारण कोणत्याही नवऱ्याची यासाठी हरकत असणार. आणि या सि’क्रेट क्रश’ बद्दल केवळ त्या महिलेच्या सर्वात चांगल्या मित्राला फक्त निश्चितपणे माहिती असतेच असते.

मैत्रिणीं सोबताच्या निवांत गप्पा – स्त्रियांच्या गप्पा अशाही कुणापासून लपुन राहतच नाहीत. असे म्हटले जाते की जेव्हा चार महिला एकत्र बसतात तेव्हा त्या जग भरातील गप्पा गोष्टी करत बसतात. हे देखील एक सत्य आहे की महिला कुठल्याही विषयांवर आपल्या मैत्रिणींसोबत अगदी दिलखुलास पणे बोलतात.

पण त्यांच्या न’वऱ्याला मात्र या बाबतीत कानोकान देखील खबर नसते. त्यांनी काय गप्पा मारल्या?? नवऱ्या सोबत चा एकांत व इतर सर्व गोष्टी स्त्रीया आपल्या जिवलग मैत्रिणींसोबत नक्कीच शेयर करत असतात.

आणि घरात घडलेल्या सगळयाच छोट्या मोठ्या कि’स्स्यांच वर्णण मैत्रिणींजवळ सांगत असतात. इतकंच काय त्यांच्या सासू सासऱ्यांची नक्कलही मैत्रिणींना करून दाखवली जाते. आणि न’वऱ्याला या बाबतीत कुठलीही क’ल्पना देखील नसते.

टिप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अं’ध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. फक्त भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवण्याचं काम आम्ही करतो.

आमचे पेज यातील कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारा प्रत्येक लेख हा फक्त माहिती साठी आहे. त्यांचा वापर अं’ध श्रद्धा म्हणून करू नये.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स