Saturday, June 10, 2023
Homeअध्यात्मस्त्रियांच्या या पाच गोष्टी चो'रीला गेल्यात तर तो असतो मोठा अ'पशकुन..

स्त्रियांच्या या पाच गोष्टी चो’रीला गेल्यात तर तो असतो मोठा अ’पशकुन..

स्त्रियांच्या या पाच गोष्टी चो’रीला गेल्यात तर, हा सर्वात मोठा अ’पशकुन मानला जातो.

आज, या लेखात, आम्ही तुम्हाला स्त्रियांचे ते 5 दागिने सांगणार आहोत, ते जर चो’री झाले तर ती फार मोठी अ’शुभ संकेत मानला जातो.

जर एखाद्या महिलेच्या तोरड्या चो’रीला गेल्यात तर कुटुंबातीलच एखाद्या सदस्याला दु’खापत होण्याची शक्यता असते. तसे संकेत यातून मिळत असतात.

असा मानलं जातं की जर एखाद्या महिलेच्या सोन्याच्या बांगड्या चो’रीला गेल्यात तर तिला आपल्याच कुटुंबासमोर अ’पमान सहन करावा लागू शकतो. असा संकेत यातून आपल्याला मिळतो.

जर एखाद्या महिलेची नाकातील नथ हरवली असेल किंवा चो’रीला गेली असेल तर तुम्हाला काळजीपूर्वक कामं केली पाहिजे. होऊ शकतं भविष्यात तुम्हाला याचा मोबदला म्हणून अ’पमान सहन करावा लागू शकतो. नथ हरवली किंवा चो’रीला गेली.. यातून असे संकेत मिळत असतात.

अशाच प्रकारे जर एखाद्या स्त्रीचं मंगळसूत्र चो’रीला गेलं तर त्या स्त्री च्या पतीच्या तब्येतीला धो’का आहे असा त्याचा अर्थ होतो.

जर कानातील आभूषणं हरवली किंवा चो’रीला गेली असतील तर कुटुंबातच एखादी वाईट बातमी मिळणार असल्याचे ते संकेत आहेत असं समजून जावं.

टीप : वर दिलेली माहिती धा’र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं’ध श्र’द्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गै’रसमज करून घेऊ नये.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स