स्त्रियांद्वारे सर्वात जास्त लपविली जाणारी २ कामे : जी त्या अगदी गु’प्तपणे करत असतात तेही कोणत्याही पुरुषाला न कळू देता.!!

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो तुम्हाला सर्वाना स्त्रियांचा स्वभाव कसा असतो हे माहीत असेलच, स्त्रिया आपल्या प्रत्येक गोष्टी लपून झाकून कोणाला माहीत होऊ देत नाही ह्या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही.

स्त्रियांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांचं खूप सारा स्वभाव लपवाछपवीचा असतो, पण एक मात्र नक्की स्त्रियांना छोट्या छोट्या गोष्टीचं कुतूहल असत. पण त्याला हे कधीच समजलं नाही की कोणती गोष्ट लपवून ठेवायची आणि कोणती जगाला सांगायची.

मित्रांनो तर आपण आज या गोष्टींबाबत आपल्या आजच्या लेखात बोलणार आहोत त्यामुळे हा लेख आवर्जून वाचा या लेखात आम्ही हे सांगणार आहोत की स्त्रिया पुरुषांपासून अगदी गु’प्तपणे करतात ? काय असेल काय वाटत तर वाचा लेखात…

खूप जण स्त्रिया असतात ज्या पुरुषांवर प्रेम करत असतात पण त्यातील काही स्त्रिया प्रेम गु’प्तपणे करतात. म्हणजे समजा एकदा पुरुष आवडला बघणार, हसणार, आणि त्यातील काही स्त्रिया तर आवडलेल्या पुरुषाकडे नुसता बघत बसतात.

तर काही स्त्रिया आवडलेल्या पुरुषांबरोबर इतरत्र विषयावर बोलतात पण तुम्हाला सर्वाना माहीत असेलच की स्त्रिया कधीच प्रेमाचा उल्लेख करत नसतात. त्या गु’प्तपणे प्रेम करण्यात तल्लीन असतात पण त्या कधीच प्रेम व्यक्त करू शकत नाहीत.

पण स्त्रियांनी केलेल्या पुरुषांवरच्या गु’प्त प्रेमाचा पुरुषांवर काहीच अ’सर होत नाही, उलट स्त्रीने गु’प्त प्रेम केल्याने त्या पुरुषाला ते कधीच समजणार नाही की त्याच्यावर कोणीतरी स्त्री प्रेम करत आहे ते पण बाकीच्या बाबतीत मान्य आहे पण ह्या गोष्टीत स्त्रियांनी उघड पणे प्रेम केलं पाहिजे ज्यामुळे पुरुषाला त्यांची जाणीव होईल.

काही स्त्रियांची अशी समजून असते की आपण त्याच्याकडे बघत आहोत म्हणजे त्याला समजेल की आपण त्याच्यावर प्रेम करतो पण ही समजूत खूप चुकीची आहे परंतु बोलल्या शिवाय काहीच घडणार नाही हे स्त्रियांनी लक्षात घेतलं पाहिजे. स्त्रियांच्या बाबतीत वाईट सवय बोलायची गेली तर त्या एकमेकांची चु’गली करतात, त्या एकांतात असताना पुरुषांची चु’गली अगदी गुु’प्तपणे करत असतात.

एखाद्या पुरुषाची कोणतीतरी गोष्टी इतर स्त्रियांना सांगणे ही अशी कामे स्त्रिया गु’प्तपणे करत असतात. स्त्रियांच्या मनात कोणतीच गोष्ट टिकत नाही जर एका महिलेने दुसऱ्या महिलेला एखादी गोष्ट सांगितली की तर तीच गोष्ट अगदी गु’प्तपणे इतर स्त्रियांना सांगायचं काम त्या करत असतात.

एकमेकांची चुु’गली करण्याचे काम स्त्रिया चोख पार पाडत असतात. खूपदा स्त्रियांच्या या चु’गली स्वाभामुळे पुरूष स्त्रियांना महत्वाच्या गोष्टी सांगत नाहीत, इकडची गोष्ट तिकडे अगदी कमी कालावधीत कशी जाईल हे स्त्रिया चोख पार पाडत असतात. स्त्रियांनी जर ह्या गु’प्तपणे सांगणाऱ्या गोष्टी थांबवल्या तर जीवन अजून सुखमय जाऊ शकेल.

वरील माहिती विविध स्रोतांची आधारे एकत्रित केलेली आहे याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

Leave a Comment