स्त्रियांनी का त्यांचे केस कधीही मोकळे सोडू नये, येथे जाणून घ्या शा’स्त्रीयदृष्ट्या तसं करणं का योग्य नाही.

महिलांनी नेहमीच आपले केस बांधलेले का ठेवावेत, यामागे आहे खुप मोठे कारण चला तर आज आपण ते जाणून घेऊया..!!

अशा अनेक गोष्टी आपल्या धा’र्मिक शा’स्त्रांत सांगण्यात आल्या आहेत, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला दु’र्दैवाला आणि अनेक प्रकारच्या त्रा’सांना सामोरे जावे लागते, अशीच एक मान्यता स्त्रियांच्या केसांबद्दल आहे.

प्रत्येक स्त्रीसाठी तिच्या केसांना सावरणं हा सर्वात आवडता मेकअप आहे. परंतु आपल्या हिं’दू ध’र्मग्रंथात स्त्रियांच्या केसांना मोकळे ठेवणे चांगले मानले जात नाही. महिलांनी आपले केस का मोकळे ठेवू नये यासंदर्भातील माहिती आपण जाणून घेणार आहोत.

ध’र्मग्रंथात असे म्हटले आहे की जो माणूस स्त्रियांना त्यांचे केस पकडून शि’क्षा करतो तेव्हा अशा व्यक्तींचा संपूर्ण वं’श न’ष्ट होतो. तसेच स्त्रियांना यासाठी एक सल्ला वजा नियम पाडून देण्यात आला आहे की त्यांनी त्यांचे नेहमीच केस बांधलेले पाहिजे.

आपल्या शा’स्त्रांमध्ये स्त्रियांचे केस मोकळे ठेवण्यास जी मनाई आहे याच्या मागे तशा तर अनेक आख्यायिका आहेत. पण स्त्रियांनी नेहमीच आपले केस बांधलेले का ठेवले पाहिजे याचे अचूक कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आपण आज ते कारण जाणून घेऊया.

खुल्या केसांबद्दल असेही म्हटले आहे की केस खुले ठेवल्यामुळे आपल्याला घरात अनेक अ’डचणींचा सामना करावा लागू शकतो. हिं’दूंच्या श्र’द्धेनुसार महिलांनी कोणतेही शुभ कार्य करीत असताना केसांना पद्धतशीरपणे बांधलेले पाहिजे. केस बांधून ठेवण्यामागील तर्क म्हणजे सैल केस हे शो’कांचे लक्षण आहे.

हिं’दू ध’र्मग्रंथांमध्ये असे म्हटले आहे की स्त्रियांनी नेहमीच आपले केस बांधले पाहिजेत कारण प्राचीन काळी केस मोकळे तीच स्त्री ठेवत असे जिच्या घरातील कुणी व्यक्ती म’रण पावलेली असे. म्हणजे त्याकाळी स्त्री घरातील देवाघरी गेलेल्या एखाद्या व्यक्तीचा शो’क करीत असते.

रामायण काळातसुद्धा जेव्हा माता सीतेने भगवान राम यांच्याशी लग्न केले होते तेव्हा सिता मातेच्या आईनेही सीतेचे केस बांधत असताना सांगितले की आपले केस कधीही मोकळे ठेवू नकोस कारण बांधलेले केस हे घरातील नात्यांना बांधून ठेवत असतात.

जेव्हा पतीबरोबर स्त्री एकटी असते तेव्हाच त्यांनी आपले केस मोकळे ठेवावेत. वास्तुशा’स्त्रात असे म्हटले आहे की स्त्रियांचे मोकळे केस न’कारात्मक उर्जेचा स्त्रोत असतात जे की त्यांच्या घरात त्रा’स नि’र्माण करु शकतात.

याच कारणामुळे, प्राचीन काळातील स्त्रिया नेहमीच आपले केस बांधून ठेवत असे. आणि या विषयामध्ये असेही मानले जाते की जर एखादी स्त्री रात्रीच्या वेळी केस मोकळे सोडून झोपी गेली तर तिच्यावर न’कारात्मक श’क्तींचा प्र’भाव हा अधिक असतो. त्यामुळे स्त्रियांनी कधीही आपले केस मोकळे सोडू नये, ते नीटनेटके बांधून ठेवावे.

टिप- इथे कोणत्याही प्रकारची अं’ध श्र’द्धा पसरवणे हा आमच्या पेज चा हेतू मुळीच नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आम्ही आपल्या पर्यंत पोहचवतो आमचं पेज कोणत्याही प्रकारच्या अं’ध श्र’द्धेला खतपाणी घालत नाही.

या ठिकाणी शेयर होणारे हे लेख फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर कुणी अं’ध श्र’द्धा म्हणून करू नये. या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. ती अवलंबण्यापूर्वी कृपया संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला घ्या.

Leave a Comment