Monday, May 29, 2023
Homeअध्यात्मस्त्रियांनी नारळ का फोडू नये..?? काय आहेत यामागील र'हस्यं..???

स्त्रियांनी नारळ का फोडू नये..?? काय आहेत यामागील र’हस्यं..???

स्त्रियांनी नारळ का फोडू नये..?? यामागे कोणती र’हस्यं लपलेली आहेत..??

हिं’दु संस्कृतीत अशी अनेक कामे आहेत जी म’हिलांसाठी नि’षिद्ध आहेत, ज्यावर लोक कधी कधी आ’क्षेप नोंदवतात. परंतु हे आक्षेप केवळ वि’नाकारण घेतलेले नाहीत. यामागचे बरीच कारणं हिं’दू संस्कृतीत दिली गेली आहेत.

अशाच एका नि’षिद्ध कामांपैकी एक विशेष म्हणजे स्त्रियांनी नारळ फोडू नये. होय, हिं’दू सं’स्कृतीत महिलांना नारळ फोडण्यास म’नाई आहे हिं’दु ध र्मा त नारळ फारच शुभ मानला जातो आणि बर्‍याचदा नवीन किंवा आवश्यक गोष्टी किंवा शुभ कामं करतांना नारळ फोडणे शुभ आणि महत्वाचे मानले जाते.

लोक नारळ फोडून नवीन कामाचा पाया रचतात. पण आपण कधी विचार केला आहे का? अशी मान्यता आहे की नारळाला श्रीफळ देखील म्हणतात. कोणतीही नवीन काम सुरू करण्यापूर्वी श्रीफळ फोडणे गरजेचं आणि महत्त्वाचं मानलं गेलं आहे. तशी एक जुनी श्रद्धाच आहे.

असे मानले जाते की जेव्हा भगवान विष्णू पृथ्वीवर अवतरले, तेव्हा त्यांनी आपल्यासोबत देवी लक्ष्मी, नारळाचे झाड आणि कामधेनु या तीन गोष्टी आणलेल्या होत्या. म्हणून नारळाला श्रीफळ असंही म्हणतात.

नारळाशिवाय प्रत्येक पूजा अपूर्ण आहे –
प्रत्येक पूजा नारळाशिवाय अपूर्ण मानली जाते आणि पूजाअंती नारळ फोडणे आवश्यक मानले जाते.

पण फक्त पुरुषच नारळ का फोडतात याचा विचार तुम्हाला कधी विचार आला आहे का? घरातील वृ’द्ध स्त्रिया तसेच पुरोहित नारळ फोडायला का न’कार देतात?

या कथेत र’हस्य दडलेले आहे यामागील रहस्यं –


यामागील र’हस्य या दं’तकथेत लपलेले आहे. ब्रह्माजी जेव्हा जग निर्माण करण्यासाठी बाहेर पडले होते, तेव्हा त्यांनी जगाच्या निर्मितीपूर्वी नारळ निर्मिले होते . असे मानले जाते की ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे नारळातील तिन्ही देवतांचे निवासस्थान आहेत. आणि हेच कारण आहे ज्या कारणासाठी स्त्रियांना नारळापासून दूर ठेवले जाते.

हे देखील कारण आहे –
खरं तर, लोक नारळाला एक बीज मानतात. आता हे तर सर्वांनाच माहिती आहे की स्त्रिया बाळांना जन्म देतात म्हणून या जगाचे चक्र सुरूच आहे. अशा प’रि’स्थितीत ज्या साक्षात नविन बीज निर्माण करणाऱ्या आदिशक्ती आहेत त्यांनीच नारळ फोडणं म्हणजे बीज फोडणे असा अर्थ होतो.

म्हणून, असे मानले जाते की ज्या स्त्रिया दुसर्‍यास जन्म देतात त्यांनी स्वत: हून एका बीजाला नुकसान का पोहचवावं. त्यामुळे स्त्रियांनी नारळ फोडणं हे आपल्या संस्कृतीत व’र्ज्य आहे.

टीप – वर दिलेली माहिती धा’ र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं’ ध श्र’द्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गै’ रसमज करून घेऊ नये.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स