शाळेतल्या टिचर सोबत विद्यार्थ्याने केला रोमॅन्टिक डान्स.. टिचर सुद्धा झाली लाजेने गुलाबी.!!

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… सोशल मीडियावर अनेकदा काहींना काही गोष्टी शेअर होत असतात. सोशल मीडियावर शेअर झालेली गोष्ट क्षणामध्ये जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचते, अशावेळी आपण सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारचा नियंत्रण ठेवू शकत नाही. आज देखील अशीच घटना घडली आहे. या घटनेमुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्यांवर शंका घेण्यात आलेली आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे, त्या व्हिडिओमध्ये एका वर्गाच्या आत मध्ये डान्स स्पर्धा चालू आहे. या व्हिडिओमध्ये एक विद्यार्थी आपल्या मॅडम सोबत मोठ्या रोमँटिक अंदाज मध्ये डान्स करत आहे. तसे पाहायला गेले तर आपण आपल्या शिक्षकांना देवाचे स्वरूप मानत असतो परंतु हा व्हिडिओ पाहून तुमचे मत बदलू शकते.

तुमच्या विचार करण्याची क्षमता बदलू शकते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या वेगाने वायरल होत आहे. या व्हिडिओने अनेकांचे मनोरंजन देखील केले आहे. क्लासमध्ये बसलेले सर्व विद्यार्थी या डान्सचे आनंद देखील घेत आहेत आणि मॅडम व विद्यार्थी दोघेजण कपल डान्स करताना बाकीची मंडळी त्यांना डान्स करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे असे चित्र देखील दिसत आहे.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की हा, व्हिडिओ अपलोड केल्यानंतर काही क्षणांमध्येच अनेकांनी लाईक कमेंट आणि शेअर देखील केले. हा व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर आहे. या व्हिडिओमध्ये एका विद्यार्थ्याने शाळेच्या युनिफॉर्म मध्ये मॅडम सोबत कपल डान्स केलेला आहे. या व्हिडिओमध्ये मॅडमने निळ्या रंगाची साडी घातलेली आहे. या दोघांनी चित्रपट आशिकी 2 मधील सुपरहिट गाण्यावर रोमँटिक डान्स केला.

हे दोघेजण डान्स करताना इतके व्यस्त झाले होते की, अनेकांना यांचा डान्स पाहून शंका आली की हा डान्स खरंच मॅडम आणि विद्यार्थी यांच्यात होत आहे? की या दोघांमध्ये नेमके काहीतरी अफेअर चालू आहे..? अशी शंका देखील अनेकांनी व्यक्त केली. मॅडम आणि विद्यार्थ्यांचा हा रोमँटिक कपल डान्स youtube वर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ यूट्यूब शॉर्ट वर फॅन्सी क्लब 5985 आयडीवरून शेअर करण्यात आलेला आहे. तुम्ही या आयडीच्या माध्यमातून व्हिडिओ पाहू शकता आणि कपल डान्स एन्जॉय करू शकता.

Leave a Comment