असा सं’भोग राक्षसी संतान जन्माला घालतो.. जो’डप्यांनी आवश्य बघा.. अन्यथा..

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! स्त्री व पुरुष एकमेकांकडे आकर्षित होणे हे नैसर्गिक आहे. याच आकर्षणाचा परिणाम यौ-न सं’बंध पण आहे. परंतु तुम्हाला हे माहित आहे का.? आपल्या ध’र्म शास्त्रामध्ये शा-रीरिक सं’बंध विषयी काही विशेष नियम सांगताना असे सांगितले आहे की, कधी शा-रीरिक सं’बंधांपासून दूर राहिले पाहिजे. यामागे पौराणिक कारण काय आहे, या नियमांचे उल्लंघन केल्याने काय शिक्षा मिळते हे सांगितले आहे.

यामागे एक पौराणिक कथा आहे. फार वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. महर्षी कश्यप आपल्या आश्रमात पूजा पाठ करण्याची तयारी करत होते. त्यावेळी त्यांची पत्नी द्विती तिथे आली. पत्नीच्या मनात पुत्रप्राप्तीचा विचार चालू होता. तिने ऋषीं जवळ जाऊन सं-भोग करण्यासाठी आग्रह केला. यावर ऋषींनी तिला सांगितले की, ही वेळ सं-भोग करण्यासाठी योग्य नाही तुम्ही इथून निघून जा.

परंतु त्यांच्या पत्नीने जबरदस्तीने सं-भोग करण्यास त्यांना भाग पाडले. सं-भोग करण्यासाठी ही वेळ उचित नाही असे सांगून देखील ऐकले नाही याचा परिणाम स्वरूप महर्षी म्हणाले की, चुकीच्या वेळी सं-भोग केल्यामुळे तुझ्या पोटी असा पुत्र जन्माला येईल जो तामसिक आणि क्रूर असेल. त्या पुत्राचा व-ध करण्यासाठी स्वतः देवाला अवतार घ्यावा लागेल.

महर्षींचे हे बोलणे ऐकून दितीने त्या पुत्राला शंभर वर्षे आपल्या पोटात ठेवले. शंभर वर्षांनी तिने जुळ्या पुत्रांना जन्म दिला एकाचे नाव हिरण्याक्ष तर दुसऱ्याचे हिरण्यकशपु या नावाने प्रसिद्ध झाले. या दोघांचा जन्म होताच पृथ्वी, पाताळ आणि स्वर्गावरती अशुभ घटना घडू लागल्या. जन्म घेतात हे दोघे दैत्याच्या आकारात आले आणि सर्वत्र उपद्रव करण्यास सुरुवात केली.

तिन्ही लोकांमध्ये असुरी राज्य स्थापित करण्याचे त्यांचे विचार चालू होते. हिरण्याक्ष याने देव लोकात आक्रमण केले त्यामुळे सर्व भयभीत होऊन पळून गेले. पृथ्वीवरती होणाऱ्या यज्ञामुळे देवांना शक्ती प्राप्त होते, देवतांना ही शक्ती मिळत नाही यासाठी संपूर्ण नेण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. असा विचार करून हिरण्याक्ष यांनी पृथ्वीला रसातळात नेऊन ठेवले.

हिरण्याक्ष याचा विध्वंस पाहून संपूर्ण देवता, ऋषी, महर्षी भयभीत झाले. सर्व देवता भयभीत होऊन ब्रह्माजीं कडे गेले आणि यावर उपाय सांगण्याची विनंती करू लागले. पृथ्वीला या संकटातून वाचवण्यासाठी सर्व देवतांनी प्रार्थना सुरू केली ब्रम्हदेवाच्या नासिकेतून एक पुत्र उत्पन्न झाला त्या पुत्राने लगेचच विशाल स्वरूप धारण केले. श्रीहरी विष्णूंना वराह रूपात आलेले पाहून सर्व देवता निश्चिंत झाले.

भगवान वराह पृथ्वीला वाचवण्यासाठी समुद्राच्या दिशेने निघाले. भगवान वराह आपल्या उद्धारासाठी येत आहेत हे पाहून पृथ्वी देवी देखील खुश झाली. भगवान वराह यांनी मोठी गर्जना करून पृथ्वीला समुद्रातून बाहेर नेले. त्यांची गर्जना एकदाच हिराण्याक्ष त्यांच्याशी यु-द्ध करण्यासाठी तिथे आला. पृथ्वीला बाहेर आणलेले पाहून सर्व देवी देवता हर्षित झाले त्यांनी पुष्पवृष्टी करून भगवान यांचे आभार मानले.

पृथ्वी स्थापित करून भगवान अंतर्धान झाले. यासाठीच आपल्या ध-र्मामध्ये शा-रीरिक सं’बंधांविषयी ज्ञान असणे आवश्यक आहे असे सांगितले आहे. ब्रह्मवैवर्तपुराण नुसार पौर्णिमा, अमावस्या, सणाच्या दिवशी शा-रीरिक सं’बंध प्रस्थापित करू नये. त्याचबरोबर घरामध्ये एखादी पूजा असेल किंवा कोणी उपवास करत असेल त्या दिवशी सुद्धा पती-पत्नीला एकमेकांपासून दूर राहिले पाहिजे.

धार्मिक नियमानुसार शा-रीरिक सं’बंध प्रस्थापित करणे एक पवित्र घटना आहे यातूनच चांगला समाज निर्माण होतो.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment