Wednesday, December 6, 2023
Homeआरोग्यसुडोल आणि भरिव वक्ष परत कसे मिळवाल..???

सुडोल आणि भरिव वक्ष परत कसे मिळवाल..???

सुडोल आणि भरिव वक्ष परत कसे मिळवाल..???

लटकणाऱ्या स्तनांना पूर्वरत करण्यासाठी काही घरगुती उपचार.
घरच्या घरी अगदी सहजपणे स्तनांना पूर्वीसारखं आकर्षक कसं करावं हे जाणून घ्या?
सैल आणि लटकणाऱ्या स्तनांचा त्रास आज अनेक गृहिणींना सतावत आहे, स्तनांचं सौंदर्य सुडौल बांधा हे हर एक स्त्रीच स्वप्नं असतं. थोडक्यात महिलेचा स्तन तिच्या सौंदर्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. परंतु बर्‍याच कारणांमुळे आपले स्तन सैल होतात.

आणि या सैल स्तनांमुळे, आपले सौंदर्य उठून दिसत नाही.

म्हणूनच, आज आम्ही तुम्हाला पॅनेसीया होम उपायांबद्दल सांगणार आहोत, ज्याचा 1 आठवड्यापासून तीन महिन्यांपर्यंत वापर केल्याने स्तनांचे सैल होण्यास आराम मिळेल, जे महागडे रासायनिक समृद्ध क्रिम किंवा औषधे देत नाहीत.

सैल स्तन पूर्वरत करण्याच्या उपायांबद्दल जाणून घ्या!
घरी सहजपणे स्तन त्यांच्या पू्र्व आकारात कसे करावे हे जाणून घ्या?

आवश्यक साहित्य: –

कापूर – 2 ग्रॅम
तुरटी – 5 ग्रॅम
गज पिंपळ – 30 ग्रॅम
मोहरी – 50 ग्रॅम

कृती: –
सर्व प्रथम, वर नमूद केलेले सर्व साहित्य एकत्र मिसळून घ्या.. चांगले एकजीव करुन घ्या.
आता जाड पेस्ट बनवण्यासाठी त्यात हळूहळू पाणी घाला.
आता आपला आयुर्वेदिक लेप वापरण्यास तयार आहे.

वापरण्याची पद्धत: –

सकाळी आंघोळीनंतर स्तनांना ओलं अंग असतांनाच हलक्या हाताने मालिश करा दोन ते तीन मिनिट मालिश केल्यानंतर ही पेस्ट आपल्या छातीवर लावा. आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने मालिश करा.
एक लक्षात ठेवा अशा प्रकारे मालिश करा की ते आपल्या त्वचेच्या आत शोषून घ्याला हवी.
त्याचप्रमाणे ही क्रिया रात्री झोपण्यापूर्वी आधी पुन्हा स्तनां धुवून ही पेस्ट लावा. आणि त्वचेमध्ये जिरेपर्यंत मालिश करा.
या पद्धतीच्या वापरामुळे तिन आठवड्यात किंवा महिना भरातच याचे चमत्कारिक परिणाम तुम्हाला दिसून येतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स