Sun Transit Gemini Sign Be Careful मिथुन रास.. संघर्ष वाढेल.. सुर्याचा नक्षत्र प्रवेश.. या राशींसाठी ठरणार लाभदायक.. पहा राशीभविष्य काय सांगते..

Sun Transit Gemini Sign Be Careful मिथुन रास.. संघर्ष वाढेल.. सुर्याचा नक्षत्र प्रवेश.. या राशींसाठी ठरणार लाभदायक.. पहा राशीभविष्य काय सांगते..

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.. (Sun Transit Gemini Sign Be Careful) तुम्ही नवीन ओळखीच्या व्यक्तीवर फारसे विसंबून राहू नका. कौटुंबिक वातावरण बिघडणार नाही. अपेक्षित कामे रखडण्याची शक्यता आहे. तुमच्या विरोधात विरोधकांच्या कारवाया वाढतील.

मेष रास – आज आपल्या हातून नवीन प्रकल्पाची सुरुवात होईल. प्रभावशाली व्यक्तींचा सहवास लागेल. चांगल्या विचारांचा लाभ होईल. रोजगारात नवीन जबाबदारी मिळू शकेल. समाजाच्या हिताचे कार्य आपल्या हातून होण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगला फायदा होईल. परंतु अप्रतिष्ठा होण्याचे योग आहेत. काहीना बढती, पदोन्नती मिळण्याची किंवा वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात वृद्धि होईल. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही या विषयी काळजी घ्यावी. नवीन ओळखीतून फायदा होईल. नवीन प्रस्ताव फायदेशीर ठरतील. शुभरंग: तांबूस शुभदिशा: दक्षिण.

वृषभ रास – आज कुटुंबातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील जुन्या प्रॉपर्टीचे वाद अचानक निर्माण होतील. मध्यम स्वरूपाचे दिनमान राहिल. नोकरीतील वातावरण गैरसमजाचे राहिल. वरिष्ठांची नाराजी सहन करावी लागेल. वरिष्ठांकडून कामाची अपेक्षा वाढणार आहे. व्यापारात फसगत होण्याची शक्यता आहे. नवीन ओळखीच्या व्यक्तीवर फारसे विसंबून राहू नका. कौटुंबिक वातावरण बिघडणार नाही. अपेक्षित कामे रखडण्याची शक्यता आहे. (Sun Transit Gemini Sign Be Careful) विरोधकांच्या कारवाया वाढतील. त्यामुळे ताणतणाव वाढण्याचे योग आहेत. रोजगारातील स्पर्धक वरचढ होण्याची शक्यता आहे. शुभरंग: सफेद शुभदिशा: पश्चिम.

मिथुन रास – आज रोजगारात नेहमीच्या कामात खुप मेहनत घ्यावी लागेल. सहकाऱ्यांसोबत तणाव वाढण्याची शक्यता राहिल. आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे अन्यथा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. नोकरीत संघर्षाचे प्रसंग घडतील. काही बाबतीत मानसिक ताणतणाव निर्माण होतील. व्यापारात महत्वाचे निर्णय शक्यतो आज टाळावेत. नातेवाईकांशी असलेल्या संबंधात मर्यादा राखा. मानसिक ताणतणावामुळे प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात विवाद टाळावेत. प्रवास नुकसान कारक ठरणार आहे. शुभरंग: पोपटी शुभदिशा: उत्तर.

कर्क रास – आज आर्थिक मोठे आर्थिक लाभ होण्याचे ग्रहसंकेत आहेत. रोजगारात कर्तुत्वाला चांगली संधी निर्माण होईल. आपले कर्तुत्व सिद्ध झाल्याने जनमानसात प्रतिष्ठा वर्चस्व प्रस्थापित कराल. व्यापारात भरभराटी होण्याची शक्यता आहे. एक नवनवीन योजना कार्यान्वित करू शकाल. मोठ्या भांवडाकडून उत्तम सहकार्य लाभेल. अचानक लाभ होतील.कौटुंबिक वातावरण चांगले व आनंददायी रहिल. विद्यार्थी विद्याभ्यासात प्रगती करतील. सामाजिक कामास मानसन्मान पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. शुभरंग: गुलाबी शुभदिशा: वायव्य.

सिंह रास – आज आपल्या कार्यक्षेत्रात आपली प्रतिष्ठा उंचावेल. नोकरी रोजगारात कर्तुत्व दाखवण्याची संधी मिळेल. आपल्या अंगीभूत कलागुणांना चांगले वातावरण राहिल. आध्यात्मिक स्वरूपाचं लेखन होईल. नोकरी इच्छुक बेरोजगारांना रोजगार मिळेल. उद्योग व्यवसायातील वातावरण चांगले राहिल. (Sun Transit Gemini Sign Be Careful) अचानक लाभ होण्याचे योग आहेत. सांपत्तिक वारसा हक्काची प्रकरण मार्गी लागतील. संततीकडून शुभवार्ता समजतील. पत्नीकडून सहकार्य लाभेल. निसर्ग रम्य ठिकाणी प्रवास होईल. आंनदायक वातावरण राहिल. शुभरंग: लाल शुभदिशा: पूर्व.

हे सुद्धा पहा : Gajkesari Yoga August 2023 गजकेसरी आणि त्रिकोण राजयोगामुळे चार राशींचं नशिब फळफळणार, कोणत्या राशी ते जाणून घ्या..

कन्या रास – आज दिनमान प्रतिकूल राहील. नोकरीत विरोधक कारवाया करयाची संधी दवडणार नाहीत. व्यापारात उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण वाढेल. वास्तुविषयी प्रश्न कामे रेंगाळतील. कौटुंबिक वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्यावी. आपल आचरण व्यवसबोलताना शब्द तोलुन-मापून वापरावेत अन्यथा समोरचा व्यक्ती दुखावला जाण्याची शक्यता आहे. व्यापारात नुकसान संभवते. प्रकृती आस्थिर राहणार आहे. व्यवसायातील गुंतवणूक काळजीपूर्वक करा. आरोग्याची काळजी घ्या. शुभरंग: हिरवा शुभदिशा: उत्तर.

तुला रास – आज व्यवसायात आकस्मिक लाभ होतील. विरोधकावर मात करू शकाल. आपले वर्चस्व सिद्ध कराल. व्यापारात विरोधक आक्रमक होतील. त्याचा बीमोड करण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक स्थिती चांगली राहील. मित्र मैत्रिणींकडून सहकार्य मिळेल. स्विकारलेली कामे यशस्वी होतील. मनाजोग्या घटना घडतील. आर्थिक आवक वाढेल. दुरवरचे प्रवास शक्यतो टाळावेत. वाहन सावकाश चालवा. नव्या योजनाना आज चांगला प्रतिसाद मिळेल. कुटुंबातील वातावरण एकंदरीत आनंददायक राहिल. शुभरंग: नारंगी शुभदिशा: वायव्य.

वृश्चिक रास – आज आपणास उत्तम असुन मानसन्मान प्रतिष्ठा लाभेल. रोजगारात स्वतःच्या विवेक बुद्धीने निर्णय घ्या. बढतीची शक्यता आहे. नवीन संधी नवीन मार्ग सापडतील. संकुचित मनोवृति टाळावी. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना पदप्राप्ती मिळेल. (Sun Transit Gemini Sign Be Careful) आपली प्रतिष्ठा वाढीस लागेल. कामात यश आल्याने आपले मनोधर्य उंचावेल. दुर्व्यसनांपासून सावध राहा. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत सुधारणा होईल. शासकीय कामकाजास शुभ दिनमान आहे. वैवाहिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. पत्नी जोडिदारासोबत सुसंवाद ठेवण्याचा प्रयत्न करा. शुभरंग: केसरी शुभदिशा: दक्षिण.

धनु रास – आज नोकरीत अनुकुल योग आहे. देवधर्म व धार्मिक स्थळांना भेट दयाल. नोकरीनिमित्त दुरवरचे प्रवास घडतील. प्रवासातुन लाभ होईल. अध्यात्म क्षेत्रात रममाण होण्याची शक्यता आहे. भाग्योदय होण्याचा योग असून मान्यवर व मोठ्या व्यक्तींचा सहवास लाभेल. आपले डावपेच यशस्वी होतील. सत्संग संत दर्शन घडेल.विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील. व्यापारात योजना सफल होतील. ईश्वराची आराधना याकडे कल राहिल.शघरातील कौटुंबिक वातावरण चांगले राहिल. व्यापार उद्योगात वाढ होईल. शुभरंगः पिवळसर शुभदिशा: ईशान्य.

मकर रास – आज आर्थिक उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण वाढण्याची शक्यता राहिल. दुसऱ्याला जामीन राहू नका अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता आहे. आज काही बाबतीत यश संपादन करू शकाल. व्यापार रोजगारात आर्थिक उन्नती होईल पण खर्चाचे प्रमाणही वाढेल. आपल्या मनातील आवडी निवडी पूर्ण करू शकाल. मनोरंजनाकडे कल राहील. कुंटुंबात एखादी शुभ घटना घडेल. नोकरीत बढतीची शक्यता राहिल. (Sun Transit Gemini Sign Be Careful) सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना मानसन्मान मिळेल. कुटुंबातील वरिष्ठ सदस्यावर खर्च होण्याची शक्यता आहे. शुभरंग: निळा शुभदिशा: नैऋत्य.

कुंभ रास – आज नोकरीत सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील. मोठ्या व मान्यवर व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. नवीन जागा घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल. नोकरीत प्रशंसा केली जाईल. प्रलोभनाला मात्र बळी पडू नका. व्यापारात नवीन योजना आखाल. नवीन उपक्रम सुरू कराल. आत्मविश्वास व मनोबल उंचावलेले राहिल. संतती सौख्य उत्तम राहिल. शेअर्स मधील दिर्घकालीन गुंतवणुक फायदेशीर ठरेल. घरातील मोठ्या व्यक्तींची काळजी घ्यावी लागेल. कर्जाची मागणी मंजुर होईल. शुभरंग: जांभळा शुभदिशा: पश्चिम.

मीन रास – आज मानसिक स्वास्थ बिडणार नाही याची काळजी घ्यावी. काहीसा अडचणीत आणणारा त्रासदायक दिवस ठरेल. पती पत्नीमध्ये बेबनाव गैरसमज होणार नाही याविषयी काळजी घेणे योग्य ठरेल. नोकरीत खुप मेहनत घ्यावी लागेल. आपल्याविरुद्ध मात्र गैरसमज किंवा निंदानालस्ती होण्याची शक्यता आहे. मानसिक ताणतणाव वाढण्याची शक्यता राहील. हातून वाईट अनैतिक कृत्य होण्याची संभावना आहे. जमीन जुमल्याच्या व्यवहारात नुकसान होईल. (Sun Transit Gemini Sign Be Careful) आर्थिक प्रकरणे काळजी पूर्वक हाताळा. शुभरंग: पिवळा शुभदिशा: ईशान्य.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!