Sun Transit In Punarvasu Nakshatra सुर्यदेवांचा पुनर्वसु नक्षत्रात प्रवेश.. या राशींसाठी प्रगतीचा काळ..

Sun Transit In Punarvasu Nakshatra सुर्यदेवांचा पुनर्वसु नक्षत्रात प्रवेश.. या राशींसाठी प्रगतीचा काळ..

(Sun Transit In Punarvasu Nakshatra) नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. या राशींच्या लोकांना कुटुंबाची भरपूर काळजी घ्यावी लागेल. लांब पल्ल्याचे प्रवास शक्यतो टाळावेत.

मेष रास – आज रोजगारात महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी अनुकुल दिवस राहिल. श्रमापेक्षा अधिक लाभ होण्याची शक्यता आहे. सहनशीलता कमी होऊ देऊ नका. व्यापारात नवीन योजनावर कार्य सुरु होईल. नातेवाईकांबदल विचारात बदल होईल. मनाचा दाखविलेला मोठेपणा नातेसंबंधातील तेढ कमी करणारा ठरेल. मोठ्या व्यक्तींच्या सहकार्याने रोजगारात फायदा होईल. आपल्या अंगीभूत असणाऱ्या कलागुणांना वाव मिळेल. जोडीदार नोकरीत असेल तर वेतनवाढ बढतीचे योग आहेत. गृहसौख्य उत्तम लाभेल. आरोग्याच्या तक्रारी होण्याची शक्यता आहे. शुभ रंग – तांबूस शुभ दिशा – दक्षिण.

वृषभ रास – आज व्यक्तीगत काही अडचणी उद्‌भवतील. एकाच वेळी नोकरी आणि घर या दोन्ही गोष्टींवर केंद्रीत करावे लागल्याने काहीसा दबाब निर्माण होईल. अनावश्यक राग करू नका. (Sun Transit In Punarvasu Nakshatra) भौतिक सुख साधनांची आवड निर्माण होईल. यात्रा सुखात होण्याचे योग आहे. व्यापारात फायद्याच्या नवीन संधी मिळतील. भागीदारांकडून सहकार्य लाभेल. मित्र मैत्रिणींकडून कामाबद्दल सहकार्य मिळेल.कौटुंबिक सौख्य चांगले राहिल. संततीची प्रगती पाहून मन समाधानी होईल. आकस्मित धनप्राप्ती व प्रवासातून लाभ घडतील. कटुता निर्माण होईल असे बोलणे मात्र टाळावे. शुभ रंग – पांढरा शुभ दिशा – वायव्य.

वृषभ रास – आज व्यक्तीगत काही अडचणी उद्‌भवतील. एकाच वेळी नोकरी आणि घर या दोन्ही गोष्टींवर केंद्रीत करावे लागल्याने काहीसा दबाब निर्माण होईल. अनावश्यक राग करू नका. भौतिक सुख साधनांची आवड निर्माण होईल. यात्रा सुखात होण्याचे योग आहे. व्यापारात फायद्याच्या नवीन संधी मिळतील. भागीदारांकडून सहकार्य लाभेल. मित्र मैत्रिणींकडून कामाबद्दल सहकार्य मिळेल. कौटुंबिक सौख्य चांगले राहिल. संततीची प्रगती पाहून मन समाधानी होईल. आकस्मित धनप्राप्ती व प्रवासातून लाभ घडतील. कटुता निर्माण होईल असे बोलणे मात्र टाळावे. शुभ रंग – पांढरा शुभ दिशा – वायव्य.

मिथुन रास – आज आपला दिवस उन्नतीकारक राहिल. लोकांशी संपर्क वाढवून आपण आपल्या योजना पुर्णत्वास न्याल. धर्मसत्ता राजसत्तेतिल लोकांपासून फायदा होईल. मोठ्या प्रतिष्ठित व्यक्तींशी संबंध वाढतील. रोजगारात आपल्या स्वभावाचा इतर गैरफायदा तर घेत नाहीत ना याकडे लक्ष दया. नवीन व्यापारात प्रगती होण्याचे संकेत मिळतील. व्यापारात नवीन संबंध प्रस्थापित होईल. मुलांच्या कामाकडे लक्ष दया. (Sun Transit In Punarvasu Nakshatra) घरातील सदस्यांची प्रगती होईल. देवयात्रा व तिर्थक्षेत्री प्रवास कराल. पत्नीकडून सहकार्य लाभेल. आरोग्यही उत्तम राहणार आहे. संततीकडून शुभवार्ता मिळतील. शुभ रंग: पोपटी शुभ दिशा – उत्तर.

कर्क रास – आज घरासंबंधी समस्या होऊ शकते. रोजगारात व्यापारिक स्पर्धेत अडचणी उदभवतील. थकित रक्कम वसुलीकरिता तगादा लावावा लागेल. मौल्यवान वस्तु गहाळ होण्याची शक्यता आहे. पूर्वी घेतलेला निर्णय चुकीचा ठरण्याची शक्यता आहे. अनिद्रेचा त्रास होईल. व्यापाराकरिता आजचा दिवस नुकसान हानीची शक्यता आहे. विनाकारण वाद घालू नयेत. उत्पन्नापेक्षा अधिक खर्च कराल. फसवणुक होण्याची शक्यता आहे. काळजीपूर्वक व्यवहार करा. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. वरिष्ठांच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्या. वाहन जपून चालवा. शुभ रंग – पांढरा शुभ दिशा – वायव्य.

सिंह रास – आज उन्नतीकारक दिवस राहील. रोजगारात आपले महत्व तसे प्रभाव वाढेल. विश्वासदर्शक वातावरण राहिल. स्वतःच्या प्रयत्नान समाजात मान मिळेल. शत्रूवर मात कराल. स्थावर संपत्तीचे वाद मिटण्याची शक्यता आहे. व्यापारात आर्थिक स्थिति सुधारेल.कर्ज प्रकरणं मंजुर होतील. कोणताही टोकाचा विचार किंवा अतिरेकी वृत्ती टाळा. व्यसनापासुन दुर राहा. मित्रमैत्रिणित स्नेह वाढेल. कौटुंबिक पातळीवर पत्नी आणि भावंडांबरोबर बरोबर वादविवाद होण्याची शक्यता आहे. (Sun Transit In Punarvasu Nakshatra) कष्टदायक स्वरुपाची फल देणारा दिवस राहिल. शुभ रंग – लाल शुभ दिशा – पूर्व.

हे सुद्धा पहा : Chanakya Niti Lifestyle चाणक्य नीति या 5 लोकांच्या कामात कधीही ढवळाढवळ करु नका.. अन्यथा तुम्हाला भोगावे लागतील वाईट परिणाम..

कन्या रास – आज वरिष्ठ अधिकारी लोकांशी नवीन संबंध प्रस्थापित होतील. आहारावर मात्र नियंत्रण ठेवा. रोजगारात प्रगती कराल. खर्चावर नियंत्रण ठेवा. चैनीच्या वस्तू घेण्याकडे ओढा राहिल. विद्यार्थ्यांना साहित्य वाचनाची आवड निर्माण होईल. घाई गडबडीत निर्णय घेऊ नका. नुकसान होऊ शकते. कौटुंबिक पातळीवर पत्नी व इतर सदस्यांकडून असहकार्य मिळाल्यामुळे मन नाराज होऊ शकते. आपल्या लहान सहान इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी आवश्यक ती आवक झाल्याने काही समाधान लाभेल. गुप्तशत्रू पासुन सावध राहा. प्रवास शक्यतो टाळावा. शुभ रंग – हिरवा शुभ दिशा – उत्तर.

तुळ रास – आज सामान्य कामासाठी दिवस चांगला राहण्याची शक्यता आहे. रोजगारात अनिश्चितच परिस्थती समाप्त होईल. बोलण्यावर संयम ठेवावा. हितशत्रुचा काही प्रमाणात त्रास होऊ शकतो. धंदा व्यवसायात मोठ्या व्यवहारात पुरेशी काळजी घेणे हिताचे ठरेल. भागीदारीत अपेक्षित लाभ होयाचे योग आहेत. लेखन कला क्षेत्रातील व्यक्तींना नवीन प्रकल्प हाती येतील. विवाहइच्छुकांचे विवाह जुळतील. प्रेमसंबंधात जोडीदारांकडून भेटवस्तु मिळतील. कौटुंबिक सौख्य संततीविषयी समाधान व्यक्त कराल. नवीन योजनेस चालना गती मिळेल. मान-सन्मान पुरस्कार मिळतील. शुभ रंग – केसरी शुभ दिशा – आग्नेय.

वृश्चिक रास – आज अपूर्ण राहिलेले काम पूर्ण होतील. रोजगारात वरिष्ठांकडून साथीदाराकडून मदत मिळेल. घरामध्ये छोट्या समारंभाच्या निमित्ताने प्रियजनांची गाठभेट होईल. व्यापारात कार्यक्षेत्र विस्तारेल. आपली कार्यकुशलता व इतराच्या सहयोगाने कामात यश येईल. आपले विचार योग्य ठेवा. शासकीय सेवेत कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवा. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष द्यावे. जोडीदाराच्या व संततीच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. (Sun Transit In Punarvasu Nakshatra) वाहन घर खरेदीचा योग आहे. राजकिय व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. शासकिय योजनेतून लाभ होईल. सामाजिक कार्यात मानसन्मान मिळेल. शुभ रंग – नारंगी शुभ दिशा – दक्षिण.

धनू रास – आज साहस आणि पराक्रमाचा फायदा होईल. नियोजित कामे वेळेवर पूर्ण कराल रोजगारात वरिष्ठांकडून प्रशंसा मिळवाल. कामातली प्रगती पाहून समाधान व्यक्त कराल. संततीच्या दृष्टीने येणाऱ्या शुभवार्ता अभिमानास्पद ठरतील. व्यापारात दिनमान उत्तम आहे. व्यापारिक वाद संपुष्टात येतील. आप्तेष्ट नातेवाईकांशी असलेले संबंध मर्यादित ठेवा. विचाराधीन असलेली कामे पार पडतील. मुलांच्या प्रकृतीत सुधारणा होईल. प्रतिष्ठा मान सन्मान प्राप्त होईल. पत्नीसोबत आर्थिक विषयावर वाद होण्याची शक्यताआहे. शुभ रंग – पिवळा शुभ दिशा – ईशान्य.

मकर रास – आज आप्तेष्टांच्या सहकार्याने कौटुंबिक समस्या दूर होतील. मात्र विलासी भोगी वृत्तीत वाढ होईल. मानसिक अस्थिरतेचा परिमाण रोजगारात जाणवेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कटुता निर्माण होईल असे बोलणे वागणे टाळावे. अंहकारीवृत्तीला आळा घाला. अचूक मेहनत करूनही फळ कमी प्रमाणात मिळेल. व्यापारात आपले निर्णय चुकण्याची शक्यता आहे. कायदेशीर प्रकरणात गुंतले जाण्याची शक्यता आहे. मुलांच्या बाबतीत काही विशेष कठोर निर्णय घ्यावे लागतील. भावनेपेक्षा कर्तव्य महत्वाचे आहे. मानसिक स्वास्थ बिघडणार आहे. शुभ रंग – जांभळा शुभ दिशा – पश्चिम.

कुंभ रास – आज स्वताःचे निर्णय प्रभावी ठेवा. स्थावर मालमलेची खरेदी विक्री संभव आहे. सामाजिक कार्यात आपले योगदान राहिल. व्यापारिक निर्णयात मात्र गोपनीयता बाळगा. रोजगारात दिनमान उत्तम आहे. आर्थिक योजनावर चर्चा व्यापार-व्यवसाय चांगला चालेल. इतरांना न जमणारी कामे तुम्ही यशस्वीरित्या हाताळाल. त्यामुळे वरिष्ठांची आपल्यावर मर्जी राहिल. कार्यक्षेत्रात नवीन कामाच्या योजनेमुळे फायदा होईल. कटुता निमाण होईल असे बोलणे मात्र टाळावेत. कुटुंबातील सदस्यांना विश्वासात घ्या. मेहनतीचे उचित फळ मिळेल. शुभ रंग – निळा शुभ दिशा – नैऋत्य.

मीन रास – आज आपण रोजगारात नवीन कामाची आखणी कराल. आत्मविश्वास वाढीस लागल्याने अवघड समस्याही सहज सोडवाल. आजचे निर्णय महत्वपूर्ण ठरतील. भविष्याच्या दृष्टीने लाभदायक ठरतील. सामाजिक कार्यात सक्रिय भूमिका घ्याल. (Sun Transit In Punarvasu Nakshatra) शासकीय पोलिस यंत्रणेतील व्यक्तींना उत्तम दिनमान आहे. व्यापार व्यवसायात तेजी राहिल. एकत्रित सहलीचे नियोजन कराल. मुलांच्या हट्टापायी चैनीच्या वस्तूसाठी खर्च करावा लागेल. समाजात केलेल्या कार्याची स्तुती होईल. आर्थिक लाभ होतील. आरोग्य समाधानकारक राहिल. दिनमान शुभ राहिल. शुभ रंग – गुलाबी शुभ दिशा – ईशान्य.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!