Surya Mangal Shadashtak Yog सूर्य आणि मंगळ एकत्र आल्यामुळे तयार होत आहे दुहेरी षडाष्टक योग.. या राशींच्या अडचणी वाढणार..

Surya Mangal Shadashtak Yog सूर्य आणि मंगळ एकत्र आल्यामुळे तयार होत आहे दुहेरी षडाष्टक योग.. या राशींच्या अडचणी वाढणार..

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… (Surya Mangal Shadashtak Yog) ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या स्थितीमुळे उलथापालथ होत असते. अशीच काहीशी स्थिती मंगळ आणि सूर्याने तयार केली आहे. त्यामुळे तीन राशींच्या चिंतेत वाढ होणार आहे.

ग्रहांच्या गोचर कालावधी आणि त्यांचा स्वभाव यावर बरंच काही अवलंबून असतो. राहु आणि केतु हे ग्रह सोडले तर प्रत्येक ग्रहांकडे राशींचं स्वामित्व आहे. त्यामुळे ग्रहांची स्थिती बदलली की त्याचा परिणाम राशीचक्रावर दिसून येते. सूर्य हा ग्रह महिनाभरानंतर राशी बदल करतो.

तर मंगळचा गोचर कालवाधी, अस्त-उदय आणि वक्री होण्याच्या स्थितीवर अवलंबून असतो. (Surya Mangal Shadashtak Yog) सूर्यदेव 17 सप्टेंबरला सिंह राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत मंगळ ग्रह ठाण मांडून बसला आहे.

या दोन्ही ग्रहांच्या स्थितीमुळे दुहेरी षडाष्टक योग तयार होत आहे. हा योग अंत्यत अशुभ गणला जातो. यामुळे तीन राशीच्या जातकांना सांभाळून राहणं गरजेचं आहे.

या 3 राशींना सांभाळून रहावं लागणार..

मेष रास – या राशीच्या जातकांना षडाष्टक योग त्रासदायक ठरणार आहे. कारण मंगळ आणि सूर्याची युती या राशीच्या सहाव्या स्थानात होत आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. (Surya Mangal Shadashtak Yog) तसेच शत्रूपक्षाकडून त्रास होऊ शकतो. त्यामुळे प्रवास करताना काळजी घ्या.

आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. न्यायालयीन प्रकरणातही त्रासाला सामोरं जावं लागू शकतं. गुंतवणुकीत आर्थिक फटका बसू शकतो. या कालावधीत कोणालाही पैसे उधार देऊ नका.

हे सुद्धा पहा : Varad Lakshmi Vrat Friday श्रावणी शुक्रवार.. माता लक्ष्मींना प्रसन्न करण्यासाठी अशाप्रकारे वाचा वरदलक्ष्मी व्रत कथा..

वृषभ रास – या राशीच्या पंचम स्थानात मंगळ आणि सूर्याची युती होत आहे. (Surya Mangal Shadashtak Yog) त्यामुळे मुलांची काळजी घ्या. शक्यतो गर्भवती महिलांनी काळजी घ्यावी. काही त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. प्रेम प्रकरणात अडचण येऊ शकते.

जोडीदारासोबत काही कारणास्तव वाद होऊ शकतो. या कालावधीत सूर्य आणि मंगळ ग्रहाची उपासना करा. तसेच मंगळवारी उपवास ठेवा.

मिथुन रास – सूर्य आणि मंगळाची युती या राशीच्या चतुर्थ स्थानात होत आहे. त्यामुळे आईच्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे. (Surya Mangal Shadashtak Yog) आईच्या आजारपणामुळे टेन्शन वाढेल. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करा. कोणत्याही व्यवहार करताना काळजी घ्या.

उसनवारी तर अजिबात करू नका. दिलेले पैसे परत मिळणं कठीण आहे. जोडीदारासोबत काही कारणास्तव वाद होऊ शकतात. (Surya Mangal Shadashtak Yog) त्यामुळे वाद होईल असं वागू नका.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!