Wednesday, December 6, 2023
Homeजरा हटकेसूर्यास्त झाल्यानंतर जर करत असाल हे एक काम : तर व्हावं लागेल...

सूर्यास्त झाल्यानंतर जर करत असाल हे एक काम : तर व्हावं लागेल कंगाल..!!!

सूर्यास्तानंतर जर तुम्ही करत असाल हे कामं तर त्वरित तुमच्या या सवयीत बदल‌ करा, अन्यथा येऊ शकते मोठी समस्या..!!!

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रॉयल कारभार या आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, आपल्या दिवसाची सुरुवात ही सूर्य उगवल्यापासून होते, परंतु दिवस मावळल्या नंतर देखील कधी कधी आपले काम थांबत नाही. आणि बऱ्याच वेळा हीच सवर आपली समस्या बनून जाते.

मित्रांनो, अलौकिक कथांनुसार आणि ज्योतिषशास्त्रानुसार, अशा काही सूर्यास्तानंतर काही गोष्टी आपण नाही करायला पाहिजेत. आपण बघतो आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आपण कमीत कमी वेळात जास्तीत जास्त काम करुन जास्त पैशांची कमाई करु इच्छितो.

आणि अशा परिस्थितीत आपण या सर्व गोष्टींकडे लक्षच देत नाही की, शास्त्रांत काही कामं अशीही सांगितलेली आहेत जे सूर्यास्तानंतर करणं थांबवले पाहिजेत. किंवा टाळली पाहिजेत.

मित्रांनो, जर तुम्हाला नेहमी अडचणी येत असतील, किंवा तुमच्या अडचणी कमी होण्याचं नावंच घेत नसतील तर, त्वरित तुम्ही तुमच्या या चुकांना सुधारायला हवे. तुम्हाला आम्ही आज अशा काही कामाबद्दल सांगणार आहोत की अशी कोणती कामं आहेत जी सूर्यास्तानंतर चुकूनही नाही केली पाहिजेत.

वास्तू दोष आणि नकारात्मक उर्जेपासून मुक्त असलेले घर नेहमीच आनंदाने व उत्साहाने भरलेले असते. अशा घरांमध्ये कुटुंबातील सदस्यांचे आरोग्यही चांगले राहते आणि संपत्ती व वैभव येतच राहतात. चला तर अशा काही छोट्या छोट्या गोष्टी जाणून घेऊयात ज्यांकडे आपण कधीही दुर्लक्ष करु नये.

मित्रांनो, असे अनेक नियम वास्तुशास्त्रात सांगितले गेले आहेत, ज्याचा अवलंब करून माणूस आपले आयुष्य आनंदी, सुखी आणि समृद्ध बनवू शकेल.. भारतीय वास्तुशास्त्र कोणत्याही वस्तूच्या उर्जेवर अवलंबून असते. कोणत्याही ठिकाणी, दिशानिर्देशां मधून बाह्य ऊर्जा वास्तुला शुभ किंवा अशुभ बनवते. वास्तु शास्त्राचा प्रभाव केवळ मनावर आणि मानवी श-रीरावर होत नाही तर त्याचा परिणाम प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूंवर होत असतो.

विश्वाचा प्रत्येक कण स्वतःमध्ये अणु ऊर्जा वाहून नेतो. संपूर्ण जगातील प्रत्येक गोष्ट अणूंनी बनलेली आहे. हे अणू प्रणात्मक आणि धनात्मक उर्जेने सक्रिय होतात. तसेच शास्त्रात अशी काही कामे सांगितली आहेत, जी रात्रीच्या वेळी किंवा सांजवेळी करु नयेत. कारण त्या कामांचे आपल्या जीवनावर वाईट परिणाम होतात, ज्यामुळे आपल्याला बर्‍याच समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

मित्रांनो, यापैकी रात्रीच्या वेळेत कपडे धुणे देखील ही एक नि-षि-द्ध कृ-त्य आहे. जे लोक सहसा करतात. कधीकधी घरात रात्री कपडे धुऊन रात्री बाहेरच ते कपडे सुकविले जातात. म्हणून रात्रीच्या वेळेस बाहेर कधीही कपडे वाळत करू नका.

कपडे हे नेहमीच उन्हामध्ये वाळवावेत. कारण त्यांचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. जी लोकं रात्री कपडे धुतात किंवा रात्रीच्या वेळी सुकण्यास ठेवतात ते कधीच सुखी आयुष्य जगू शकत नाहीत.

रात्री कपडे धुतल्याने, विविध सकारात्मक उर्जा पाण्यात विरघळतात आणि शून्य होतात. उदा. जेव्हा जेव्हा आपण लोकरीचे कपडे घालतो तेव्हा त्यांच्यातून एक विद्युत आवेग येते. कोणत्याही प्रकारच्या कपड्यात, रेणूंनी बनविलेले विद्युत आवेग प्रसारित होत असतात. रात्री कपडे धुवून, सकारात्मक विद्युत प्रेरणा पाण्यात विरघळून बाहेर निघुन जातात. म्हणून रात्रीच्या वेळेस कपडे धुण्यासाठी मनाई असते.

ड्रायर किंवा सावलीमध्ये कधीही कपडे वाळवू नका कारण यातुन कृत्रिम विद्युत आवेग जन्माला येतात जे वास्तुनियमानुसार श-रीरासाठी अतिशय हानिकारक असतात. यांचा आपल्या त्वचेवर आणि ग्रंथींवर नकारात्मक प्रभाव पडत असतो.

रात्री बाहेर कपडे वाळवल्याने, व पर्यायाने कपड्यांवर उन्हातील सकारात्मक किरण न पडल्यामुळे कपड्यांवर मृ-त ऊर्जा सर्वात जास्त प्रभावी होत असते. यामुळे आपल्या आयुष्यावर त्याचा नकारात्मक प्रभाव पडत असतो.

चायनीज वास्तुशास्त्र म्हणजेच फेंगशुई मध्येही रात्री बाहेर कपडे सुकवण्यास मनाई आहे, फेंगशुईनुसार रात्री कपडे सुकवल्यास कपड्यांवरील मृ-त ऊर्जा प्रभावी होते, आणि जी अतिशय वाईट असते. उन्हात कपडे कोरडे केल्याने कपड्यांवर सकारात्मक उर्जेचा परिणाम होतो जो श-रीरासाठी तसेच आपल्या सौभाग्यासाठी अतिशय उपयुक्त असा असतो.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स