स्वामी आई सांगते, घरावर कोणतेही संकट आले तर रात्री इथे दिवा लावून बोला ‘हा’ गुप्त मंत्र.!!


स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, आपल्या या जीवनामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार हे येत असतात. काहींच्या जीवनात आनंद येतात. तर काहींच्या जीवनात दुःखच दुःख येतात. संकटे येतात वाईट दृष्टीचा प्रभाव जास्त प्रमाणात वाढतो व अनेक संकटांना सामोरे जावे लागते. यासाठी आज आपण एक असा उपाय पाहणार आहोत की, जो आपल्याला स्वामी यांनी सांगितलेला आहेत.

आपल्या घरावर कोणतेही संकट आले असेल वाईट दृष्टीचा प्रभाव वाढला तर , इथे लावा एक दिवा आणि बोला हा गुप्त मंत्र नक्कीच तुमच्या वर आलेले संकट निघून जातील. नकारात्मक दृष्टीचा प्रभाव देखील नष्ट होईल. हा उपाय कसा कुठे व कधी करावा? याची संपूर्ण माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

प्रत्येकांच्या जीवनामध्ये काही ना काही संकट येतच असते. एक वेळा या संकटाचा प्रभाव एवढा वाढतो की, आपल्याला असे वाटते की, आपण कुठेतरी अडकला आहे चारीही बाजूंनी आपल्यावर संकट ओढवले आहे. तर अशावेळी कोणताही दिवस असू द्या. कोणतीही वेळ असू द्या. तुम्ही फक्त घरातील देवा घरा जवळ बसा आणि एक दिवा लावा. दिवा हा तेलाचा तुपाचा कसलाही लावा.

दिवा लावल्यानंतर आपल्याला प्रार्थना करायची आहे. आपल्यावर संकट आलेले आहे ते दूर व्हावे. अशी प्रार्थना करून झाल्यानंतर आपल्याला एक मंत्र बोलायच आहे. हा मंत्र म्हणजे दुर्गा मातेचा मंत्र आहे. की ज्या मंत्राच्या प्रभावाने तुमच्यावर आलेली सर्व दुःख अडचणी नकारात्मक दृष्टीने सर्व काही नष्ट होईल. हा मंत्र म्हणजे”ॐ जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तु‍ते ।”

अशाप्रकारे या मंत्राचा जप करावा. या मंत्राचा प्रभावाने नक्कीच तुमचे दु:ख दूर होणार असलेल्या सर्व अडचणी दूर होतील. फक्त हा उपाय करताना एक गोष्ट लक्षात घ्यावी की, कोणताही उपाय करत असताना पूर्ण श्रद्धेने आणि मनोभावाने करावे. म्हणून जर आपण श्रद्धेने व मनोभावे आणि विश्वासाने हा उपाय केला तर त्याचा प्रभाव देखील आपल्याला नक्कीच दिसून येईल.

हा उपाय नक्कीच प्रभावशाली होईल. तुम्ही देखील हा उपाय नक्की करून बघा. त्याचा फायदा झालेला तुम्हाला निश्चितच दिसून येईल.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!