Swami Mahima मोठा शुक्रवार विषेष स्वामी सेवा.. सर्व अडचणी दूर इच्छा होतील पूर्ण.!!

मोठा शुक्रवार विषेष स्वामी सेवा.. सर्व अडचणी दूर इच्छा होतील पूर्ण.!!

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही अडीअडचणी, संकटे ही असतातच. (Swami Mahima) म्हणजेच घरामध्ये यामुळे भांडण तंटे, वादविवाद हे होत राहतात. तसेच कामांमध्ये यश प्राप्त न झाल्याने घरामध्ये पैसा अपुरा पडतो आणि कुटुंबीयांच्या गरजा भागवणे देखील आपल्याला कठीण होते. तसेच बऱ्याच वेळा आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही. कामांमध्ये आपल्याला यश प्राप्त होत नाही. अशा बऱ्याच अडचणी आपल्या घरामध्ये सतत येत राहतात.

तसेच बऱ्याच जणांच्या इच्छा देखील अपुर्ण असतात. म्हणजेच मनी बाळगलेल्या इच्छा या काही कारणाने पूर्ण होत नसतील तर या सर्वांवरती आज मी तुम्हाला एक स्वामींची विशेष सेवा सांगणार आहे.

हे ही वाचा : स्वामी समर्थ लिहण्यासाठी सांगायला हवं काय.? सलग 3 महिने करा स्वामींची ही सेवा.. सर्व इच्छा पूर्ण होतील.!!

आणि ही सेवा तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी कधीही सकाळी, संध्याकाळी तुम्ही करायचे आहे. (Swami Mahima) आपल्यापैकी बरेच जण हे स्वामींचे भक्त आहेत आपण स्वामींच्या केंद्रांमध्ये मठांमध्ये जाऊन स्वामींच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा या करतच असतो.

तर घरातील पुरुष, महिला कोणीही सेवा केली तरीही चालते. तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळीच्या वेळेस ही सेवा केली तरीही चालेल. तरी यामध्ये तुम्हाला एका मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. म्हणजेच एक माळी जप तुम्हाला करायचा आहे.

तर सर्वात आधी तुम्हाला देवघरांमध्ये दिवा अगरबत्ती लावून घ्यायचे आहे आणि देवघरासमोर बसून स्वामींच्या प्रतिमेला मनोभावे नमस्कार करून तुम्हाला आपल्या अडीअडचणी दुःख सर्व काही स्वामींना सांगायचे आहे.

तसेच आपल्या मनातील इच्छा स्वामींना बोलून दाखवायची आहे आणि स्वामींना इच्छा पूर्ण व्हावी, संकटे दूर व्हावी अशी प्रार्थना करायची आहे आणि नमस्कार करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला या चमत्कारिक मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. (Swami Mahima) तो मंत्र काहीसा असा आहे.
ओम गिरणारवासिने नम:

तर असा हा मंत्र जप तुम्हाला 108 वेळा बोलायचं आहे. एक माळी जप तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळी जरी तुम्ही केला तरीही चालतो. यामुळे तुमच्या घरातील सर्व अडचणी स्वामी महाराज दूर करतील. तसेच तुमच्या मनातील सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करतील. (Swami Mahima) तर अशी ही शुक्रवारची विशेष सेवा तुम्ही अवश्य करून पहा. तुम्हाला नक्कीच 100% फरक येईल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!