स्वामी म्हणतात देव्हाऱ्यात ठेवा फक्त या 3 गोष्टी, गर्भश्रीमंती लाभेल, येईल अफाट संपत्ती..!!

मित्रांनो, वास्तु शास्त्रामध्ये घरातील देवघरा सं’बंधित काही वास्तुनियम सांगितलेले आहेत. अनेक श्रीमंत लोक आपण बघत्तो की ज्यांच्याकडे गडगंज पैसा आहे. ते अगदी गर्भश्रीमंत आहेत आणि अगदी कोणतीही नियमावली न पाळता, देवतांची पूजा अर्चा न करता सुद्धा या लोकांकडे अमाप पैसा येत असतो. तो बघून तर आपले डोळे दिपून जातात.

तुम्ही कधी या लोकांच्या घरी जर गेलात तर, एक गोष्ट नोटीस करण्यासारखी तुम्हाला दिसेल. मित्रांनो त्यांचा हाच नित्यक्रम असतो. त्यांच्या घरात नियमितपणे देवपूजा केली जात नाही देवघरामध्ये अक्षरशः धूळ साचलेली तुम्हाला दिसून येईल.

मित्रांनो, आता तुम्हीच विचार करा की जर या लोकांच्या घरांमध्ये देवपूजेच्या सं’बंधित कोणतेही कार्य कुठलाही नियम कधी पाळला जात नाही तरीपण हे लोक इतके श्रीमंत कसे होतात.

काय कारण असू शकतं.?? मित्रांनो, आपल्या घरात तर आपण नित्य नियमितपणे देवपूजा करतो. आणि शास्त्रानुसार सांगितलेले सर्वच नियम देखील पाळतो, धर्मशास्त्रानुसार विधिवत सर्व कर्मकांड करतो तरी सुद्धा आपल्या नशिबात गरिबी कशी येते? जवळ का पैसा टिकत नाही..? इतकी मेहनत करुन सुद्धा आपण गरीबच राहतो का?? माता लक्ष्मींची आपल्यावर कृपादृष्टी का होत नाही.??

तर मित्रांनो, या तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. मग मात्र नक्कीच तुमच्यावर देवाची कृपा होईल. भगवान विष्णू किंवा तुमच्या इष्टदेवता तुमच्यावर प्रसन्न होतील. दुसरी गोष्ट वास्तुशास्त्रा नुसार या पुढील काही नियमांचे पालन आपण करायला हवे.

तसेच तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं नशीब, तुमचं भाग्य जे तुमचा जन्म होण्यापूर्वीच लिहिण्यात आलेलं असतं. तर मित्रांनो या तीन गोष्टींचा संयोग ज्यावेळी जुळून येईल त्याच वेळी तुमचं नशिबही उजळेल. ज्या वेळी वास्तुशास्त्राचे नियम पाळले जातात आणि भगवंत सुद्धा तुमच्या वरत प्रसन्न होईल.

चला तर मग मित्रांनो, आज आपण पाहुयात त्या कोणत्या तीन गोष्टी आहेत. त्यापैकी एक जरी गोष्ट आपल्याला साध्य झाली तरी, आपल्या जीवनातील अर्धे प्रश्न सहज सुटतात. तुम्ही जे म्हणताय की या लोकांच्या घरी भले कोणते नियम पाळत नाहीत तरी हे लोक श्रीमंत कसे..??

तर मित्रांनो यांच नशीबच अशाप्रकारे लिहिण्यात आलेलं असतं किंवा त्या लोकांची पूर्वजन्मीची पुण्यकर्म इतकी प्रभावी आहेत की त्यांना या जन्मामध्ये काहीही करण्याची गरज नासते.

त्यांच्या या जन्मात तरी ते केवळ फळ उपभोगण्यासाठी आलेले असतात, म्हणून तुम्ही त्यांची आणि तुमची कधीही तुलना करत बसू नका. फक्त तुम्हाला कोणते उपाय करावयचे आहेत ही तुमच्या साठी अत्यंत महत्त्वाचं आहे.

मित्रांनो आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही तुमच्या देवघरामध्ये या तीन वस्तू ठेवा या तीन वस्तू ठेवल्या नंतर तुमच्या नशीबाल झळाळी आल्या शिवाय राहणार नाही. तुमच्या नशिबात असो अगर नसो तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मींच्या माध्यमातून धनलाभ नक्कीच होईल.

तुम्हाला जर पैसा कमी पडत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा तुम्हाला पैशांची कमी कधी पडणार नाही. घरामध्ये सर्व प्रकारच्या सुखसुविधा नक्कीच उपलब्ध होतील आणि घरात समाधान, सुख, शांती भरभराटी तुमच्या घरा मध्ये लाभेल.

1) आपल्या घरातील देवघरात माता लक्ष्मींची उभ्या स्थितीत असलेली मूर्ति ठेवावी –
पहिला उपाय जो आहे तो म्हणजे आपल्या देवघरामध्ये आपण माता लक्ष्मीची मूर्ती ठेवावी. किंवा जर तुमच्याकडे माता लक्ष्मींचा फोटो असेल तर मित्रांनो तो सुद्धा चालेल पण फोटोपेक्षा मूर्ती असेल तर या उपायाचा परिणाम जास्त प्रभावशाली असेल. धर्म शास्त्रामध्ये मूर्तींचे खुप महत्त्व सांगितलेले आहे.

म्हणून माता लक्ष्मींची मूर्ती आपल्या देवघरात ठेवायची आहे. तसेच एक गोष्ट लक्षात ठेवा ही जी मूर्ती आहे ही मूर्ती उभी असलेली उभ्या अवस्थेत ठेवा. मित्रांनो माता लक्ष्मींची कधीही बसलेल्या अवस्थेमध्ये असलेली मूर्ती आपल्या देवघरात ठेवू नका. त्यामुळे उभ्या पोझिशन मधील माता लक्ष्मींची देवीची मूर्ती नक्की आणावी आणि त्यांची भक्तीभावाने पूजा करावी. अगदी दररोज नियमितपणे ही पूजा व्हायला हवी.

त्याचबरोबर किमान आठवड्यातून एकदा तरी मग तो शुक्रवार असेल किंवा मंगळवार असेल तर शक्यतो शुक्रवारचा दिवस निवडावा. तर या एका दिवशी आपलं संपूर्ण देवघर हे स्वच्छ करून माता लक्ष्मींना जे काही असेल ते सर्व पूजेचे सोपस्कार करून आरती वैगेरे आपण म्हणायला पाहिजे. त्यानंतर पाच फळांचा प्रसाद आपण महालक्ष्मीला अर्पण करायला आहे.

मित्रांनो, जर तुम्ही नित्यनियमाने केलं तर तुम्हाला लवकरच दिसेल की तुमच्या घरातील आर्थिक परिस्थिती दारिद्रय किती लवकर संपत चाललंय. तुमची गरिबी किती लवकर निघून जाते आहे, आश्चर्यकारकरीत्या पैसा कशाप्रकारे घरात येऊ लागला आहे. आणि मित्रांनो हे सर्व अचानकच घडेल.

मित्रांनो, त्यातल्या त्यात ज्यांना कुणाला हा झटपट उपाय हवा आहे. जे खूप दिवसांपासून घरामध्ये गरिबी आहे दारिद्र्य अनुभवता आहेत. त्यांच्या साठी खुप छान उपाय आहे. तर मित्रांनो, माता लक्ष्मींची जी मूर्ती आहे ती जर तुम्ही चांदीची बनवलेली स्थापित केली तर त्याचे अजूनच उत्तम परिणाम जाणवतात.

ती मूर्ती खुप मोठी हवी असं काहीच नाही, अगदी आपल्या देवघरातील बाळकृष्णाची ती मुर्ती असली, तेवढा आकार मूर्तीचा जरी असला तरी भरपूर. आपण मित्रांनो, ही चांदीची माता लक्ष्मींची मूर्ती जर तुम्ही स्थापित केली तर त्याचे खूप शुभ परिणाम आपल्याला नक्कीच बघायला मिळतात.

2) दर बुधवारी गणेश मंदिरात जाऊन बाप्पांचं दर्शन घ्यावे –
मित्रांनो दुसरा आणि सर्वात प्रभावी उपाय म्हणजे आपण बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आपण जायचं आहे आणि त्या ठिकाणी जशी आपली कुवत असेल, त्यानुसार जसे की 101रु 501रु 1001रु त्यानुसार तुम्ही दक्षिणा द्यायची आहे. त्या ठिकाणी अर्पण करतांना गुरुजी असतील.

तर त्या गुरुजींकडून त्या दक्षिणेमधीला एक रुपया परत मागून घ्यायचाय किंवा गुरुजी नसतील तर ते पैसे बाप्पांच्या चरणी अर्पण करायचे आहेत. श्री गणेशाच्या चरणी अर्पण करुन त्यातील एक रुपया आपल्या कडे ठेऊन घ्यायचा आहे.

तो एक रुपया आपल्या घरी घेऊन आल्यानंतर आपल्या देवघरामध्ये तो ठेवावा आणि त्याच्या वरती आपण एक सुपारी ठेवायची आहे आणि त्यानंतर दररोज आपण ज्याप्रकारे देव पूजा करतो अगदी तशी देवपूजा करताना सुपारी आणि एक रुपयाची सुद्धा आपण पूजा करायची आहे.

असे केल्याने आपल्या धन संपत्ती मध्ये, पैशांमध्ये भरपूर प्रमाणात वाढ होते. अतिशय वेगाने आपल्या घरातील पैशांमध्ये वाढ होतच राहते आपला जो पण उद्योग-धंदा असेल, व्यवसाय किंवा नोकरी असेल त्या सर्वांमध्ये प्रगतीची दारे उघडतील. तर मित्रांनो, असा हा उपाय आहे आणि अगदी सोपा आहे. जो आपण प्रत्येक बुधवारी करावयचा आहे.

नंतर आपण प्रत्येक बुधवारी गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन घ्याचं मात्र विसरायचं नाहीये. गणपती बाप्पांना मोदक अतिशय आवडतात त्यामुळे त्या मोदकांचा भोग सुद्धा तुम्ही दर बुधवारी बाप्पांना करू शकतात. तर अशा प्रकारचे उपाय आपण नक्की करून पहावे. वास्तुशास्त्रानुसार या उपायांचा अतिशय फायदा होतो.

मित्रांनो, तुमचं नशीब सुद्धा समर्थ असेल तर मित्रांनो भगवंत सुद्धा नक्कीच आपल्याला प्रसन्न होतात तर या तीन गोष्टी या त्या तीन गोष्टी आहेत ज्या आपण भगवंताला प्रसन्न करण्यासाठी करायच्या आहे.

3) मित्रांनो आता तिसरा उपाय आहे –
तो उपाय म्हणजे आपण दररोज कोणत्याही एका मंदिरामध्ये जा आणि त्या ठिकाणी भगवंताचे दर्शन घ्यावे आणि दर्शन घेतल्यानंतर प्रसाद वगैरे अर्पण करुन त्या मंदीरातील मुर्तीच्या पायाजवळील फुल किंवा त्या मंदिरामध्ये जे पण फुल अर्पण केलेले असेल ते फुल घेऊन घ्या.

किंवा त्या मंदिरातील पुजाऱ्याकडून हे फुल तुम्ही मागून घ्या. देवाला वाहिलेले फुल घेऊन आपण आपल्या घरातील देव घरामध्ये ते फुल ठेवून घ्या. दररोज नित्य नियमाने सकाळी हा उपाय जर तुम्ही केला तर मित्रांनो, माता लक्ष्मीं तुमच्यावर अतिशय प्रसन्न होतील. पुराणानुसार माता लक्ष्मींना फुलं अतिशय प्रिय असतात.

तर मित्रांनो, या सर्व उपायांचा अवलंब करून आपले वास्तुदोष तर दूर होतातच तसेच घरामध्ये सुख शांती सुद्धा कायम राहते. पैशांना सुद्धा बरकत येते. वेगाने प्रगती होते. तर मित्रांनो, तुम्हाला सांगितलेले हे तीन उपाय तुम्ही नक्कीच करुन बघा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर वर माता लक्ष्मींची कृपादृष्टी नक्कीच होईल.

टीप- येथे दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा,शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment