Monday, May 29, 2023
Homeजरा हटकेस्वामी म्हणतात : सर्वात मोठं पा-पं आहे, कोणत्याही स्त्री बद्दल हे दोन...

स्वामी म्हणतात : सर्वात मोठं पा-पं आहे, कोणत्याही स्त्री बद्दल हे दोन अ-पशब्द बोलून जाणं..!!

मित्रांनो, आज आम्ही आपल्याला समुद्रशास्त्र विषयक काही माहिती सांगणार आहोत. ज्यामध्ये आज आम्ही तुम्हाला हे सांगणार‌ आहोत की शास्त्रवचनांनुसार कोणत्याही स्त्रीला हे दोन अ-पशब्द आपण चुकूनही बोलू नये.

कारण की हे शब्द एखाद्या स्त्रीला बोलणे हे सर्वात मोठे पा-प समजले जाते आणि एखाद्या बद्दल कुणाकडून मनापासून एखादा श्राप तोंडातून बाहेर‌ पडला किंवा कुणी काढला तर निसर्ग त्याचा लगेचच स्वीकार करत असतो आणि तशी‌ शिक्षाही त्या व्यक्तीला देत असतो. म्हणूनच मित्रांनो, आपण चुकुनही कोणत्याही स्त्रीसाठी हे दोन शब्द कधीच वापरू नये.

कोणत्याही स्त्रीला वां झ असं उद्देशून बोलू नये –
मित्रांनो, एक अशी स्त्री ज्या स्त्रीला मूल नाही. किंवा अशी स्त्री जिला कधीही मूल होऊच शकत नाही. अशा स्त्रीला हे जग वां झ असे म्हणत असते. किंवा असे म्हणून हिणवत असते.

मित्रांनो, वां झ म्हणजे बंजर, नापीक ओसाड जमीन वापरला जाणारा शब्द आहे. मु-ल्यहीन या अर्थाने वापरला जाणारा हा शब्द नापीक जमीनीला कमी पण मुलबाळ नसलेल्या स्त्रियांच्या बाबतीत व्यावहारिक भाषेत सर्रास बोलला जातो.

परंतु मित्रांनो, खरं तर वां झ हे शब्द अक्षरशः त्या स्त्रीच्या कानांमध्ये बाणासारखे टोचत असतात, तिच्या अंतःकरणात त्या शब्दांमुळे तीव्र वेदना होत असतात. म्हणूनच जर कधी कुणीही एखाद्या स्त्रीला वां झ असे उद्देशून बोलू नये.

जर कुणी असे म्हटले असेल तर त्या स्त्रीच्या अंतःकरणातून निघालेला श्राप त्या व्यक्तीला मारूही शकतो, म्हणूनच या शब्दाचा वापर कोणत्याही स्त्रीसाठी आपण कधीही करु नये.

कोणत्याही स्त्रीला वे श्या असे बोलू नये –
मित्रांनो, ज्या स्त्रिया त्यांच्या पोटापाण्यासाठी स्वतःच्या श-री-राचा सौदा किंवा व्य-वहार करतात, हे जग अशा स्त्रीयांना वे-श्या असे म्हणत असते. पण मित्रांनो, कोणत्याही स्त्रीला हे ऐकण्यास अजिबात सुद्धा आवडत नाही.

आणि जर एखाद्या व्यक्तीने कोणत्याही स्त्रीला वे-श्या संबोधित करुन म्हटले तर, त्या स्त्री चं मन अतिशय दुखावलं जातं त्यांच्या अंतःकरणात एक प्रकारची त्या शब्दाद्वारे इजा केली जाते.

म्हणून, हा शब्द कोणत्याही महिलेसाठी वापरु नका. आपला धर्म आपल्याला असे करण्याची कदापि परवानगी देत नाही. तरीही कुणी या शब्दांचा वापर करत असेल तर त्या व्यक्तीला नंतर भ-यंकर पश्चात्ताप करावा लागेल..!!

मित्रांनो, यामधील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे इतर सर्व पा-पांचे प्रायश्चित केले जाऊ शकते आणि याचबरोबर इतर सर्व पा-पांसाठी क्षमा मिळण्याची शक्यता आहे. परंतु या पा-पांबद्दल देव तुम्हाला कधीच क्षमा करू शकत नाही किंवा या पा-पांचे तुम्ही प्रायश्चित्त देखील शकत नाही.

टीप – येथे दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स